Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai) header
Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai) profile picture

🌏Ambassador at International MUN🌏 🚩 छत्रपति शासन पक्ष 🚩 अध्यक्ष 🚩 🚩Reformer🚩 🚩मराठा वाघीण, मराठावादी 🚩समाज पुढे गेला तर 🇮🇳देश🇮🇳 पुढे जाईल🚩

Mumbai
Joined October 2020
Photo by Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai)Photo by Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai)Photo by Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai)Photo by Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai)Photo by Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai)Photo by Adv. मराठा आर्विका देसाई (@Arvikasai)
लोकशाहीत प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, आरोप प्रत्यारोप करणे हे लोकशाहीला अजुन मजबूत शक्तिशाली बनवते. पण, प्रश्नच विचारायचे नाही, शंका घ्यायची नाही, आरोप करायचे नाही असेच जर सत्ताधारी पक्षाचे धोरण असेल तर त्यांच्यासारखे अपंग, कमकुवत, निकृष्ट नेतृत्व दुसरे नाही. #थेट
4
11
66
9,789
पुण्याच्या कोयता गँगच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येतोय तर मुंबई महीम मध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. गृहमंत्र्यांच्या तोंडावर गुन्हेगार थुकून जात आहेत. हेच का भाजपचे सुरक्षित राज्य? अंड्यातले २ कवडीचे भक्त काय सांगतील? #मी_CM
Two bike-borne men fired two rounds outside P.C. Jain Jewellers on Mahim’s L J Road around 7:35 pm on Wednesday. Owner Bharat Jain and staff escaped unhurt. Mumbai Police and forensic teams are scanning CCTV footage to trace the attackers. #Mumbai #MumbaiNews #MumbaiPolice #CrimeNews #MidDay
2
105
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
महाराष्ट्राने भलेभले गार केलेत गंमतमधी... लढायचा बाणा जन्मताच या मातीने दिलाय... मग साम, दाम, दंड, भेद कोणतीही गोष्ट वापरून महाराष्ट्र लढतच राहणार.. हे एक उदाहरण आहे...! ✊🔥 #शक्तिपीठ_रद्द
1
64
1
280
3,561
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
रस्त्यावरचे खड्डे बुजवता येईना आणि शक्तीपीठ महामार्ग करताय..अस्सल कोल्हापुरी भाषेत महिलेनं सुनावलं.. #LokmatNews #ShaktipeethHighway #FarmersProtest #MarathiNews
3
96
3
337
5,477
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
आम्ही काही दिवसांपासून जीव मुठीत घेऊन कोर्टात येतोय - कोर्टात येताना भीती वाटते. पुण्यात गुन्हेगारांना कुणाचीच भीती राहिलेली नाही - गुन्हेगारी टॉप लेव्हलला गेलीय. गोळीबारात वकीलही जखमी होऊ शकत होता. धन्यवाद मुख्यमंत्री फडणवीस 🙏
20
170
1
826
26,908
कोणीही राजकारण करू नका, आपले सरकार खंबीर पणे मेहता अडाणी अंबानी साठी झाडतोड, जमिनी लाटणे सुरू ठेवलेली आहे. अरेच्या, कोयता गँग ने झाडाच्या ऐवजी माणूसच तोडला तो पण न चेहरा लपवता, न्यायदेवतेच्या दरवाजातच #मी_CM
1
39
170
4,656
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
महाराष्ट्राची वाट लावली आहे मेवाभाऊ सरकारने! सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्यांवर नक्षलवाद, देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे कायदे आणले जात आहेत. आमचे महादेव बालगुडे यांना केवळ एका पोस्टसाठी जवळपास दीड महिना तुरुंगात ठेवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा लिहायला लागले, कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. सरकारविरोधात बोलणारा, सत्तेला प्रश्न विचारणारा प्रत्येकजण या सरकारच्या नजरेत देशद्रोही किंवा नक्षलवादी ठरतो. पण बलात्कार, खून आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी कठोर कायदे आणण्याची इच्छाशक्ती कुठे आहे? गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पैशांच्या जोरावर माणसांचे जीव घेतले जात आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुठे उरली आहे, याचे भयावह चित्र आज न्यायालयाच्या आवारात घडलेल्या घटनेने समोर आणले. घटना घडल्यानंतर काही तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचतात. किती आरोपी होते, काय घडले, याचीच पोलिसांना स्पष्ट माहिती नसते. न्यायालयाच्या आवारातच अशी घटना घडत असेल, तर सामान्य माणसाच्या सुरक्षेची हमी कोण देणार? सरकारविरोधात लिहिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तत्परता आणि गुन्हेगारांना रोखण्याची असमर्थता हीच आजच्या महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची शोकांतिका आहे! आणि हे खरे असेल तर सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या घटनेनंतरही तिथले वकील आणि न्यायाधीश आपले नियमित कामकाज करत राहिले. किमान या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी न्यायालयाचे कामकाज दिवसभरासाठी थांबवून, न्यायव्यवस्थेच्या आवारातच घडलेल्या या गंभीर प्रकाराविरोधात आवाज उठवायला हवा होता. न्यायालयाच्या आवारातच कायदा-सुव्यवस्थेची धज्जी उडत असेल, तर न्यायव्यवस्थेने तरी त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला नको का?
