swapnil holkar retweeted
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.
@Drsuvarnas
@mpsc_office #Timeline_results
swapnil holkar retweeted
मा. MPSC आयोगाने राज्यसेवा 2021 ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक, सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे. @mpsc_office @Drsuvarnas
ट्विटर विंनती
@mpsc_office
मा.आयोगाने राज्यसेवा 2021ची Provisional व Final list लवकर लावाव्या. राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा होऊन तर एक वर्ष पूर्ण झाले आहे. निकालासाठी होणारा विलंब उमेदवारांचे मानसिक,सामाजिक खच्चीकरण करणारा ठरत आहे.
@Drsuvarnas
swapnil holkar retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office राज्यसेवा २०२१ व वनसेवा २०२१ Provisional list मा. आयोगाने या आठवड्यात जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा. राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन तब्बल एक वर्ष झाले आहे. @DrDilipP_IAS @Drsuvarnas
swapnil holkar retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office राज्यसेवा 2021 वन सेवा 2021 PROVISIONAL निकाल कोणत्या कात्रीत अडकून पडला ? का मुद्दाम छळ सुरू केलाय आयोगाने गरीब लेकरांचा ?
उशिरा येणारे निकाल म्हणजे सिस्टीम वर कलंक आहे.
गोगलगाय सारख चाललं तरी आता पर्यंत निकाल आले असते ....पण आयोगाची गती कोणती हेच कळेना.
swapnil holkar retweeted
मा.@mpsc_office राज्यसेवा 2021 General मेरीट लिस्ट लागून दोन महिने होत आलेत. Provisional merit list ला उशीर होण्याचं कारण आणि Provisional list लागण्याची अंदाजित तारीख उमेदवारांना कळल्यास पुढील नियोजनास मदत होईल.धन्यवाद 🙏.@Drsuvarnas @DrDilipP_IAS
swapnil holkar retweeted
मा.@mpsc_office राज्यसेवा २०२१ general मेरीट लिस्ट लागून दोन महिने होत आलेत. Provisional merit list ला उशीर होण्याचं कारण आणि Provisional list लागण्याची अंदाजित तारीख उमेदवारांना कळल्यास पुढील नियोजनास मदत होईल.धन्यवाद 🙏.@Drsuvarnas @DrDilipP_IAS
swapnil holkar retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office राज्यसेवा २०२१ provisional merit list ला उशीर होण्याच्या कारणाचा देखील PSI 2020, Combine 2022 प्रमाणे खुलासा मा. आयोगाकडून झाल्यास उमेदवारांना दिलासा मिळेल.
@Drsuvarnas @DrDilipP_IAS





