रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24) header
रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24) profile picture

Online Seller @ Amazon/ Flipkart/ India Mart

Mumbai Pune को🥥 कण🌴
Joined April 2024
Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant (@themumbai24)
॥ बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ ॥ संघम् शरणम् गच्छामि ॥
8
1
1
22
7,607
On one hand, so called Hindutwawadi party BJP itself is glorifying Hindu killer Tipu Sultan while on the other side Bullahs are attacking Hindus in MH under the rule of BJP. State government - BJP Central government - BJP Home ministery - BJP Still this is the condition...🤧
3
14
42
502
डोळ्यावर जर धर्मांधतेची,जातीद्वेषाची व अंधभक्तीची पट्टी असेल तर कसं दिसेल ते,मुस्लिम दुकानांवरही तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली आहे, नीट डोळे उघडून बघ हेकण्या @wordsMahfil. @Dev_Fadnavis स्वतःच्या समर्थकांना आवरा,जातीद्वेष व धर्मांधतेच्या नादात स्वतःच्याच लोकांवर टीका करत आहेत.
प्रसिद्धीसाठी भुकेला तुकाराम मुंडे याला फक्त हिंदू मालक असलेल्या रेस्टॉरंटच कशी दिसतात? इतर धर्मीय लोकांच्या रेस्टॉरंट,माॅलवर तुकाराम मुंडे कधी कारवाई कां करत नाही? तिथे FDI चे निकष तंतोतंत पाळले जातात कां? प्रसिद्ध हिंदू रेस्टॉरंट,ब्रॅडवर कारवाई केली की मुंडेंला प्रसिद्धी मिळते.
2
14
37
603
जुन्नरच्या सह्याद्रीचा सौदा झाला का ?? आदिवासींच्या लढ्यात फूट ? #हवालाप्रकरण
1
57
124
7,104
नक्कीच, महापुरुषांवरून जातीत फुट पडणाऱ्यांना तर अगोदर हाकलून दिलं पाहिजे, सर्व मराठी महापुरुष आपले आहेत... 🙌
1
8
141
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती,बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण मराठी जनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, त्यांची विचारधारा जातीपातीच्या पलीकडील होती, आंबेडकरांनी तुझ्यासारख्या बांडगुळांना आज फाट्यावर मारलं असतं, महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय सदा वंदनीय राहतील.🙏
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
7
23
2
68
1,583
रवि सावंत Ravi Sawant retweeted
आमच्या राज्यात आम्हाला त्रास नाही मराठी माणसांनी हक्काने केलेल्या गोष्टी आहेत त्यात लुडबुड करू नका... ४ हात लांब रहा.. – at Mumbai, India
1
1
10
मराठी शहरांची मूळ नावं बदलून जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातल्या चौकांमध्ये किमान एक तरी हुतात्मा स्मारक असलं पाहिजे,हुतात्मा स्मारक हे फक्त स्मारक नसून ते मराठी एकीचे प्रतिक आहे,संयुक्त महाराष्ट्र लढा हा सर्वजातीय मराठी जनांनी एकत्र येऊन दिलेला होता.
1
16
35
452
रवि सावंत Ravi Sawant retweeted
श्री संजय राऊत यांनी मांडलेल्या मागणीला माझे समर्थन !! 💙💙 नागपूरचं नाव 'दीक्षाभूमी' झालं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीतून धम्मक्रांतीचा ऐतिहासिक संदेश जगाला दिला. त्यामुळे नागपूरची ओळख केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर ती समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची ओळख आहे. @rautsanjay61
22
142
6
1,198
16,456
मराठी अस्मिता जपून ठेवा जय महाराष्ट्र ⛳
11
52
528
For me,my Marathi identity matters the most than the Indian identity,Marathi is always first for me than nation,I'm Marathi first then Indian..⛳🚩🙌 Note :- you can't force down priorities on individuals,if you consider yourself as an Indian first then its your choice,not mine.
11
11
1
79
1,625
रवि सावंत Ravi Sawant retweeted
#हुतात्मादिन | २१ नोव्हेंबर
1
54
2
203
3,661
मुंबई तुमच्या बापाची आहे का? - . होय - . मुंबई महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे कारण मुंबई महाराष्ट्र साठी आमच्या पिढ्यांनी रक्त सांडलंय .. . महाराष्ट्र मुंबई साठी रक्त सांडून आंपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०८ हुतात्म्यांना मनःपूर्वक अभिवादन !
11
45
409
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई तसेच अखंड महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन... 🙏🙏 जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा... ⛳🚩 संयुक्त महाराष्ट्र चिरायू होवो... 🙌🚩 #हुतात्मा_दिन #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ #अखंड_महाराष्ट्र
1
20
46
529
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ||1|| तुळसी हार गळां कांसे पीताम्बर । आवडे निरंतर तें चि रूप ||2|| मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ||3|| तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडींने ||4|| कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.🙏
14
33
422
Marathi language is older than your whole existence, it is almost 2500 years old language, one of oldest Marathi inscription dates back to 983 CE,Marathi language has classical status because of its great literature,glorious history & ancient heritage,now cry hard..@BiharkePutra
Marathi is not even 100 year old 🥀
6
15
1
58
1,024
ज्याप्रमाणे धर्मांधता,जात्यांधता घातक आहे त्याचप्रमाणे हा सेक्युलर नावाचा किडाही मराठी राष्ट्रवाद व महाराष्ट्र धर्मासाठी हानिकारक आहे,सेक्युलर म्हणून टिपू सुलतान,औरंग्याचा उदो उदो करणे कदापिही खपवून घेतले जाणार नाही,महाराष्ट्र धर्म सर्वसमावेशक आहे पण सेक्युलर नाही,हे लक्षात घ्या.
नावातून देशमुख काढ, मग टिपूचे गुणगान गा. विलासरावांचा आदर आहे, पण त्याचा सुपुत्र हा खुळ्या ❤️ द्याचा आहे. तुमचा टिपू तुमच्या जिल्ह्यपूर्तीच मर्यादित ठेवा!!
4
13
38
809
रवि सावंत Ravi Sawant retweeted
महाराष्ट्रातून घासूनघासून कर वसूल करायच आणि नैसर्गिक आपत्ती आली की रिकामे खिसे दाखवायचे हे केंद्र सरकारचे महाराष्ट्रविरोधी धोरण आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे, सर्वत्र पाण्यासाठी वणवण सुरू आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत पण सरकारला त्याचे काहीही घेणेदेणे नाही. लोकसभेत महाराष्ट्राने मतं दिली नाहीत म्हणून केंद्र सरकार वचपा काढत आहे का?
6
85
3
196
3,032
रवि सावंत Ravi Sawant retweeted
मुंबईत १३ ठिकाणी आणि बेळगावसह राज्यभरात १६ ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढारकाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. चला घराबाहेर पडून अभिवादन करूया. #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
62
1
213
2,041
रवि सावंत Ravi Sawant retweeted
दुष्काळ येवढा आहे की इथ लोकांसाठी प्यायला पाणी मिळेल का नाही माहीत नाही त्यात परप्रयंतीयांचे लाड… पैसे ओतून झाले याच्यावर आता पाणी पण आमच्या वाट्याच त्याच्यावर ओता. महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि मेंढपाळांनी पण आत्महत्या करावी का फ२०च्या धोरणांमुळे?
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं' #Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
1
34
रवि सावंत Ravi Sawant retweeted
महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचे योगदान आहे.
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं' #Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
1
9
57
614