SameerSpeaks (10K) (@samgudhate) profile picture

Soldier’s son. Farmer. Bearded atheist. Liberal. Marketer. Political junkie. Husband & Father. Lifelong MSDian.

Mumbai, India
Joined May 2009
Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)Photo by SameerSpeaks (10K) (@samgudhate)
"पुस्तक आणि बरच काही" दिवाळी अंक प्रकाशन सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता. समस्त वाचक मित्रांना आग्रहाचे आमंत्रण 🙏 @LetsReadIndia @ashish_jadhao @HogadeVinayak
14
1
28
3,661
The following #BEST routes have been diverted: At National College 4,33,241,84 Via Linking Road At Sheetal Talkies. 22,25,303,302,7,385 – Via SLR Bridge in up At Air India Colony -311,322,330,517 – Via SCLR Bridge. #MyBMCUpdates
1
9
1
19
फ्रेशर संधी सोडू नका #मराठीनोकरी
1
9
45
SameerSpeaks (10K) retweeted
भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याची प्राथमिक संकल्पना मांडणाऱ्या 'पिंगाली वेंकय्या' यांचा आज स्मृतिदिन.
8
98
SameerSpeaks (10K) retweeted
शिक्षण, क्रीडा, कला-कौशल्य विकासाच्या वयात बालमजुरी करण्याची वेळ कोणत्याही बालकावर येऊ नये यासाठी शासकीय व सामाजिक स्तरावर बालमजुरीविरोधात जनजागृती मोहिमेने जोर धरायला हवा. बालमजुरी करणाऱ्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार जागतिक बालकामगार विरोधी दिनी करूया.
30
65
3
684
SameerSpeaks (10K) retweeted
प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधुत्वाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. समाजातील जातीभेद दूर होऊन समता व बंधुभाव वाढण्यासाठी पुढाकार घेणारे महान स्वातंत्र्यसेनानी, आदर्श शिक्षक व साहित्यिक साने गुरुजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
51
66
1
801
SameerSpeaks (10K) retweeted
जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना पर्यावरणीय घटकांचे संरक्षण आणि संवर्धन, पृथ्वीवरील जैवविविधतेचे रक्षण तसेच वातावरणातील बदलांची गंभीर दखल घेऊन पर्यावरणपूरक शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी विश्वस्तरीय प्रयत्नांना जोड देण्याचा निर्धार करूया.
34
68
3
615
ना. @Jayant_R_Patil यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊन आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्ष सत्तेत आला. एकेकाळी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे लोक आज पक्षात पुन्हा येण्यासाठी डोळे लावून बसले आहेत. #NCP
6
32
3
299
कोणतीही व्हिआयपी ट्रिटमेंट नाही, कोणताही गाजावाजा नाही, अगदी सर्वसामान्य माणसात राहणारे सर्वसामान्यात रमणारे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील @Jayant_R_Patil @Offiofjayantrp
7
11
113
SameerSpeaks (10K) retweeted
Hey Tweeter People, Join me on my Twitter Spaces where I would be holding my first Space. The theme for the same is - LET’S KNOW EACH OTHER 30 October 2021 11.00 pm Join here nitter.cf/i/spaces/1mnxedMRNVQJX
SameerSpeaks (10K) retweeted
#Urgent_SOS हमारे मित्र का छोटा भतीजा है जिसे ङेगू के कारण प्लेट्स कम हो गयी है तत्काल #AB+ब्लड चाहिए मदद करे । @bloodhelpIND @BloodDonorsIn @AtulAdlaw Name : Digamber Age :4-5 years Contact no : 7891082694 Hospital : santi devi memorial hosptal faridabad Blood Group - AB+
13
60
6
54
SameerSpeaks (10K) retweeted
आजचा हा माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि या पुढचं आयुष्य जगण्यासाठी माझा पुनर्जन्म घडवणारे मायमाऊली @supriya_sule ताई आणि देवमाणूस @Awhadspeaks साहेब यांचे आभार आयुष्यभर कितीही काहीही केल तरी न व्यक्त करता येणारे आहेत अगदी माझ्या जन्मदात्या आईवडिलांन इतकेच... @NCPspeaks
3
9
3
60
धन्यवाद @supriya_sule ताई मनःपूर्वक धन्यवाद. @rajeshtope11 @NCPspeaks – at Mumbai, India
दिव्यांग व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणारे दिव्यांग प्रमाणपत्र (युडीआयडी) तातडीने मिळावे यासाठी राज्यभर विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
4
10
SameerSpeaks (10K) retweeted
आपले मनोबल खचू न देता चिकाटीने सेवा देत राहा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले. https://nitter.cf/t.co/NgOZwrqbke
1
9
1
97
SameerSpeaks (10K) retweeted
नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अतिशय दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हानं वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली.
55
222
4
2,707
SameerSpeaks (10K) retweeted
श्री. @ChhaganCBhujbal यांच्या पुढाकाराने, त्यांच्या सहकाऱ्यांच्या कष्टाने नाशिकमध्ये उभे केलेल्या कोविड केअर सेंटरचे अनावरण करताना मनापासून आनंद झाला. संपूर्ण विश्वात महामारीचं संकट असताना संकटग्रस्तांना आधार देण्याचे जे काम सुरू आहे त्यात मोलाचा भाग आज नाशिकमध्ये पाहायला मिळतो.
78
232
7
3,247
SameerSpeaks (10K) retweeted
संकटांशी लढण्याची एवढी ताकद शरद पवारांमध्ये येते कुठून? वाचा सविस्तर #sharadpawar #sharadpawarcancer #gallbladdersurgery tv9marathi.com/politics/wher…
105
20
26
316
क्योंकि सबके लिए वैक्सीन जुमला न बने। क्योंकि सरकार इवेंट से ज्यादा जनता पर ध्यान दे। क्योंकि सबको जानने का हक है कि पीएम केयर के नाम पर इकट्ठा फंड कहां खर्च हो रहा है। क्योंकि वैक्सीन बाहर भेजने की बजाय, सरकार हर भारतीय को वैक्सीन देने पर ध्यान लगाए। #SpeakUpForVaccinesForAll
529
2,852
109
8,041
SameerSpeaks (10K) retweeted
कोव्हिड-१९ ह्या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यशासन, पोलीस व प्रशासकिय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. #COVID19 #Maharashtra @CMOMaharashtra
98
265
9
1,854