Swapnil Begde retweeted
It is easy to stand with the crowd, but it takes courage to stand alone
#DPUpdates
Swapnil Begde retweeted
To all the beautiful young patriots in India:
This is not the time to be silent. @abhijeet_dipke and the @Cockroachisback are being funded by donors in the U.S. who are against Prime Minister @NarendraModi and your future under his leadership. Do not fear, my young patriots. Your Prime Minister, who has served India for 25 years, 12 years as Prime Minister, elected three consecutive terms, is not going to bow to disruptive forces from my country.
And these select donors have a pattern globally - target conservative global leaders, find an U.S. educated person from the country, radicalize them, send them back to the country, and fund them to start chaos and destruction. None of them have been successful but have impacted the development and governance of the country.
It is time for a new voice in #India, born, raised, educated on the soil of India, to RISE UP, organize, and peacefully protest the disruptive spirit of the Cockroach Party. There should always be a counter movement to uphold democracy and freedom.
Rise up, young patriots! Rise up!
Swapnil Begde retweeted
राहुल गांधींच्या सभेसाठी मुलं पाहिजेत 400 रुपये मिळतील!
पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मुलं मिळत नसल्याने 400 रुपये प्रति दराने विद्यार्थ्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेसी एजंट!
त्याचा हा पुरावा.. काँग्रेसने एजंट निर्माण केलेत प्रत्येकांना टार्गेट देण्यात आलेत. हरामखोर काँग्रेसकडे कार्यकर्ते नाहीत म्हणून पैसे देऊन लोकांना बोलावं लागत आहे.
Swapnil Begde retweeted
Another Hindu minority victim in Bangladesh. In Mymensingh’s Bhaluka upazila, Dipu Chandra Das (30) was lynched by a mob for saying, “All religions are equal and God is one, known by different names.”
Radical Islamists called it “derogatory to Islam” and killed him. nitter.cf/RealBababanaras/status…
Swapnil Begde retweeted
जनजातीय गौरव दिवस के सुअवसर पर गुजरात में देशभर की जनजातीय विरासत को दर्शाती जीवंत सांस्कृतिक प्रस्तुतियों ने हर किसी का मन मोह लिया।
Swapnil Begde retweeted
सर्व समाजांना न्याय देणारं, भाजप-महायुती सरकार 🚩
@Dev_Fadnavis
Swapnil Begde retweeted
भारत आज विभाजन विभीषिका स्मृति दिवस के माध्यम से देश के बंटवारे की त्रासदी को याद कर रहा है। यह हमारे इतिहास के उस दुखद अध्याय के दौरान असंख्य लोगों द्वारा झेले गए दुख और पीड़ा को स्मरण करने का दिन है। यह दिन उनके साहस और आत्मबल को सम्मान देने का भी अवसर है। इन्होंने अकल्पनीय कष्ट सहने के बाद भी एक नई शुरुआत करने का साहस दिखाया। विभाजन से प्रभावित ज्यादातर लोगों ने ना सिर्फ अपने जीवन को फिर से संवारा, बल्कि असाधारण उपलब्धियां भी हासिल कीं। यह दिन हमें अपनी उस जिम्मेदारी की भी याद दिलाता है कि हम सौहार्द और एकता की भावना को सुदृढ़ बनाए रखें, जो हमारे देश को एक सूत्र में पिरोकर रखती है।
#PartitionHorrorsRemembranceDay
Swapnil Begde retweeted
पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी 'जलयुक्त शिवार' योजनेचे योगदान व जलसंधारणाचे महत्त्व सांगणारा हा माझा विशेष लेख... नक्की वाचा.
#Maharashtra #JalyuktShivar #WaterConservation
epaper.deshonnati.com/editio…
Swapnil Begde retweeted
NCERT पाठ्यक्रम सुधार
बोझ नहीं, बोध!
