गोल्या (@swapnp) header
गोल्या (@swapnp) profile picture

मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस ?

कृष्णा/मुळा-मुठा
Joined February 2012
Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)Photo by गोल्या (@swapnp)
पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
106
470
54
1,940
ख़ुद की लोकसभा में MLC का चुनाव बुरी तरह हारने के बाद ब्रह्मांड के सबसे बड़े नेता ने दिमाग़ लगाया कि चर्चा का रुख़ मोड़ देता हूँ और ट्वीट कर दिया कि सबसे बड़ी विपक्षी पार्टी की तो जीरो आई है। लेकिन फिर विपक्षी पार्टी ने भी खाता खोल लिया, इसके बाद फुग्गे CM को भी अपना तंज वाला ट्वीट डिलीट करना पड़ा और फजीहत हुई। ख़राब समय चल रहा है आजकल विश्वघंटू का, ऊँट पर बैठे को भी अमीश काट लेता है।
131
1,359
18
6,969
97,349
साहेबांचा हा युक्तिवाद पण कसाबच्या बिर्याणी इतकाच अस्सल आहे हे आपल्याला अजून 15 वर्षांनी समजेल.
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! - यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे. - हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक - पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही. - या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली. - शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत. - हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही. - हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही. - या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे. - वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे. - याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत. - पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अ‍ॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे. @BJP4Maharashtra
2
8
260
हागल्या मुतल्याला डीप स्टेट म्हणणारी नवी प्रजाती आलीय. ही तीच जमात आहे जी क्रोममध्ये पॉर्न बघते आणि नंतर कॅचे मेमरीतून हिस्ट्री मुळे रेल्वे तिकीट बुक करताना सॉफ्ट पॉर्न ऍड आल्यावर स्क्रीन शॉट घेऊन सोज्वळतेच्या तक्रारी IRCTC कडे सोशल मिडिया पोस्टद्वारे करते.
4
13
199
13,852
गोल्या retweeted
आम व्यक्ति किसी देश की एम्बेसी से वीजा लेता है, तो उसके पासपोर्ट नंबर की एंट्री हो जाती है। फिर एयरपोर्ट पर,जैसे ही वह इमिग्रेशन पर खड़ा होता है, वहाँ -पासपोर्ट औऱ वीजा दोनों स्केन होते है। उसका डेस्टिनेशन, फ्लाइट डिटेल्स, सब कुछ विदेश मंत्रालय की निगाह मे होता है। ••• पर अगर वह व्यक्ति सांसद - MP है - तो उसके पास टाइप D डिप्लोमेटिक पासपोर्ट है। अब उसे किसी भी यात्रा के लिए सरकार से प्रायर "पॉलिटिकल क्लियरेंस" की जरूरत है। आवेदन कम से कम यात्रा के 3 हफ्ते पहले दिया जाता है। जिसे पूरी ऐटेनरी पढ़, समझ, जानकर ही - सरकार अनुमति देती हैं। फिर संबंधित एम्बेसी को "पॉलिटिकल क्लियरेंस" की सूचना दी जाती है, ताकि उस देश मे हमारी एम्बेसी, पॉलिटिकल क्लियरेंस की शर्तो नियमों का कम्प्लायंस पक्का करवा सके। इसके बाद ही, किसी MP की विदेश यात्रा संभव हो पाती है। ••• अब अगर वह LOP हैं तो आपने सुरक्षा कर्मी भी दिए है। जो साथ घूम रहा है। वह सरकारी कर्मचारी है, पर असल मे सरकारी खबरी है। यह बात तो ऑफिशियल हैं, सबको पता है। अनऑफिशियल, उसके स्टाफ मे आपने तमाम आदमी घुसा रखें है। फोन मे पैगासस डाल रखा है। यात्रा की इटेनरी आपके पास है, तो उसके होटल, कमरे मे बग डाले होंगे। कई दर्जन जासूस सादे कपड़ो मे होंगे।। फोटो बाजी हो रही होगी। दूरबीने लगी होंगी। (न लगी, तो आप गधे हो) ••• अब त्रिवेदी जी की मानी जाये, तो राहुल गाँधी, बिना पासपोर्ट, बिना वीजा, बिना मोदी गवर्मेँट की पॉलिटिकल क्लियरेंस के - शायद किसी स्मगलर की डोंगी मे बैठकर, कोस्ट गार्ड से बच बचा के किसी "अज्ञात" देश गए है??? औऱ "संदिग्ध "लोगो से मिल रहे है?? जिनकी पहचान, फोटो, खबर कुछ भी नहीं। तो वो नहीं , आपका पूरा गैंग पप्पू है। यह तो त्रिवेदी जी के विदेश मंत्रालय, इंटेलीजेंस सर्विसेज, तमाम खुफिया तंत्र, औऱ उस देहाती जेम्स बॉन्ड के गाल पर धूमधाम से मारा गया तमाचा है। यदि त्रिवेदी जी की बात सत्य है, तो उन्हें ऐसी भोंदू सरकार से तुरंत इस्तीफा मांगना चाहिए। 🙏😊
407
2,068
102
6,754
308,409
उठा उठा दिवाळी आली.. लायनीत पुढे उभ राहून Iphone 18 घेण्याची वेळ झाली.. 🪔
आंदोलनाचे दिल्ली पोलिसांनी शेअर केलेले फोटो. आंदोलन करणाऱ्याच महिला फक्त दुर्गा वगैरे वगैरे असतात का?
