AI tools वापरणाऱ्यांमध्ये ChatGPT, Gemini, CoPilot यांसारख्या अॅप्समध्ये पुरुषांचा सहभाग जास्त आहे.
पण एक अॅप आहे जिथे ७०% युझर्स महिला आहेत.
त्यातही ९०% महिला या ३५ वर्षांखालील आहेत.
हे अॅप आहे – Character AI.
🧵थ्रेड👇🏻
एका उद्योजकाच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळतो…आपले वैयक्तिक काहीतरी गमावल्याची भावना प्रत्येक देशवासियात येते…….ही खरी श्रीमंती.
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असे उदाहरण झाले नसेल.
श्री. रतन टाटा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
सलिल
कल्पना करा की २००८ साल चालू आहे.
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत. #StockMarket#Investment