मुगलों के अत्याचारों को छुपाकर उन्हें 'आदर्श बताने वाले बनावटी सबक नहीं,
अब स्कूलों में बच्चे पढ़ेंगे भारत का सच्चा इतिहास, शिक्षा में हो रहा सकारात्मक बदलाव स्वागतयोग्य।
Swapnil Begde retweeted
आणीबाणी : लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय!
जेव्हा काँग्रेस सरकारने आपल्या विरोधात चिघळणार्या राजकीय वातावरणावर आणीबाणीची शाल पांघरण्याचा प्रयत्न केला, अचानक एके रात्री देश झोपेत असताना लोकशाहीची हत्या केली...
लोकशाही मूल्यांचा आणि सांविधानिक संस्थांच्या त्या भीषण संहाराचा आढावा घेणारा, लोकशाहीच्या रक्षणार्थ आणीबाणीविरोधात झुंजणाऱ्या सेनानींच्या गौरवाचे महत्व अधोरेखित करणारा हा विशेष लेख... नक्की वाचा.
#Maharashtra #SamvidhanHatyaDiwas #Emergency1975
loksatta.com/sampadkiya/feat…
Swapnil Begde retweeted
डोनाल्ड ट्रंप से बातचीत में,
PM मोदी ने इस बात पर जोर दिया कि भारत ने कभी मध्यस्थता स्वीकार नहीं की,
न ही अब करता है और न ही कभी करेगा, इस मुद्दे पर पूरी राजनीतिक एकमतता है।
: विक्रम मिसरी, विदेश सचिव
Swapnil Begde retweeted
भाषेचे राजकारण सोडा ...वस्तुस्थिती पहा
▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभ्यासू नेते मानले जातात मात्र हिंदी भाषेच्या अनिवार्यतेवरून ते राजकारण का करत आहेत ? नव्या परिपत्रकानुसार हिंदी ही सक्तिची नसून तिसरी भाषा म्हणून शिकण्यास उपलब्ध आहे.
▪️विद्यार्थ्यांना अन्य कोणतीही भाषा शिकण्यास परवानगी असून अन्य भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे.
▪️तिसरी भाषा ही हिंदी व्यतिरिक्त शिकण्याची इच्छा असणारे २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ऑनलाइन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
▪️शाळेत शिक्षक व्यवस्थापन हा त्या शाळेचा निर्णय असतो आणि त्यामुळे त्या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक उपलब्ध होणार .
▪️ज्या गुजरातचा उल्लेख राज ठाकरे करत आहेत त्या गुजरातमध्येही तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते .त्या गुजरातमध्ये गुजराती ही प्रथम भाषा तर हिंदी ,इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा शिकवल्या जातात.
▪️गुजरातमध्ये गुजराती सोडून अन्य भाषिक शाळांमध्येही गुजराती व हिंदी शिकावी लागते.
▪️कॉंग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा झाली मग तीही रद्द करायची का ?
▪️तिसरी भाषा ही तोंडओळख स्वरुपात शिकवण्यात यावी अशी तरतूद आहे.
मराठी अनिवार्य केल्याबद्दल @Dev_Fadnavis भाऊ आपले मनपूर्वक आभार 🙏
हिंदी भाषेची अनिवार्यता काढली आहे. तिसरी कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल. मराठी अनिवार्य राहील. भारतीय भाषांचा तिरस्कार आणि इंग्रजीचा पुरस्कार हे योग्य नाही. यावरून वादंग निर्माण करणे चुकीचे आहे.
6
117
मा . @Dev_Fadnavis महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या स्वागतार्ह निर्णयाबद्दल मनापासून आभार ! #Maharashtra #Marathi #NewEducationPolicy
नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा, वैश्विक भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आणि हे धोरण महाराष्ट्र शासनाने स्विकारले आहे.
#Marathi #Maharashtra
71
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
भारताच्या इतिहासातील तेजस्वी राणी, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय शासक अहिल्याबाई यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रेरणा दिली. त्यांचे कार्य आणि समर्पण आजही लाखो मनांना प्रेरित करते.
#अहिल्यादेवी_होळकर
76





























