Trushna Vishwasrao (@officeoftrushna) header
Trushna Vishwasrao (@officeoftrushna) profile picture

॥ सेवा हेची माझे तप ॥ पहिली महिला सभागृह नेत्या, बी.एम.सी. शिवसेना उपनेत्या | मा. नगरसेविका वॉर्ड क्रमांक १८० (२०२५-२६)

Mumbai, India
Joined July 2021
Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)Photo by Trushna Vishwasrao (@officeoftrushna)
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब जी ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #BalasahebThackeray @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
52
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... सर्व बालगोपाळांना बालदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा... @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
22
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा! #diwalicelebration #दीपावली #भाऊबीज @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
38
इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो!" लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि बळीराजाच्या समतेच्या विचारांचे स्मरण करून देणारा पवित्र सण म्हणजे बलिप्रतिपदा. आपणा सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #Balipratipada #DiwaliPadwa @mieknathshinde @DrSEShinde
2
90
शिवसेना शाखा क्र.१८०मधील महिला पुरुष पदाधिकारी यांना दिवाळी निमित्त भेटवस्तू वाटप.
34
अंधारावर प्रकाशाची मात करणारा आणि समृद्धीची नवी पहाट आणणारा मंगल दिवस! लक्ष्मीमातेच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या घरात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो… सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
80
धनत्रयोदशीच्या पवित्र पर्वावर भगवान धन्वंतरींची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना लाभो. प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदो. प्रत्येक घर आनंदाने उजळून निघो, हीच प्रार्थना! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! #धनत्रयोदशी #धनतेरस #Dhanteras2026
67
वसुबारसच्या या पवित्र सणानिमित्त गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो. प्रत्येक घरात आनंद आणि मांगल्याचा प्रकाश सदैव राहो, हीच मंगलमय सदिच्छा! #वसुबारस #Vasubaras #VasuBaras2026 #गोमाता @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
2
67
प्रभागातील गणेश नगर तसेच मद्रास गल्ली येथील रस्ता व पॅसेज दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
28
भारताचे #लोहपुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री व उप-पंतप्रधान #सरदार #वल्लभभाई_पटेल या थोर व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या महान विचारांना आज त्यांच्या जयंतीदिनी सविनय प्रणाम.... #IronManOfIndia #Sardar #VallabhbhaiPatel #राष्ट्रीय_एकता_दिवस @mieknathshinde @Shivsenaofc
30
BEST कला आणि क्रीडा मंडळाच्या हॉकी विभागाच्या वतीने आयोजित आंतरआगार हॉकी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला तसेच यानिमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम ला भेट दिली व तेथील कर्मचारी यांच्याशी सवांद साधला. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
1
1
57
खेळ हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून तो शिस्त, संघभावना, जिद्द आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याचे प्रभावी माध्यम आहे. BEST मधील क्रीडा परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि खेळाडूंना आपल्या कौशल्याच्या जोरावर नवनवीन यश संपादन करण्याची संधी मिळावी, हीच सदिच्छा. @mieknathshinde @Shivsenaofc
14
शिवसेना दसरा मेळावा २०२६ @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
1
56
दसऱ्याच्या या मंगलमय पर्वावर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची सोनपावले पडोत. आपट्याच्या पानांसारखं सोनं लाभो, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि आयुष्यात नेहमी आनंद नांदो! विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Dussehra #Vijayadashami #HappyDussehra
2
130
भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर! शिवसेनेचा दसरा मेळावा ! २० ऑक्टोबर, २०२६ संध्याकाळी ५ वाजता स्थळ - नेस्को, गोरेगाव #दसरामेळावा #Shivsena #Eknathshinde @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
2
59
आई दुर्गेचा आशीर्वाद, सेवाभावाचा संकल्प! डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात देवीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी खासदार डॅा. श्रीकांत शिंदे जी उपस्थित होते. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
1
63
स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला सलाम करणारा आणि समाजातील प्रेरणादायी महिलांच्या योगदानाला वाव देणारा नवदुर्गा सन्मान सोहळा मा.खा.राहूल शेवाळे तसेच अध्यक्षा कामिनी राहूल शेवाळे यांच्या नियोजनाखाली संपन्न्न झाला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.
1
44
📍 भुवनेश्वर | ओडिशा 🚶‍♀️ ‘Urban Mobility’ परिसंवादांतर्गत अनुभवात्मक पदभ्रमंती! जनपथ येथील पादचारी मार्ग आणि NMT (Non-Motorised Transport) सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि नागरिकाभिमुख रस्ते व्यवस्था कशी विकसित करता येईल, याचा अनुभव घेतला. शाश्वत शहरी वाहतूक, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी! #UrbanMobility #PrajaFoundation #Bhubaneswar #PedestrianFriendly #SustainableUrbanDevelopment #UrbanGovernance @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
38
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते॥ सर्वांना #घटस्थापना व #नवरात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #नवरात्रि #शारदीय_नवरात्रि_उत्सव #Navratri2026 @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
207
काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात… पण काही कलाकार स्वतःच एक युग बनतात. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते; ते आपल्या संवादातून मनाला भिडणारे, आपल्या अभिनयातून अस्वस्थ करणारे आणि आपल्या साधेपणातून माणुसकीची जाणीव करून देणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आवाजातील ती धार, डोळ्यांतील तो भाव आणि अभिनयातील तो जिवंतपणा… हे सगळं आता आठवणींच्या पडद्यावर कायमचं जिवंत राहील. मराठी मातीचा हा अस्सल कलाकार आणि भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर अध्याय यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. ॐ शांती. #NanaPatekar #naamfoundation @mieknathshinde @DrSEShinde @shewale_rahul @Shivsenaofc
41