Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट्यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.
या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
Need URGENT ATTENTION
रस्ता खचला आहे. अपघात होण्याच्या आधी त्वरित दुरुस्त करावा ही नम्र विनंती.
स्थळ: लेन ४, अमर जवान चौक, बावधन पुणे २१
@PMCPune @navalMH @PMCMCO @bavdhancitizens @CivicActionHQ @ChaitanyaKet @RajaSubramani22 @punekarnews @Chandu_Gosavi @Pune_Citizen_
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
नको तिथे सिमेंटचे रस्ते आणि गरज आहे तिथे नुसते खड्डे
Congratulations NHAI.
You did it 👍✌️
@OfficeOfNG
@NHAI_Official @NHAIINDIA @bavdhancitizens @supriya_sule @shankarmandekar @CivicActionHQ @RajaSubramani22 @ChaitanyaKet @ThePuneMirror @punekarnews @lokmat @Salonee_TOIPune
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
मागील १-२ महिन्यांपासून,
काम पुर्ण होण्याच्या प्रतिक्षेत ड्रेनेजचे अर्धवट काम. नागरिकांना प्रचंड त्रास.
LMD चौक, बावधन, पुणे
@PMCPune @PMCMCO @bavdhancitizens @CivicActionHQ @ChaitanyaKet @Pune_Citizen_ @sumedh_bp @Salonee_TOIPune @Thenewsagepune
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
धर्मेंद्र प्रधान का इस्तीफ़ा होना चाहिए रीट्वीट अगर सहमत है .
#dharmendre #neet
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
No reply means no progress. 3rd class service . No way yo continue the business with #delhivery #lostparcel #CustomerService #bandeliverycourier
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
Replying to @help_delhivery
@help_delhivery I've been following up on return of my package, but I'm consistently getting false commitments. It seems like u're not serious about resolving the issue. I've lost trust in ur services, & I believe u've lost my parcel. #DelhiveryFailed #LostParcel #CustomerService
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
बावधन मध्ये दिवसाला एक या हिशोबाने बेकायदेशीर टपरया येत आहेत. त्या अनुषंगाने
अतिक्रमण
वाहतूक कोंडी
रस्त्यावर दारू/ ड्रग्ज घेणारे
महिलांची छेड काढणारे
मारामारी / गुन्हे
या सगळ्याचे मूळ बेकायदेशीर टपरया आहेत.
@bavdhancitizens
@PMCPune @DrRajBhosale
@ThePuneMirror
@pulse_pune
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
When can we expect permanent action from PCMC traffic police?
Wake up call
Reminder 20
Place:Chandani Chowk Bridge,Bavdhan Pune 21
@PCcityPolice @CP_PCCity @bavdhancitizens
@CMOMaharashtra @pulse_pune
@Thenewsagepune @ThePuneMirror
@Salonee_TOIPune
@DGPMaharashtra
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
बावधन सिटीझन्स फोरमचा ‘ दिवाळी पहाट’ कार्यक्रम
तारीख: २७ /१०/२०२४
वेळ: पहाटे ५.३० वाजता
स्थळ: श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बावधन
@bavdhancitizens
@canwill
@SwatiPisal24
@ShashankRangol2
@GBBaliga
@AMMohod
@ashu1512
@AreaSabha
@Chellaram_Hosp
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
Basics first Reclaim our roads
@bavdhancitizens @PMCPune @DrRajBhosale @PCcityPolice @Salonee_TOIPune @Thenewsagepune @ThePuneMirror @pulse_pune @PuneCivic @SpeakUpPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
पुण्याला कोणी विचारत नाही त्यात बावधनचे तर कोणीच वाली नाही.
नागरीकांची प्रशासनाला खरचं काळजी आहे का? मुलभूत गरजा अपुर्ण राहिल्याने पुणेकर त्रस्त झाला आहे पण तो प्रश्न विचारण्यासाठी आणि हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार नाही ही सुध्दा शोकांतीका आहे@bavdhancitizens @SwatiPisal24
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
नाही हे ताम्हीणी किंवा लोणावळा नाही तर हे आहे बा’वध’ न
सदरची परिस्थिती पाहता
आम्ही Basics First का म्हणत आहोत याचा अंदाज तुम्हांला आला असेलच.
त्यात रस्त्यांवर / फुटपाथांवर अतिक्रमण 😞
कोणी बावधन कडे लक्ष देता का लक्ष
@PMCPune @CMOMaharashtra @bavdhancitizens
@dushyantb
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
स्थळ: मनपा कोठी, स्मशानभूमी जवळ, बावधन
पावसाळी लाईन नसल्याने थोडा पाऊस झाला तरी अशा प्रकारे पाणी साचत आहे.
सर्व पाणी स्मशनभूमि अणि मुख्य रस्त्यावर येत आहे.
#stromwaterline
@PMCPune @bavdhancitizens @ThePuneMirror @PuneCivic @punekarnews @CMOMaharashtra @PMOIndia
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
या वर्षी बावधन सिटीझन्स फोरम तर्फे २०२४ झाडे लावण्याचा संकल्प.
त्या अनुषंगाने, बावधन मधील सोसायट्यांना मोफत देशी रोपटी देण्यात येत आहेत.
@bavdhancitizens @dushyantb @sscojay @canwill @RangoleShashank @ThePuneMirror @punekarnews @pulse_pune @ashu1512 @Asli_Tiger @AMMohod
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
विज्ञान नगर, बावधन, पुणे
पावसाळी लाईन्स, गटारी साफ करण्याचे टेंडर तर निवडणूकी आधीच मंजूर झाले होते. बावधन मध्ये एका नव्या पैश्याचे काम झाले नाही.
मुख्य खाते पुणे मनपा, पैसा नक्की गेला कुठे?
@PMCPune @punekarnews @ThePuneMirror @Salonee_TOIPune @lokmat @bavdhancitizens
Avinash Mohod अविनाश मोहोड retweeted
अपने हौसले बुलंद कर, मंज़िल तेरे बहुत करीब है,
बस आगे बढ़ता जा, तेरे पीछे उम्मीदों का काफिला चल रहा है
.
.
#loksabha #wardha #indiaalliance #Mahavikasaghadisarkar
@incmaharashtra @shivsena @NCPspeaks














