
एक अतिशय सामान्य #मिरजकर माणूस. तुमच्या माझ्या मनातले विचार मांडतो, जे #मनात_येईल_ते लिहितो. #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
एक अतिशय सामान्य मिरजकर
Joined May 2021
- Tweets34.9K
- Following2.1K
- Followers3.3K
- Likes309K
Pinned Tweet
दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत+
शरद🧔🏻 retweeted
Replying to @psychosrd
प्रत्येक युगाचा अंत असतो. तो फक्त तेव्हाच होतो जेव्हा सगळ्या गोष्टी द्वेष, स्वार्थ इत्यादी टोकाला जातात. आपण त्याच लाटेत आहोत. टोकाच्या दिशेने.
Replying to @psychosrd
सांगली जिल्ह्यात साखर आणि मळी कारखाने भेटी साठी येईन बहुतेक पुढल्या महिन्यात
नक्की भेटू थोड्या गप्पा करू
आयुष्य वगैरे 🙂
Replying to @psychosrd
Mi pan yatlach age ahe 😭😭
शरद🧔🏻 retweeted
Replying to @1AjinkyaMaratha @psychosrd
21 ला तुळशी विवाह, 24 ला त्रिपुरारी देव दिवाळी.
सध्या एक अनाकलनीय अस्वस्थता मनाला घेरून राहते आहे. आजूबाजूला पाहिलं की चक्रावून जायला होतंय. अगदी जवळपास माझ्याच वयाची तीन वर्गमित्र गेल्या तीन महिन्यांत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावली आहेत. कालपर्यंत जी हसती-खेळती, चालती-बोलती माणसं आपल्यात वावरत होती, 👇👇
एकमेकांचे हात हातात घेऊन जगता आलं पाहिजे. उद्या आपण असू किंवा नसू, पण आज जो क्षण आपल्या वाट्याला आला आहे, तो प्रेमाने आणि नम्रतेने जगता आला पाहिजे. 👇👇
1
10
364
माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, यापेक्षा दुसरं मोठं शहाणपण ते काय असू शकतं..? ज्या दिवशी प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची ही मर्यादा समजेल, त्या दिवशी मात्र ही गुर्मी नक्कीच गळून पडेल.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
3
18
345









