
सगळं इथच फेडावा लागते. वर काही नसते त्यामुळे नीट वागत जा😊 टीप - अतिहुषार लोकांना tl वर येऊ नये. #बागायतदार #BigData #Tennis #Test_Cricket
Dubai, United Arab Emirates
Joined November 2018
- Tweets31K
- Following662
- Followers988
- Likes35.7K
Унде баба😊 retweeted
हा माणूस एका मराठी वृत्तवाहिनीचा संपादक होता.
एका इंग्रजी पेपरचाही- काही काळापुरता.
नार्सिसस लाजेल इतकं स्वप्रेम.
यांना म्हणे मुंबई विद्यापीठाचं कुलगुरू व्हायचं होतं.
तसं रोडकरी साहेबांना विनवलं होतं त्यांनी.
वाचलं आमचं विद्यापीठ.
ठाणे कॉंग्रेसने यांच्या पत्त्यावर अरूण फडके आणि यास्मिन शेख यांचे कोश सप्रेम पाठवले पाहिजेत.
वैभव मांगलेंच्या आवाजात विचारायचं तर - काय रे तुझी भाषा? काय रे तुझं लेखन? असं म्हटलं पाहिजे.
यांना संपादक बनवण्याआधी गोयल साहेबाने जास्त गांजा घेतला असणार.
राहुल हा याच्या पे ग्रेडच्या वरचा विषय आहे.
पण असो.
इमानी कुत्र्यांनी भुंकलं तर पाहिजे.
बाय द वे अशा पोस्ट भाजपवाल्यांना कितीला पडत असाव्यात?
Унде баба😊 retweeted
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table.
A compromised PM can never sit at this table.
How come GG would drop Mohammed Siraj from the Test playing XI against New Zealand?
Kohli & Shastri brought a fast bowling revolution in India where we used to win outside subcontinent due to our pace attacks.
In no time Gambhir has somehow managed to field Anshul Kambhoj, Akashdeep & Krishna in Wellington.
1
35
Унде баба😊 retweeted
जे मित्र कधी राजकीय स्टेटस ठेवत नव्हते, ते देखील हे बॅनर लावत आहेत...
शेवटी गोकुळची कमाई !
Унде баба😊 retweeted
तेलकट म्हातारा जरा जास्तंच बोलला
दर्जा असलेले लोकं एकवेळ जास्त बोलून गेले तर काही वाटत नाही पण असले नमुने ज्यांना कुत्रं विचारत नाही ते जास्त बोलले की चिडचिड होते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे हे जर खरं असेल तर जयंत साहेब कुठे असणार याची चाहूल लागली आहे 😀.
राजु शेट्टी साहेब यांच्यानंतर जयंत पाटील साहेब बोलत आहेत.. लोक शांतपणे ऐकत आहेत.. प्रतिसाद देत आहेत..
@Jayant_R_Patil
48
Унде баба😊 retweeted
गुजरात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे या कंपनीचे व्हाइसरॉय. 🔥😂
- राजू शेट्टी
Унде баба😊 retweeted
गोकुळवर 4 संचालक म्हणून भाजप सरकारने कुणाची नेमणूक करणार आहेत ते जाहीर करायच्या आधीच सतेज पाटील यांनी सांगून टाकली
सरकारमधील माहिती सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहचते 🔥
Унде баба😊 retweeted
अजून तर 9 तारखेचा मोर्चा देखील बाकी आहे, त्या अगोदरच ही भाषा आहे. मुख्यमंत्र्यांनी 2-3 जणांच्या नादी लागून स्वतःच्या पदाची तर प्रतिष्ठा घालवली आहेच, पण राष्ट्रीय राजकारणात स्वतःची देखील पत गमावली आहे.
Унде баба😊 retweeted
मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली.
त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते.
असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे.
पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे.
जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ?
गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे.
आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा.
यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis




















