Prasad Joshi (@prahappy) header
Prasad Joshi (@prahappy) profile picture
Pune, India
Joined August 2009
Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)Photo by Prasad Joshi (@prahappy)
अभ्यासू लोकं वक्ते नसतात आणि चांगले वक्ते अभ्यासू नसतात अश्या गणिताला छेद देणारा माणूस - निनाद बेडेकर सध्या तासं तास भाषण ऐकणं कोणाला जमेनासे झालंय-सगळं इन्स्टंट हवं असतं-अर्थात त्यात चुकीचं काहीच नाही म्हणून हा खटाटोप करतोय- चूक असेल ती माझी आणि जे आवडेल ते निनादरावांचं
17
109
14
398
Prasad Joshi retweeted
2014 was truly a defining year
142
2,297
106
11,372
554,834
पुणे पोलीस नाही - पुणे पोलीस वधू वर सूचक मंडळ !! By the way खालती उतरल्यावर काय झालं ह्याचा TRP जास्त लाभला असता 😂😂
3
1
17
638
Prasad Joshi retweeted
What makes Pune Metro's new Pink Line so special? 23 km connecting Hinjewadi's IT hub with Shivajinagar. Operated by women. Almost a third of the electricity needs planned from solar energy. Tomorrow, this Rs. 8,300 crore infra enhancement will be inaugurated! A significant boost to 'Ease of Living' for Pune! pib.gov.in/PressReleaseDetai…
835
4,573
231
28,711
1,288,718
Prasad Joshi retweeted
🪔 Celebrate Diwali with Our Border Heroes 🇮🇳 🔹 Donation Link: diwali.raosaheb.org/ You can participate in this campaign by donating ₹500, ₹1,000, or an amount of your choosing. As we enjoy the festivities of Diwali with our families, the soldiers deployed at the borders for our safety spend the holidays away from their loved ones. With the thoughtful intention of bringing festive joy and sweetness to their Diwali, the Panchjanya Foundation, Pravartan Foundation, and Raosaheb Charitable Trust have undertaken this special initiative. We urge you to contribute to this meaningful cause. Donate today and help make this Diwali special for the soldiers stationed at our borders! Jai Hind 🇮🇳 #AapliDiwaliBorderwali #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
🪔 आपली दिवाळी… बॉर्डरवाली! 🇮🇳 🔹 Donation Link : पहिल्या कमेंटमध्ये ₹५००, ₹१,००० किंवा आपल्या इच्छेनुसार कितीही रक्कम देऊन या मोहिमेत सहभागी व्हा. आपण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, आपल्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले जवान मात्र आपल्या प्रियजनांपासून दूर असतात. त्यांच्या दिवाळीतही आनंदाचा गोडवा पोहोचावा, या भावनेतून पांचजन्य फाऊंडेशन, प्रवर्तन फाऊंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 🙏🏼 या उपक्रमासाठी आपले आर्थिक योगदान अवश्य द्या. आजच देणगी द्या आणि आपल्या योगदानातून सीमेवरच्या जवानांची दिवाळी गोड करा! 🇮🇳 #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
25
7
38
5,710
भारतीय सैन्यासोबत आपला संबंध हा केवळ #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली पूर्ता मर्यादित नाही. आजपर्यंत दिवाळीचा सोहळा साजरा करणे असो व शिवछत्रपतींचा हा पुतळा बसवणे, तुम्हा सर्व शुभचिंतकांच्या भक्कम साथीने प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन (@panchaajanya), या तीन संस्था आपले कार्य करत आले आहे. १/२
3
12
1
30
1,495
Prasad Joshi retweeted
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ देणार, दाद देणार. आणि या वेबसाइट मुळे ते आणखीन सोपं करण्या साठी खूप धन्यवाद 🙏🏻 diwali.raosaheb.org #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