3
14
278
5,881
ब्लू टिक घेऊन एलोन मस्कच्या पदरात सबस्क्रिप्शन रुपी ओटी भरताय ती बंद करा. जमल्यास X अकाउंट पण निषेध म्हणून बंद करू शकता. अगदीच मत व्यक्त करू वाटलं तर वाचकांचा पत्रव्यवहार सदरात पत्रे लिहित जा.
टेस्लाच्या गाड्या भारतात विकल्या जात नाहीयेत... BYD ची अमेरिकेतील एन्ट्री अडवून स्वतःला चिता समजणाऱ्या @elonmusk च्या टेस्लाला इथे कोणी विचारत सुद्धा नाही.. भाऊ पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालाय.* त्यातच स्टारलिंकचा परवाना अडकलाय. त्यातच दोन कौडीचे ट्विट करून भावाने सिद्ध करून दाखवलंय की त्याला परवाना का देऊ नये. तसेही आधीच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या परदेशी कंपन्यांचे प्लॅटफॉर्म जगभरात बदनाम आहेत आणि सरकारविरोधी साधन म्हणून वापरले जातातच.. आता जर इंटरनेट सुद्धा एखाद्या परदेशी कंपनीला देऊन टाकलं तर एक नवीन डोकेदुखी उभी राहील. म्हणूनच बरं होईल की @narendramodi सरकारने त्याला परवाना देऊच नये. फडफडू द्या भावाला.
1
20
588
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी इंग्रजी मध्ये बोलत असताना राघवने तिला इंग्रजी जमत नाही हिंदीत बोलतो म्हणल्यावर तिने हिंदीची लायकी पाणीपुरी वरच्या ठेल्यापर्यंतच आहे हे दाखवून दिलं. दक्षिण भारतातील लोक तोंडावर लायकी काढतात 🤣 🤣
19
201
6
1,358
57,632
विश्वगुरू 🤌🏻
CHINA🇨🇳 has Xiaomi CHINA🇨🇳 has Huawei CHINA🇨🇳 has ViVo CHINA🇨🇳 has Oneplus CHINA 🇨🇳has Real me CHINA 🇨🇳 has oppo . USA 🇺🇲 has Apple iPhone USA 🇺🇲 has Google (pixel ). South Korea 🇰🇷 has Samsung JAPAN 🇯🇵 has Sony . Finland🇫🇮 has Nokia What's Your country has 🤔??
4
308
23/02/25 : मन की बात 29/06/25 : eat right india मे 26 : पश्चिम आशियाई युद्ध परिस्थिती 18/05/26 : वरील गोष्टींना अनुसरुन जनजागृती मोहीम साधारण वरील टाइमलाइन मध्ये मोदींनी खाद्यतेल वापर कमी करण्याचे आणि बचतीचे आवाहन केले होते. आता तेच वाचलेले तेल वापरून दिवे लावायचे आहेत.
