એકતા, પ્રગતિ અને સંસ્કૃતિનો આ જશ્ન આપણે સૌ સાથે મળી ઉજવીએ. ગુજરાતી હોવાનો ગર્વ કાયમ અખંડિત રહે — એ જ શુભેચ્છા. 😊
સૌ ગુજરાતીઓને ગુજરાત સ્થાપના દિવસની હાર્દિક શુભકામનાઓ... 🚩
જય જય ગરવી ગુજરાત! 🚩
#Vadodara #Gujarat #JaiGarviGujarat #GujaratFoundationDay #ProudGujarati
1
1
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥
श्रीराम नवमी निमित्त सर्व राम भक्तांना मंगलमयी शुभेच्छा !! 🌹🚩💐
🚩 जय श्री राम 🚩
#VikasGholkar #Vadodara #आम्हीबरौडेकर #RamNavami #ShriRam #JaiShriRam #RamBhakt #Ayodhya #LordRam #RamMandir #HinduFestival
1
33
🌸 गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन यश घेऊन येवो.
तुमच्या प्रत्येक स्वप्नांना उंच भरारी मिळो, प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, आणि प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो.
#GudhiPadwa #GudhiPadwa2026
1
14
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...चंद्रोदय : ९-१९ ,🌺🙏🏻
#VikasGholkar #आम्हीबरौडेकर #SankashtiChaturthi #GanpatiBappaMorya #GaneshBhakti #GaneshUtsav #GaneshFestival #LordGanesha #GaneshJi #GanpatiBappa #Morya
18
दहन करूया वाईट विचारांचे, दहन करूया वाईट प्रवृत्तींचें...🔥
होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मग्लमय शुभेच्छा!!
#Holi #HappyHoli #Holi2026 #HoliFestival #FestivalOfColors #RangBarse #HoliCelebration #IndianFestival #HoliVibes #HoliSpecial #HoliVideo #HoliParty #ColorFestival
1
25
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 💐
2
16
शिवनामाचा गजर दुमदुमो आकाशी, भक्तीची ज्योत पेटो प्रत्येक हृदयी, हर हर महादेवचा नाद गुंजो सर्वत्र,
महाशिवरात्री येवो आनंद घेऊन आयुष्यात। 🔱
महा शिवरात्रि पर्व निमित्ताने सर्वाना मंगलमय शुभेच्छा... 🌼🌸🙏🏻
हर हर महादेव 💐 ॐ नमः शिवाय 🚩 जय भोले
1
9
माघी गणेश जयंती निमित्ताने सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा!! 🌺
🌹 गणपती बाप्पा मोरया 🚩 मंगलमूर्ती मोरया 🌹 🙏🏻 जय गणेश 🙏🏻
#MaghiGaneshUtsav #MaghiGanesh
#SiddhiVinayak #Ganpati #GanpatiBappaMorya #Ganesha #Vadodara
Happy Makar Sankrnat 🪁
मकर संक्रांतीच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... 😊
#मकरसंक्रांत #HappyMakarSankranti
#KiteFestival #Uttrayan
#InternationalKiteFestival
#InternationalKiteFestival2026
#MakarSankranti #IndianFestival #FestiveSeason
1
24
India Win 🇮🇳 Congratulations 💫
કોટનબી સ્ટેડિયમમાં ભારતની પહેલી 😎 જીત
#INDvsNZ | #TeamIndia | #Vadodara | #KotambiStadium
1
53
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...🙏🏻
💐गणपती बाप्पा मोरया... 🚩 मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🌺
🌸🌼 जय गणेश 🌼🌸
#AngarikaSankashtiChaturthi
#Vadodara #SankashtiChaturthi #Dharmik #Ganesh #Ganpati #Hindu #Religious #SanatanDharma #Ganesha #GanpatiBappaMorya #Shorts
1
30
भागवत एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा... 💐
जय हरी विठ्ठल... 💐🙏🏻माऊली... 🌸🌼
#वारी #वारकरी #VikasGholkar #आम्हीबरौडेकर #Vadodara #India #एकादशी #Ekadashi #विठ्ठल #पंढरपूर
#Ekadashi2025 #आषाढीएकादशी2025
#एकादशी2025 #Reels #Viral #ViralReels #India #Instagram #ViralVideo
19
सफला एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा... 💐
जय हरी विठ्ठल... 💐
#वारी #वारकरी #VikasGholkar #आम्हीबरौडेकर #Vadodara #India #एकादशी #Ekadashi #विठ्ठल #पंढरपूर
#Ekadashi2025 #आषाढीएकादशी2025
#एकादशी2025 #Reels #Viral #ViralReels #India #Instagram #ViralVideo #ViralReels #Krishna
1
25
श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...💐🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
🚩🌹🌸🌼 श्री गुरुदेव दत्त 🌼🌸🌹🚩
#GurudevDatt #Dattatrey #Datt
#India #Vadodara
36
मोक्षदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा... 💐
राम कृष्ण हरी माऊली।।
#वारी #वारकरी #VikasGholkar #आम्हीबरौडेकर #Vadodara #India #एकादशी #Ekadashi #विठ्ठल #पंढरपूर
#Ekadashi2025 #आषाढीएकादशी2025
#एकादशी2025 #Reels #Viral #ViralReels #India #Lalo #ViralVideo #ViralReels #Krishna
1
32
सदानंदाचा येळकोट,
बोला हर हर महादेव, चिंतामणी मोरया,
आनंदाचा भैरोबाच्या नावानं चांगभलं,
बोला सदानंदाचा येळकोट… जय मल्हार..
चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐
मल्हारी मार्तंड जय मल्हार...
श्री कुलदेवताय नमः
#ChampaShashthi #चंपाषष्ठी
#जयमल्हार #Vadodara #Mahadev
31
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा... 🌺
चंद्रोदय ८-४१ 🚩 जय गणेश 🙏🏻
🌹 गणपती बाप्पा मोरया 🚩 मंगलमूर्ती मोरया 🌹
#SiddhiVinayak #Ganpati #GanpatiBappaMorya #Ganesha #Mumbai #GanpatiBappa #गणपती #गणेश #सिद्धिविनायक #आम्हीबरौडेकर #VikasGholkar #BappaMorya #Bappa #Morya
1
19
લાભ પાંચમના પવિત્ર અવસરે, તમારા વ્યવસાયમાં ખૂબ પ્રગતિ થાય.
સ્વાસ્થ્ય સારું રહે અને પરિવારમાં પ્રેમ જળવાઈ રહે, આજથી આવનારું દરેક સવાર તમારા માટે નવી ખુશી લાવે....
નવું વર્ષ આપને ખૂબ જ લાભદાયી નીવડે એવી સર્વને आम्ही बरौडेकर તરફથી લાભપાંચમની મંગલમય શુભેચ્છાઓ... 🌹🙏🏻🚩
#Diwali
1
9
बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशा,
भावाच्या मनात बहिणीसाठी भाषा,
प्रेमाचं हे नातं सुंदर अनोखं,
भाऊबीजेच्या शुभेच्छा मन:पूर्वक! 🌸🙏🏻🌹
#Diwali #HappyDiwali #Festival #India #DiwaliDecorations #Love #DiwaliVibes #Deepavali #FestiveSeason #FestiVevibes #IndianFestival
1
15



















