viju mane (@vijumane) header
viju mane (@vijumane) profile picture

Writter, Director, Producer by profession Youtuber https://nitter.cf/t.co/x1rNkkOS2s

Thane, India
Joined March 2010
Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)Photo by viju mane (@vijumane)
He stopped at me and waited till i took off my mobile and clicked and then he went back. Is there any significance?
1
241
It feels so grateful. Thank you saheb.🙏
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि ठाण्यातील विविध सांस्कृतिक चळवळी तसेच सामाजिक उपक्रमांचे आधारस्तंभ विजू माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या समृद्ध कलाकृतींनी आणि सर्जनशीलतेने मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध होवो. आपल्या पुढील वाटचालीस आणि नवीन कलाकृतींना खूप खूप शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
1
2
419
पहिल्या मराठी सिनेमाची आव्हाने, निर्मितीतील मेहनत, स्टुडिओसोबत मतभेद, स्वतंत्र रिलीजची कसरत, प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची लढाई, OTT वरील प्रतिसाद, मार्केटिंगसाठी सरकारचे प्रयत्न-या सगळ्यावर @soumitrapote यांची मुद्देसूद चर्चा. नक्की बघा @vijumane @navvyB youtu.be/iTR-_GTts7Q?si=nuJl…
2
1
7
815
CEO of Alphabet Google 🇮🇳 CEO of Microsoft 🇮🇳 CEO of YouTube 🇮🇳 CEO of Adobe 🇮🇳 CEO of World Bank Group 🇮🇳 CEO of IBM 🇮🇳 CEO of Albertsons 🇮🇳 CEO of Infosys 🇮🇳 CEO of NetApp 🇮🇳 CEO of Palo Alto Networks 🇮🇳 CEO of Arista Networks 🇮🇳 CEO of Novartis 🇮🇳 CEO of Micron Technology 🇮🇳 CEO of Honeywell 🇮🇳 CEO of Flex 🇮🇳 CEO of Wayfair 🇮🇳 CEO of Chanel 🇮🇳 CEO of Cognizant 🇮🇳 Note: citizens of India, citizens of other countries but born in India, Indian origin, or with Indian parents
3,130
5,214
1,159
41,478
7,706,925
"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन." शाळेत ही प्रतिज्ञा म्हणायचं ती कृतीतही अमलात आणलेली पाहिली धन्यवाद. @advocateashishshelar
1
191
Well presented by Young & Dynamic MP @DrSEShinde during the visit of his delegation to Middle East and African nations!
27
118
14
416
56,228
Abhi picture baki hai…
11,328
47,620
4,707
330,136
14,608,918
शाळेत इतिहास'शास्त्र' होतं. आता'शस्त्र' बनून गेलं राव.😢
1
1
164
This school bis driver came rapidly from the wrong side at samta nagar, thane strict action should be taken.MH04GP0645 @SinghaniaSchool @ThaneTraffic
1
164
ASAP
गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटर ची संख्या 20,000 ते 5500 (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील 30 पैकी 9 बंद. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 400 पैकी 50 थिएटर कायमची बंद पडलीत, तर 50 बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थियेटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं(आतातरी). मी लवकरच तारीख जाहीर करेन.@mnsadhikrut @RajThackeray @manjrekarmahesh @ThakareShalini @abhijitpanse @sanjayjadhavv @SIDDHARTH23OCT @995Swapniljoshi @tejaswwini
136
There must be some difference between being patriotic and being IDIOTIC. JAI HIND.
1
1
112
#बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर, बीड शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो नागरिकांनी ' मूक मोर्चा' काढला. हे #आंदोलन निश्चितच योग्य आहे, न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणे आवश्यक आहे आणि न्यायही मिळेलच. #आमदार @SureshDhasBJP यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी #समर्थन आणि स्वागतच करतो... पण यामध्ये, #मराठी #महिला #कलाकार @PrajaktaMali यांचं नाव विनाकारण गोवण्यात येत आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय निराधार #आरोप लावले जात आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. केवळ मराठी कलाकार आहेत म्हणून नव्हे तर कोणत्याही महिलेची अशा पद्धतीने #मानहानी करणं चुकीचं आहे. हा शिवरायांचा #महाराष्ट्र आहे. महिलांचा #सन्मान हे आपलं कर्तव्य आहे. #संतोष_देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावं मात्र, या कलाकार मंडळींवर आरोप लावणं आणि त्यांची #बदनामी करणं हे पूर्णपणे अनुचित आहे. सर्व संबंधित लोक या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतील, तसंच लावण्यात येणारे आरोप थांबवतील आणि त्या कलाकारांची #माफी मागतील अशी अपेक्षा आहे. #i_am_with_prajakta_mali #beed #santoshdeshmukh #trending @sureshdhasbjp @mieknathshinde @Shivsenaofc @abpmajhatv @news18lokmat @saamtvmarathi #ndtvmarathi #tv9marathi #jaimaharashtra #lokshahimarathi
1
3
2
13
709
ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो.कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळी बाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या. _ Sachin Goswami well said. #IAmWithYou @PrajaktaMali
1
1
228
कोणतीही विचारधारा असो. मतदान कराच.
1
73
Wait untill dark
2
6
126
Knelt down for the whole day after school days. 🤣 Whatever said and done Actor's job is tougher than that of the director. 😆🙏. Enjoyed it like anything. Thanks a lot @thirdfloorfilms_mumbai @tpwcasting gracy Client: Zepto Agency: Zepto In-house Director: Jigar Fernandes
3
116
So tommorow would be bright sunny day for sure. What say?
1
1
119
Wait...let me see it...let me save it down in my heart.
1
113
कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे ? तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे ? _ कवी सुरेश भट महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणास जयंतीनिमित्त बुद्धिपूर्वक वंदन🙏#jaibhim #drbabasahebambedkar #jayanti #salute #legend #vijumania #proud #indian #constituionofindia #brilliant
1
2
11