voratanmay (@tanmayvora) profile picture
Kolhapur, India
Joined January 2014
voratanmay retweeted
Replying to @NTA_Exams
Pls ensure all invigilators r well trained to ensure students get 3 hours of undisturbed time to attempt paper. All formalities be done either before 2 pm or after 5 pm. Many invigilators unaware of their roles & mess up handling sign, thumb, biometric & distribute paper at 2pm
7
31
1
132
6,266
😂😂
When u know even after 3 sixes, Hassan Ali will be the villain of the match.
11
13
530
ज्या खुल्या वर्गाने तुम्हाला प्रामाणिकपणे साथ दिली, ज्यांनी तुम्हाला मोठे केले, त्याच खुल्या वर्गाला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही दगा देत आहात. जर खुल्या वर्गाने तुमची साथ सोडली, तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे तुमचे स्वप्न, हे स्वप्नच राहणार हे लक्षात ठेवा @Dev_Fadnavis
सर्वोच्चन्यायालयाने 50 टक्के अधिकतममर्यादा 5 मे ला पुन्हा एकमताने अधोरेखित केली आहे. समानतेचे मूल्य पायदळी तुडवत, खुल्या वर्गाला तुच्छ समजून केलेल्या "आरक्षण मर्यादा वाढवण्याची मागणी करावी" ह्या सूचनेचा #धिक्कार असो. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @DrMohanBhagwat
1
महामहिम राष्ट्रपति, #आरक्षण_आर्थिक_आधारपर हो। #जातिगत_आरक्षण पूर्ण रूप से समाप्त हो। आज केवल गरीब ही पिछड़ा हुआ है। हर व्यक्ती की आर्थिक व अन्य जानकारी आज सरकार के पास है। आर्थिक एवं अन्य मानकों के आधार पर व्यक्तिगत रूप से आरक्षण देना अब सरल संभव है। @rashtrapatibhvn
1
19
28
असे असेल तर ST रुग्णांवर ST जमातीचेच डॉक्टर उपचार करणार असा देखील निर्णय घ्या.. . . रुग्णसेवेत जातीय भेदभाव असू नये.@uddhavthackeray @OfficeofUT @AUThackeray @PawarSpeaks
हे लोचट लांगुलचालन, प्रवर्गनिहाय भेदभाव, निंदनीय राजकारण व लाचार अगतिकता सरकारच्या जातीवादी धोरणाची पावती आहे. निर्णय रद्द करा किंवा कोर्टाला राज्यघटनेतील कुठल्या तरतुदीत असा स्वतंत्र भेदभाव करण्याची परवानगी राज्य सरकारला मिळाली ते सांगा. @CMOMaharashtra @ikcpadavi @MahaDGIPR
2
3
"परीक्षा पे चर्चा " प्रमाणे एखादी "आरक्षण पे चर्चा " पण होऊन जाऊदे ना मोदी साहेब. @narendramodi @PMOIndia @MeritUnity @FEMNational
1
3
We demand formation of "National and State Commissions of General Category", for the welfare of the General Category, along the lines of similar Commissions for SC/ST/OBC/Minorities. #समानता #EqualityForAll @rashtrapatibhvn @PMOIndia @TCGEHLOT @AmitShah @nitin_gadkari
3
22
2
34
सुप्रीम कोर्ट पूछ रहा है कितनी पीढ़ियोंतक रहेगा आरक्षण? 70 साल में कोई भी बैकवर्ड फ़ॉरवर्ड नहीं बन पाया? आरक्षण की कोई सीमा ही ना हो तो कैसी समानता होगी? उत्थान के लिए और भी है रास्ते। हम आरक्षण बढ़ाने को हलके में नही ले सकते। @PMOIndia @rashtrapatibhvn #आरक्षण_हटाओ_देश_बचाओ
3
58
1
77
With the Maratha reservation hearing in full swing in SC and with the 50% ceiling on reservation being the topic of discussion, have a prime time debate on this issue and let the public be made aware about the merits & demerits of reservation policy @sardesairajdeep @MeritUnity
Replying to @uddhavthackeray
@uddhavthackeray @CMOMaharashtra @rautsanjay61 #MarathaReservation #आरक्षण_नही_संरक्षण_दो स्व.बाळासाहेब जातीय आरक्षणाचे विरोधक होते. आपण मुख्यमंत्री असलेल्या राज्यातर्फे न्यायालयात जातीयआरक्षणाची मर्यादा वाढावी म्हणून शर्थीचे प्रयत्न होत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
1
6
3
13