2
228
गोल्या retweeted
मोदी सरकार ने चुपचाप UPI पर फ़ीस लगाने का रास्ता खोल दिया है। अब ₹2,000 से ऊपर के merchant UPI लेन-देन पर MDR लगाया जा सकता है। इन ट्रांजैक्शंस की संख्या भले ही सिर्फ़ 5% हो, लेकिन UPI के कुल transaction value का करीब 65% इन्हीं में है। सरकार कहती है कि ग्राहक से कोई फ़ीस नहीं ली जाएगी। लेकिन दुकानदार पर लगने वाली फ़ीस आखिर आएगी कहां से? कीमतों में जुड़कर ग्राहक की जेब से। अमेरिकी payment कंपनियां लंबे समय से भारत की zero-MDR नीति का विरोध करती रही हैं। अब मोदी सरकार ने ठीक उसी दिशा में नीति बदलने का रास्ता खोल दिया है। US Trade Deal की तरह ही, Compromised PM मोदी एक बार फिर अमेरिकी दबाव के सामने surrender कर रहे हैं।
2,174
16,955
703
57,722
2,637,435
गोल्या retweeted
ही अदानी यांच्या कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची यादी आहे: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी अदानी यांच्या बोर्डावर जाऊन बसणे – हा केवळ एक योगायोग नाही, तर भ्रष्टाचाराची संस्थात्मक रचना (Institutional Design) आहे. ऊर्जा (Power), बंदर (Port), गृह (Home), अर्थ (Finance) आणि 'सेबी' (SEBI) सारख्या संवेदनशील पदांवर बसलेले सनदी अधिकारी आज "स्वतंत्र संचालक" (Independent Director) बनून भरमसाठ मानधन लाटत आहेत. सरकारी पदावर असताना अदानी समूहाला दिलेली जमीन-मंजुरी आणि धोरणात्मक फायदे (Policy Benefits), हे भविष्यातील भरघोस पॅकेजचाच ॲडव्हान्स हप्ता नव्हता का? 'कूलिंग-ऑफ पीरियड' (Cooling-off Period) फक्त कागदावरच उरला आहे आणि 'व्हीआरएस' (VRS) हा यांच्यासाठी नवीन पदावर प्रवेश करण्याचा पास ठरत आहे. जिथे सामान्य माणूस वयाच्या ६० व्या वर्षी हतबल होतो, तिथे हे अधिकारी निवृत्त झाल्यावर करोडो रुपये कमावत आहेत. हा फक्त एक-दोन नावांचा विषय नाही, स्क्रीनशॉटमध्ये दोन पानांची भलीमोठी यादी आहे. जेव्हा व्यवस्थेचे रक्षकच व्यवस्थेला लुटू लागतात, तेव्हा सामान्य माणसाचे कोण ऐकणार? "स्वतंत्र" (Independent) असा टॅग लावून आपल्या जुन्या व्यवस्थेच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्याचे हित जपणे निष्पक्षता नसून नोकरशाहीचा नैतिक दिवाळखोरपणा आहे. प्रश्न हा आहे की – हे अधिकारी सेवाकाळात खरोखर निष्पक्ष होते, की निवृत्तीनंतरच्या या आलिशान नोकरीसाठी आधीपासूनच मार्ग तयार करत होते? ही युती देशातील संस्थांची प्रतिष्ठा पोखरत आहे. हे 'रिव्हॉल्व्हिंग डोअर' (Revolving Door) नाही, तर लुटीचा उघडा दरवाजा आहे. अजयकुमार खेमका ✍️ #iasofficer
33
622
22
1,403
61,529
आपल्याकडे चर्चा शिक्षण, बेरोजगारी, आधुनिक विज्ञान -तंत्रज्ञान, भेसळ, प्रदूषण, बलात्कार, ट्रॅफिक समस्या, महागाई, श्रद्धा - अंधश्रद्धा हल्ली तर लोकशाही, न्याय - अन्याय यांसारख्या फार महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींवर होतात. पण कृती मात्र निवडणुकीच्या मुद्द्यांवरच होते.
4
31
1
199
4,164
DJ बंदी फिरत फिरत सगळ्यात शेवटी कोल्हापुरात येईल असा अंदाज आहे. तिथं वेगळं काही होईल अशी अपेक्षा नाहीयेच. Lets see.
12
408
गावखेड्यात एक युवा वर्ग आहे जो फक्त रोज आज कुठे "dj साउंड सिस्टिम" जोडली आहे आणि मिरवणून/नाचगाणे आहे याच्या मागावर असतो.त्यांची प्रातिनिधिक म्हणून साउंड प्रेमी व तत्सम नावांनी सोशल मिडियावर पेजेस पण दिसतील.नुकतीच मांगले(बैलपोळा),शिराळा(नागपंचमी)इथली गर्दी उदाहरण म्हणून बघू शकता.
3
3
2
67
1,753
आज बापटांना मारायला कोण होतं ? चिन्मय की तन्मय ? बहुजनांना कधी कळणारच नाहीये की तुम्हाला कसं आणि किती वापरून घेतलं जातंय..! शिका त्यांच्याकडून काडीने औषध कसं लावायचं. सोशल मीडियावर पोस्ट आणि कमेंटरुपी काड्या टाकायला मात्र सगळ्यात पुढे..वाचून बहुजन फुरफुरतच शेण खायला जातो.