सोशल मीडिया वर सतत नाविन्यपूर्ण हवं असतं , कालचं व्हायरल कन्टेन्ट परवा रद्दी झालेलं असतं ---अश्या सगळ्या सावळ्या गोंधळात आम्ही मित्रमंडळी गेले ४ वर्ष 'आरंभशूर' न होता , हाती घेतलेलं व्रत संपूर्ण ताकदीने पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय , दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ द्या , दाद द्या . #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
3
10
207
क्षणभंगुर प्रसिद्धीच्या या आभासी जगात नवनव्या गोष्टींची चलती असते; पण काही संकल्प काळाच्या ओघातही अढळ राहतात! गेली चार वर्षं जपलेला आमचा हा ध्यास यंदाही तितक्याच निष्ठेने आणि जिद्दीने पुढे नेत आहोत. तुमची साथ आणि दाद अपेक्षित आहे! #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
सोशल मीडिया वर सतत नाविन्यपूर्ण हवं असतं , कालचं व्हायरल कन्टेन्ट परवा रद्दी झालेलं असतं ---अश्या सगळ्या सावळ्या गोंधळात आम्ही मित्रमंडळी गेले ४ वर्ष 'आरंभशूर' न होता , हाती घेतलेलं व्रत संपूर्ण ताकदीने पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय , दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ द्या , दाद द्या . #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
1
2
4
82
सोशल मीडिया वर सतत नाविन्यपूर्ण हवं असतं , कालचं व्हायरल कन्टेन्ट परवा रद्दी झालेलं असतं ---अश्या सगळ्या सावळ्या गोंधळात आम्ही मित्रमंडळी गेले ४ वर्ष 'आरंभशूर' न होता , हाती घेतलेलं व्रत संपूर्ण ताकदीने पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय , दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ द्या , दाद द्या . #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
3
8
3
34
870
दिवाळी आणि फराळाची पूर्व-खरेदी - ग्राहक पेठेतून झालेली आहे शास्त्र असतं ते ! #Pune #पुणे
3
1
46
1,059
४ नोव्हेंबर ला आम्ही सगळे !! #Pune #पुणे
3
2
37
1,420
‘Torrent प्रकल्प’ पूर्णपणे महाराष्ट्राच्या हिताचा; तीनपट वृक्षलागवड होणार आहे, तसेच १५ हजार तरुणांना रोजगार मिळणार आणि ५५ लाख घरात वीज पोहोचणार...! पत्रकार परिषद | मंगळवार दि. २७ ऑक्टोबर २०२६ #पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4India
286
57
21
215
25,250
Prasad Joshi retweeted
Magical Voice
22
624
23
4,292
88,183
अति-सोशल मीडियाच्या अनेक तोट्यांपैकी एक म्हणजे आपण 'चिंतन' आणि 'मनन' करणं विसरलोय का ? #सहज
1
2
26
572
Prasad Joshi retweeted
अनंत अंबानी का Blinkit डिलीवरी बॉय को खास तोहफा ◆ वीडियो हुआ सोशल मीडिया पर वायरल #AnantAmbani | Anant Ambani | #ViralVideo
276
1,424
63
12,574
871,287
मोदींचा बाप काढून खर्गेनी स्वतःची , काँग्रेस ची लायकी दाखवलीच पण एवढ्या साऱ्या रिकाम्या खुर्च्या दाखवून काँग्रेस ची जमिनीवरची हकीकत पण दाखवली . #संस्कार
6
1
45
943
एक @OnkarDake225 सोडला तर चांगले थ्रेडस कोण लिहितं की नाही आपल्यातलं ? Please share if I am missing them ! जनहितार्थ जारी
11
2
1
19
1,156
नोव्हेंबर पहिल्या आठवड्याची वाट बघतोय ! #पुणे #pune
"फुलराणी" - "भाड्याने वाढदिवसाला जागा द्या " च्या वेळी पण साथ दिली . चांगलं काम केलेल्याचं फुटेज राजकारण्यांनी खायचं असतं आणि ज्यांनी केलं त्यांनीच घ्यायचं असतं एवढं आम्हाला पण कळतं पण हिंजवडी मेट्रोचं घोंगडं नोव्हेंबर नंतर सुद्धा भिजत राहणार असेल तर सॉरी शक्तिमान 🙏🏻🙏🏻 #लाजबाळगा
1
1
2
11
2,939
"फुलराणी" - "भाड्याने वाढदिवसाला जागा द्या " च्या वेळी पण साथ दिली . चांगलं काम केलेल्याचं फुटेज राजकारण्यांनी खायचं असतं आणि ज्यांनी केलं त्यांनीच घ्यायचं असतं एवढं आम्हाला पण कळतं पण हिंजवडी मेट्रोचं घोंगडं नोव्हेंबर नंतर सुद्धा भिजत राहणार असेल तर सॉरी शक्तिमान 🙏🏻🙏🏻 #लाजबाळगा
1
2
1
12
2,015
कॅब किंवा रिक्षा बुक करून न देता आईला पाहिजे तिथे स्वतः सोडलं की एरवी फार कौतुक न करणाऱ्या माझ्या आईच्या चेहऱ्यावर पोराने परमवीरचक्र जिंकल्याचे समाधान असते . #पांढरपेशीandproud
1
46
763