शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis महाराज
झाडं का जगवायची ते आमच्या दादा कोंडके कडून समजून घ्या!
*🌺🙏आपणास शारदीय नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🙏🌺*
आई जगदंबेच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि प्रत्येक कुटुंबावर मातेचा आशीर्वाद सदैव राहो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना! ❤️🙏
22
चला, एक मताची ताकद दाखवूया!
गर्जना
लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी!
सामील व्हा!
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६, सकाळी १० वाजता
स्थळ - मेट्रो सिनेमा जंक्शन ते मुंबई महापालिका मुख्यालय.
1
155
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसण्यासाठी पळत गेलेले विनोद तावडे व सुरक्षा रक्षक यांनी त्यांना दिलेली वाईट वागणूक हे बघितल्यानंतर विनोद तावडे मनातून उतरले ते कायमचे...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडलेले प्रमुख मुद्दे.
@AUThackeray
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
बीकेसीच्या मध्यभागी असलेली तब्बल ५ एकरांची सोन्याहून मौल्यवान सार्वजनिक जमीन — ज्याची किंमत हजारो कोटींमध्ये आहे — ती आता प्रत्यक्षात MMRDA अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खासगी ऐशोआरामाच्या अड्ड्यात रूपांतरित करण्यात आली आहे.
करदात्यांच्या पैशातून बांधलेला आणि बांद्रा पूर्व तसेच आसपासच्या नागरिकांसाठी “ग्रीन लंग” म्हणून उभारलेला तथाकथित “सिटी पार्क” आज त्या नागरिकांसाठीच बंद करण्यात आला आहे ज्यांच्या पैशातून तो उभा राहिला.
मी स्वतः आज या पार्कला भेट दिली आणि पाहून संतापलो की सामान्य जनतेसाठी प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, तर प्रवेश फक्त MMRDA च्या ‘जेतवन’ स्टाफ क्वार्टर्समधूनच दिला जात आहे. एकीकडे सामान्य मुंबईकरांना चालण्यासाठी, व्यायामासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही, आणि दुसरीकडे काही निवडक नोकरशहा सार्वजनिक पैशातून देखभाल होणाऱ्या भव्य बागा, अत्याधुनिक टेनिस कोर्ट्स आणि क्रिकेट टर्फ्सचा राजेशाही उपभोग घेत आहेत.
इतकंच नाही, तर MMRDA ने अलीकडे या बंदिस्त पार्कमध्ये अधिकाऱ्यांसाठी खास क्रीडा स्पर्धांचं आयोजनही केलं.
हे प्रशासन नाही. हा सत्तेचा माज आहे.
मुंबईतील सार्वजनिक जागा या निवडून न आलेल्या बाबूंच्या खासगी मौजमजेच्या मैदानात बदलू शकत नाहीत.
MMRDA आयुक्तांनी तात्काळ उत्तर द्यावे:
• कोणत्या अधिकाराखाली या सार्वजनिक पार्कचा प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला?
• करदात्यांच्या पैशातून अशा सुविधा का चालवल्या जात आहेत ज्या करदात्यांनाच वापरता येत नाहीत?
• सार्वजनिक सुविधेचं रूपांतर अधिकाऱ्यांच्या बंदिस्त वसाहतीत करण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला?
मुंबईच्या जनतेला उत्तर हवे आहे. सार्वजनिक जमीन ही जनतेची आहे — सरकारी बंगल्यांमध्ये बसलेल्या मोजक्या विशेषाधिकारप्राप्त लोकांची नाही.
5 acres of prime public land in the heart of BKC — worth thousands of crores — has effectively been converted into a private retreat for MMRDA officers and their families.
The so-called “City Park”, developed using taxpayers’ money as a green lung for the people of Bandra East and surrounding areas, is today shut to the very citizens who paid for it.
I personally visited the park today and was shocked to see that public access is restricted through the ‘Jetwan’ staff quarters of MMRDA. While the common Mumbaikar struggles to find open spaces to walk, exercise or let their children play, a select group of bureaucrats is enjoying exclusive access to sprawling gardens, state-of-the-art tennis courts and cricket turfs — all maintained using public funds.
To make matters worse, MMRDA recently even hosted exclusive sports events for officers inside this restricted park.
This is not governance. This is entitlement.
Mumbai’s public spaces cannot become the private playgrounds of unelected Babus.
The MMRDA Commissioner must immediately explain:
• Under what authority has public access to this park been restricted?
• Why is taxpayers’ money being spent on maintaining facilities inaccessible to taxpayers themselves?
• Who took the decision to convert a public amenity into a closed officers’ enclave?
The people of Mumbai deserve answers. Public land belongs to the public — not to a privileged few sitting in government quarters.
Replying to @mybmc
@mybmc @mybmcwardKW @mybmcHydEngg1 @MTPHereToHelp प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर जलवाहिणी दुरुस्तीसाठी खड्डा पाडण्यात आला होता,काम होऊन 25 दिवस झाले अजून खड्डा बुजविण्यात न आल्याने नागरिकांना,वाहनांना येण्याजाण्यास त्रास-अपघात होत आहे,तात्काळ खड्डा बुजवावा
3
75
@mybmc @mybmcwardKW @mybmcHydEngg1 @MTPHereToHelp प्रभाग क्रं.७१,जुहूतारा रोड,न्यू सुजाता बिल्डिंग समोर जलवाहिणी दुरुस्तीसाठी खड्डा पाडण्यात आला होता,तो खड्डा अर्धवट बुजविण्यात आला आहे, नागरिकांना,वाहनांना येण्याजाण्यास त्रास-अपघात होत आहे,तात्काळ खड्डा पूर्ण बुजवावा, ही विनंती
39
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
सत्ताधारी कोळी बांधवांवर अन्याय करत आहेत!
- चिंतामणी निवाटे, शिवसेना नगरसेवक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
महायुती सरकारला मुंबईकरांच्या सुरक्षेशी देणं-घेणं आहे की नाही?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
ब्रेकिंग:
विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@PMOIndia
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला!!!!
न्यायदेवते त्यांना क्षमा कर!
हे राम!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
फडणवीस पंत हे पेशाने वकील आहेत......
तूर्तास इतकेच.....
"छगन कमळ बघ...."!!!
नामदार देवेंद्र फडणवीस जी....
#DevendraFadnavis
#ChaganBhujbal
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना...
महायुतीची अतिविराट सभा😂😂
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सेल्फी पॉइंट वर …
फडणवीसांचा फोटोशूट…
काम शिवसेनेचं त्यांनी मात्र तिथे फक्त पोझ दिली!
काम दुसऱ्याचं,पोझ आपली,
हेच आहे भाजपचं खरं मॉडेल!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ७१ अधिकृत retweeted
मराठी माणसाची एकजूट…
वाचवणार मुंबईला, जिंकवणार मुंबईला!

























