Tejasp (@Teju1007) profile picture

#MBA#Entrepreneur#Lovefarming#futurist #views are personal #Socialworker Responsible Indian Citizen #साहेबप्रेमी❤️ @Dwalsepatil समर्थक ❤️

Pune
Joined December 2014
Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)
कोकण मध्ये आज उद्भवलेली परिस्तिथी पहिली कि डोळ्यासमोर उभे राहते माळीण गाव इथे हि असेच झोपेत असतांना पुर्ण गाव डिघाखाली गेले पण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री @Dwalsepatil साहेबांनी त्या परिस्थिती मध्ये आपल्या लोकांना आधार दिला व नवीन गाव उभे केले असा नेता आमचा अभिमान आंबेगावचा... – at Maharashtra, India
2
34
432
आज मोदीजीं खरचं कामाचं बोलले उद्योगपतींना आरसा दाखवलाच! कॉर्पोरेट टॅक्स 30% वरून 22% केला, करसवलती दिल्या, सरकारकडून उद्योगांना अनेक फायदे मिळाले. पण त्या बदल्यात देशाला काय मिळाले? नवीन रोजगार कुठे आहेत? कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ कुठे आहे?
18
37
1
233
10,093
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
10,474
12,996
2,221
68,317
5,555,621
छान होईल असं झालं तर ❤️
लवकरच.... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – चिन्ह घड्याळ! ⏰ राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे व पार्थदादा पवार, प्रदेशाध्यक्ष अमोलदादा कोल्हे आणि विरोधी पक्षनेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल! ✊
3
90
'गोकुळ' दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुक निकालानंतर शासनाने चार सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील (@satejp) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण तरीही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची हा हट्ट अनाकलनीय आहे. याविरोधात कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर आदरणीय पवार साहेब लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. कोल्हापूरच्या जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे.
92
690
17
5,422
210,549
Tejasp retweeted
कोल्हापुर में गोकुल से जुड़े दूध उत्पादक BJP सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हैं। महाराष्ट्र की BJP सरकार साजिशन गोकुल दूध संघ पर कब्जा करना चाहती है। गोकुल दूध संघ के चुनाव में BJP को हार मिली थी। कांग्रेस के पैनल ने 25 में से 13 सीटें जीती थीं, BJP के पैनल को 12 सीटें मिलीं। इस हार से हताश होकर BJP सरकार ने नियम ही बदल दिए। सरकार ने 4 डायरेक्टर को वोटिंग का अधिकार दे दिया - जिससे BJP की 12 सीट को 16 किया जा सके। ये चुनाव चोरी है, जनादेश की चोरी है। महाराष्ट्र के किसान BJP को माफ नहीं करेंगे।
89
3,061
32
13,655
189,556
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू मंत्रालय नाही तर ब्रीच कँडी हॉस्पिटल झालंय.... #power_pawar #SharadPawar #SharadPawarHealthUpdate
2
1
103
914
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
The Maharashtra government is brazenly attempting to subvert the democratic mandate of milk producers at the Gokul Milk Federation by using legislative changes to manipulate the composition of an elected board. In the 19 October elections, the Congress-led panel won 13 of 25 seats, securing a majority over the Mahayuti’s 12. After Mahayuti-backed directors stalled the chairman’s election by remaining absent, the Bombay High Court directed a fresh election on 10 November. Instead of allowing the elected board to function, the state Cabinet has approved a proposal to nominate four government directors with voting rights, potentially altering the electoral arithmetic and overturning the mandate of milk producers. The larger question is whether a government can change the rules after an election simply because it does not like the result. We are challenging this decision in the Supreme Court to defend the democratic mandate and the autonomy of cooperative institutions.
725
8,915
210
30,429
985,244
Baba has been admitted to Ruby Hall Clinic, Pune, following a bout of cough. He is undergoing medical tests, and all his health parameters are stable. Thank you all for your concern and good wishes.
179
218
23
3,903
337,108
14 बँकाच राष्ट्रीयकरण इंदिराजी गांधी यांची तुलना बँक विकणाऱ्यासोबत करू नका... इंदिराजी गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
37
आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते.साहेबांच्या आदेशाचे पालन करत आम्ही गरीब कुटुंबांना दिवाळी किराणा वाटप करून साहेबांचा वाढदिवस साजरा केला.साहेबांना उदंड आयुष्य लाभो! @Dwalsepatil @PurvaWalsePatil
4
106
अरे हा माणूस सरळ सरळ राणे कुटुंबावर आरोप करत आहे जे राणे सध्या भाजप मध्ये आहे.... @NiteshNRane @MeNarayanRane काय प्रवक्ते दिलेत पक्षाने 😂😂
This quoted post is unavailable.
12
लोकशाही वाचवायची कोणापासून ? सरकार कोणाचं आहे ?
माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नबीन जी यांच्या 'लोकशाही वाचवा - अराजकता हटवा' पदयात्रेत दिल्लीत जनसागर उसळला. @NitinNabin #SaveDemocracyRemoveAnarchy #chitrawagh
1
55
महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी आणि अभ्यासू नेतृत्व,माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे-पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,हीच प्रार्थना.💐✨#DilipWalsePatil #Maharashtra @Dwalsepatil @PurvaWalsePatil @RushikeshPadw10
2
2
69
शिरूर- आंबेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांना अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐 @Dwalsepatil @PurvaWalsePatil @Teju1007
1
1
28
भीमाशंकर मंचर रस्त्यावरील पोखरी घाटात झालेल्या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही नागरिकांना सद्गती लाभावी व जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली !
2
46
4,434
आम्ही कधी भेटलो ननाही राहुल गांधी ह्यांना पण असं वाटत नाही त्यांना इगो आहे म्हणून प्रकाश जी आपण ऐक सरळ भूमिका घेतली तर पुढील व्यक्ती ही विश्वास ठेवतो
राहुल गांधी यांना आवाहन आहे की, त्यांनी इगो सोडावा. सर्व विरोधी पक्षांना एकत्र घ्यावे लागेल. राहुल गांधी एकटे मोदीशी लढू शकत नाही. गृहमंत्री म्हणून सरदार पटेल यांनी पत्र लिहून पंतप्रधान पंडित नेहरू यांना सातत्याने इशारा दिला होता की, आरएसएस पासून सावध राहा! त्यांनी प्रशासनात कब्जा मिळवलाय, त्यातून सरकार उधळण्याचा त्यांचा कट आहे. हा लढा राहुल गांधीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा लढा सर्वांना घेऊन लढला तरच यशस्वी होऊ शकतो. हे सरकार हिटलर आणि मुसोलिनी सारखे आहे, त्यांनी आपला विरोधक ठेवला नव्हता. तशीच अवस्था आपली आहे. #GyaneshKumar #SardarPatel
4
376
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 भीमाशंकर मंचर रस्त्यावरील पोखरी घाटात इको गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघाताची माहिती अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या अपघाताने मृत व्यक्तींच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखात मी त्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अपघातात मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान कारो, हीच प्रार्थना! #भावपूर्ण_श्रद्धांजली
43
आरोग्य,शिक्षण आणि प्राणी संवर्धन क्षेत्रात अनंत अंबानी बजावत असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचवून ते खऱ्या अर्थाने समाजसेवा करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ प्रवासाला सलाम!🤝 @RelianceFoundation @RIL_Updates #AnantAmbani #SocialService
1
98
काय अवस्था आहे ? नेमका कोणाला दोष द्यायचा ?
This quoted post is unavailable.
3
123