Tejasp (@Teju1007) profile picture

#MBA#Entrepreneur#Lovefarming#futurist #views are personal #Socialworker Responsible Indian Citizen #साहेबप्रेमी❤️ @Dwalsepatil समर्थक ❤️

Pune
Joined December 2014
Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)Photo by Tejasp (@Teju1007)
आज मोदीजीं खरचं कामाचं बोलले उद्योगपतींना आरसा दाखवलाच! कॉर्पोरेट टॅक्स 30% वरून 22% केला, करसवलती दिल्या, सरकारकडून उद्योगांना अनेक फायदे मिळाले. पण त्या बदल्यात देशाला काय मिळाले? नवीन रोजगार कुठे आहेत? कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ कुठे आहे?
18
37
1
233
10,093
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
10,474
12,997
2,221
68,319
5,555,785
'गोकुळ' दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुक निकालानंतर शासनाने चार सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील (@satejp) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण तरीही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची हा हट्ट अनाकलनीय आहे. याविरोधात कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर आदरणीय पवार साहेब लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. कोल्हापूरच्या जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे.
92
690
17
5,422
210,550
Tejasp retweeted
कोल्हापुर में गोकुल से जुड़े दूध उत्पादक BJP सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हैं। महाराष्ट्र की BJP सरकार साजिशन गोकुल दूध संघ पर कब्जा करना चाहती है। गोकुल दूध संघ के चुनाव में BJP को हार मिली थी। कांग्रेस के पैनल ने 25 में से 13 सीटें जीती थीं, BJP के पैनल को 12 सीटें मिलीं। इस हार से हताश होकर BJP सरकार ने नियम ही बदल दिए। सरकार ने 4 डायरेक्टर को वोटिंग का अधिकार दे दिया - जिससे BJP की 12 सीट को 16 किया जा सके। ये चुनाव चोरी है, जनादेश की चोरी है। महाराष्ट्र के किसान BJP को माफ नहीं करेंगे।
89
3,061
32
13,655
189,556
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
The Maharashtra government is brazenly attempting to subvert the democratic mandate of milk producers at the Gokul Milk Federation by using legislative changes to manipulate the composition of an elected board. In the 19 October elections, the Congress-led panel won 13 of 25 seats, securing a majority over the Mahayuti’s 12. After Mahayuti-backed directors stalled the chairman’s election by remaining absent, the Bombay High Court directed a fresh election on 10 November. Instead of allowing the elected board to function, the state Cabinet has approved a proposal to nominate four government directors with voting rights, potentially altering the electoral arithmetic and overturning the mandate of milk producers. The larger question is whether a government can change the rules after an election simply because it does not like the result. We are challenging this decision in the Supreme Court to defend the democratic mandate and the autonomy of cooperative institutions.
725
8,915
210
30,429
985,254
Baba has been admitted to Ruby Hall Clinic, Pune, following a bout of cough. He is undergoing medical tests, and all his health parameters are stable. Thank you all for your concern and good wishes.
179
218
23
3,903
337,108
शिरूर- आंबेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांना अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐 @Dwalsepatil @PurvaWalsePatil @Teju1007
1
1
28
भीमाशंकर मंचर रस्त्यावरील पोखरी घाटात झालेल्या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही नागरिकांना सद्गती लाभावी व जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली !
2
46
4,434
भिमाशंकर सारख्या पवित्र ठिकाणी एखाद्या प्रकल्पासाठी झाडं तोडली जातात, तर नाशिकमध्ये कुठे कुंभमेळ्याच्या कामासाठी वृक्षतोड केली जाते. आपल्या जगण्याचे जे खरे स्रोत आहेत, त्यांच्यावरच थेट आघात केला जातो. मात्र इथे मानव निर्मित केवळ चार छत्र्यांमुळे पुणे-नाशिक सरळ मार्गे जाणारी रेल्वे थांबवली जाते. माणसाने उभारलेल्या गोष्टींना धक्का लागेल म्हणून भीती दाखवायची, आणि निसर्गाची मात्र बिनधास्त कत्तल करायची. हा कुठला न्याय?
42
74
6
584
37,701
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत… #Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
75
882
62
2,372
65,113
Tejasp retweeted
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यात येत आहे. यावर बीबीसी मराठीने केलेला हा रिपोर्ट नक्की पाहा...
23
479
7
1,490
23,179
वृक्षतोड ही कुठल्याही ठिकाणची असली तरी ती भविष्याच्या दृष्टीने घातक आहे कृपया राज्य सरकारने याचा विचार करून सह्याद्री वाचवण्यासाठी योग्य तो विचार करून तात्काळ स्थगिती द्यावी ही विनंती @MahaForest @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NaikSpeaks @Teju1007
6
19
264
भावपूर्ण श्रद्धांजली!💐 अभिनयाला रोखठोक बाणा देणारे, ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारी आहे. कोकणच्या मातीतून आलेल्या या कलावंताने स्वतःच्या ताकदीवर चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं. त्यांच्या संवादांना आणि भूमिकांना आजही रसिकांच्या मनात खास जागा आहे. पडद्यावर कडक दिसणारे नाना प्रत्यक्षात मात्र हळव्या मनाचे होते. 'नाम फाउंडेशन'मधून शेतकरी बांधवांना आधार देताना त्यांनी माणुसकीचं खरं रूप दाखवलं. एक अस्सल कलाकार आणि दिलदार माणूस आपण गमावला आहे. पाटेकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच प्रार्थना 🙏 #भावपूर्ण_श्रद्धांजली @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @zee24taasnews @TOIMumbai @mumbaitak @PuneTimesOnline @TOIPune @bbcnewsmarathi
2
6
36
1,386
राहुलजी गांधी @RahulGandhi, एक विनंती आहे. पुण्यात सुरू असलेल्या #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह आंदोलनाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या या लढ्याला बळकटी द्यावी.
15
200
9
1,457
20,062
Tejasp retweeted
सब याद रखा जाएगा
1,457
6,555
553
31,767
2,961,484
पवार साहेबांबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत आदरच असणार आहे. पण आपल्या तालुक्याच्या हितासाठी कोणताही त्याग करण्याची माझी तयारी आहे!
1
4
1
24
3,443
२८ डिसेंबर २०२० रोजी डिंभे धरणाच्या लाभक्षेत्रातील नद्यांवरील बंधाऱ्यांसाठी २.२५ टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी जलसंपदा विभागाला मी रीतसर पत्राद्वारे केली होती. त्यामुळे बोगद्याचा कोणताही नवीन विचार करण्यापूर्वी मूळ लाभक्षेत्राचा पाण्याचा हक्क कायम ठेवणे आवश्यक आहे. २०२० मध्येच मांडलेली ही मागणी आजही कायम असून, मूळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांना बाधा न आणता पाणीप्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
2
3
432
दूध भेसळ प्रकरणाशी माझा संबंध जोडून जनमानसात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांविरुद्ध मी 100 कोटी रुपयांचा दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे!
6
6
847
Tejasp retweeted
चुनाव आयोग के कमिश्नर एक बात अच्छी तरह से समझ लीजिए 👇 भारत के युवा आपको expose करेंगे - छोड़ेंगे नहीं 🔥
1,582
3,902
161
16,512
209,039