rishjr retweeted
विकासाच्या नावाखाली विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न... महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड कदापि मान्य नाही!
#महाराष्ट्र_वाचवा #SaveMaharashtra #SaveUjani #UjaniDam
rishjr retweeted
पाच जागा होत्या.
त्यातल्या दोन्ही शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जिंकले.
तिन्ही पदवीधर मतदारसंघात विरोधकांचे उमेदवार जिंकले.
इतका अस्खलित फरक आणि त्यातून मेसेजही आहे.
आमचा मित्र Ashay Babita Dilip Yedge ने लिहिलेलं एका वाक्याचं विश्लेषण बऱ्याच प्रमाणात निकालाच्या अर्थाच्या जवळ जातं — "एकूणच काय तर नोकरी असलेल्यांनी सरकारी आमदार दिले आणि बेरोजगारांनी सरकारला अस्मान दाखवले!"
- नामदेव काटकर
rishjr retweeted
Only 1,600 foreign nationals found, out of 9.86 crore voters! #SIR #Votechori
rishjr retweeted
13Cr + voters have been deleted from the voters lists, during this SIR done ostensibly for removing foreigners. But only 1600 foreigners have been found in 6 States!
rishjr retweeted
Must read article by former SC judge Deepak Gupta on why bail should have been & must be granted to Umar Khalid & Sharjeel Imam
rishjr retweeted
एक सर्वे के मुताबिक 96% भारतीय @kharge जी के बयान से खुश है
#RahulGandhi
rishjr retweeted
पाऊस कमी म्हणून सांगता अन्
पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय.
मा. श्री. सतेज पाटील
काँग्रेस गटनेते, विधानपरिषद
@satejp





