सिंहगडावर स्वंयघोषित संस्कृतीचे रक्षक होते त्यात पेठेतील किती जण होते ? भिंती रंगवणाऱ्या ताईंचा एखादा पुतण्या, भाचा असतो काय संकृती रक्षणाच्या गस्तीवर ? (अर्थात चिरंजीव जीवाची जर्मनी करायला गेल्याने ते उपलब्ध नाहीत हे आम्ही समजू शकतो.) #बहुजनसिंहगडव्हॅलीतपेठीयवीरसिलिकॉनव्हॅलीत
2
16
137
2,969
गोल्या retweeted
एक व्यक्ति आराम की अवस्था में प्रति घंटे लगभग 15 लीटर शुद्ध ऑक्सीजन इस्तेमाल करता है। 145 करोड़ लोग दिन मे एक घंटे सांस रोक लें, 2,175 करोड़ लीटर ऑक्सीजन की बचत एक दिन में हो सकती है। इसका मतलब 21.75 अरब लीटर होता है। ••••• दूसरी ओर आम तौर पर एक स्वस्थ पेड़ प्रति दिन लगभग 230 लीटर ऑक्सीजन देता माना जाता है। इस हिसाब से 21.75 अरब लीटर ऑक्सीजन बचाने से लगभग 9.46 करोड़ पेड़ कटने से खत्म हुई ऑक्सीजन की क्षतिपूर्ति होती है। ••• मोदी जी के दौर मे इससे ज्यादा पेड़ कट चुके हैं। आगे भी लगातार कटवाते रहने को कोई भी अम्मा का पुत्र रोक नहीं सकता। ऐसे मे 145 करोड़ लोग एक-एक घंटे सांस रोक लें, तो वह बचत लगभग 9.5 करोड़ पेड़ काटने के बराबर ऑक्सीजन की कमी को पूरा कर देगी। •••• इस शुभ काम की शुरुआत रुबिका दीदी करें। हमें प्रेरणा देने के लिए वे कल 24 घंटे के लिए सांस रोककर दिखाएंगी।। रुबिका दीदी अमर रहे। जब पेड़ो का नाम निशान न रहेगा @RubikaLiyaquat तेरा नाम रहेगा 🥰🙏❤️
197
951
35
3,193
84,908
१.तुम्ही युद्धजन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कितपत तयारी करून ठेवली आहे ? २.अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सरकारने कितपत तयारी करून ठेवली आहे ? हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका.खाली स्विस नागरिकांच्या कमेंट्स देखील वाचा,त्यांच्या तयारीचा अंदाज येईल. youtu.be/KC-NOkm-dGs?si=fuSS…
2
394
ते लोन रिकव्हरी वाले घरी येतात..कामाच्या ठिकाणी येतात.. दुकानात येतात..रस्त्यात गाठतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात,अपमानित करतात,जनावरं मारल्यासारख लोकांना बदडून काढतात. तुम्हाला कुठ रिकव्हरी वाल्यांनी सुभाष चंद्राला गाठला, शिवीगाळ केली,कुत्र्यागत हाणला अशी बातमी दिसली का ?
3
65
444
9,472
Mpsc मधून एखादी (न फुटलेली)निरीक्षक पदाची पोस्ट असेल तर आमच्या भावाला देण्यात यावी.
मराठी ट्विटर वर दरवर्षी एकतरी मुलगी येते जी अख्या ट्विटरला कामाला लावते.. #निरीक्षण
4
1
37
1,728
गोल्या retweeted
शिक्षक दिनानिमित्त #LetsReadInda विशेष कविता लेखन स्पर्धा आयोजित करत आहे. सर्वानी नक्की सहभागी व्हा आणि इतरांनाही करून घ्या. 📝 विषय: माझे शिक्षक, माझी प्रेरणा 👥 कोण सहभागी होऊ शकते? -सर्व विद्यार्थी व साहित्यप्रेमी 📅 अंतिम तारीख: २ सप्टेंबर 📩 कविता पाठविण्यासाठी: ई-मेल [email protected] तुमच्या शब्दांतून तुमच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि तुमच्या कवितेला द्या एक सुंदर व्यासपीठ! लिहा… व्यक्त व्हा… आणि शिक्षकांना शब्दांतून धन्यवाद द्या! ✍️
25
3
40
3,345