लोक आणि कोर्ट उघडपणे आरक्षणाच्या धोरणाविरुद्ध बोलत आहेत हे स्वागतार्ह आहे. . . .जुनी म्हण आहे. . . अति तिथे माती . @BJP4Maharashtra @MeritUnity @FEMNational @ChDadaPatil @Dev_Fadnavis
Replying to @uddhavthackeray
@uddhavthackeray @CMOMaharashtra स्वर्णक्षरी दिवस - सर्वोच्च न्यायालयाने शासनास आरक्षण किती पिढ्या द्यायचे? ५०% वर आरक्षण गेल्यावर जी समाजात असमानता निर्माण होईल त्यावर ही भाष्य करायला सांगणे हे अभिनंदनिय आणि इतिहासात स्वर्णक्षराने लिहिण्याची गरज आहे. youtu.be/XEMCOLsOpiM
1
2
Replying to @Prksh_Ambedkar
मूळ संविधानात शिक्षणातील आरक्षणाची तरतूद नव्हती. केवळ राजकीय आरक्षणाची होती. रोजगारात आरक्षण पहिल्या घटनादुरुस्तीने दिल्या गेले. शिक्षणातील आरक्षण हे office memorandum ने दिल्या गेले.संविधानात शिक्षणातील आरक्षण नमूद नाही. तसेच अजाअज आरक्षणाची टक्केवारी संविधानात नमूद नाही.
2
18
1
31
"For how many generations reservations in jobs, education will continue ?": SC Only the rich OBCs, SCSTs have benefitted by Reservation for many generations, as no creamy layer criteria for SCST and meaningless creamy layer criteria for OBC. @PMOIndia @rashtrapatibhvn @TCGEHLOT
3
28
1
39
इंद्रा साहनी 50 टक्के मर्यादा वाढवावी असा युक्तिवाद महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येऊ नये. ती मर्यादा सगळ्यांच्या हिताची आहे. महाराष्ट्र सरकारने विवेकशील भूमिका घ्यावी. "आरक्षण हे आर्थिक आधारावर असावे". #मराठाआरक्षण @CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @AshokChavanINC
2
21
28
#Reservation in education did not improve employability of those availing it, hence #ReservationInJobs had to be created. And because those who got these jobs didn’t perform well so there was a clamour for Reservation in Promotions #आरक्षण_हटाओ_देश_बचाओ #आरक्षण_जहर_है #genkibaat
1
31
1
42
"इंद्रा साहनी न्याय निर्णय में निर्धारित 50 % आरक्षण सीमा में वृद्धि कोई परिस्थिती में न की जाए।" @rashtrapatibhvn @PMOIndia @AmitShah @TCGEHLOT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @PawarSpeaks
5
34
2
61
Reservation is a failure. It hasn't serve it's purpose in last 70 yrs and won't serve it in next 70 yrs as well. . . A failed system has to be reviewed and scraped.@MeritUnity @FEMNational @PMOIndia @narendramodi
#Reservation in education did not improve employability of those availing it, hence #ReservationInJobs had to be created. And because those who got these jobs didn’t perform well so there was a clamour for Reservation in Promotions #आरक्षण_हटाओ_देश_बचाओ #आरक्षण_जहर_है #genkibaat
The last two sentences summarizes the most practical and needed approach.
Photo from Dr Uday Dhople This is the correct approach. Already the cap of 50% is too high; this is routinely breached by carrying forward of posts, EMD EMR and extra reservations imposed in a sly manner by various states
With the SC announcing yest about the assessment of feasibility to increase the reservation beyond 50%, it's high time you take up this issue on prime time debate. This will affect crores of open category people.@sardesairajdeep @navikakumar @CNN @ABPNews @ZeeNews @MeritUnity
जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांवर जायला नको, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. "ह्या निर्णयाचे हार्दिक स्वागत". @CMOMaharashtra #आरक्षण_अन्याय्यआहे #आरक्षण_भेदभावकरते #आरक्षण_अपवादआहे. #आरक्षण_अधिकारनाही
3
17
1
25