20
65
12
417
6,751
वाढत्या BIMARU परप्रांतीय लोंढ्यांच्या सोयीसाठी हे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मराठी माणसाला पुरेल इतकी साधनसंपत्ती आहे पण या लावारीस भैयांसाठी नाही. कोयनेचे पाणी भैयांच्या नरड्यात ओतायला मुंबईत आणणार. कशाला??? परप्रांतीय हाकला. #मी_CM
1
4
86
जेव्हापासून जमिनींचे व्यवहार या परप्रांतीयांच्या प्रकल्पासाठी सुरू झाले. कोयता गँग जन्माला आली. अडाणी अंबानी मेहता हे AC मध्ये बसून जमिनी बळकावण्या साठी मराठी नेत्याना पाळतात मग जन्माला येतात असे गुंड, दहशतवादी. #मी_CM
5
212
भाग्यनगर ता.खानापूर येथे #शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनातील सक्रीय शेतकरी महिला आंदोलक मीनाक्षी जगताप या पहाटे स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरात शिरून पोलिसांनी चुलीत पाणी ओतल्याच्या घटनेवरून राजू शेट्टींनी पोलीस प्रशासनास धारेवर धरले. @CMOMaharashtra @rajushetti #Maharashtra
5
68
2
293
4,631
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
7
86
1
411
3,858
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
समजलं नसेल तर समजून घ्या.... आमदार राहूल नार्वेकर सेटलमेंट करण्यासाठी गेले होतें... सेना खासदार संजय राऊत साहेब आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी झगडत आहेत. अलिबाग परिसरात आमदार राहूल नार्वेकर यांनी आपल्या पत्नीच्या नावे बऱ्याच जमिनी घेतल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी उघडकीस आणला आहे. असाच प्रकार पुरंदर तालुक्यात आमदार प्रसाद लाड यांनी देखील केल्याची चर्चा आहे. प्रस्तावित विमानतळाच्या ठिकाणी आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या पत्नीच्या नावे बऱ्याच जागा घेतल्याचा प्रकार मागे मी उघडकीस आणला होता. #SanjayRaut #RahulNarvekar #PrasadLad
5
281
2
970
14,976
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
महाराष्ट्राच्या इतिहासाच हिंदीकरण झाल्यानंतर आता सादर होत आहे मराठी लोककलांच हिंदीकरण… आणि दुर्दैवाची बाब म्हणजे हे सगळं मराठी माणसाच्याच हातून घडत आहे मराठी माती,मराठी संस्कृती आणि मराठी अस्मितेचं जतन नेमक करणार कोण? #मराठी_अस्मिता #मराठी_संस्कृती #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र 🚩
8
12
216
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
परप्रांतीयांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा आहे का मराठी नेत्यांनो? महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी माणसाच्या हक्कांचा प्रश्न असताना आवाज कधी उठवणार? की महाराष्ट्राच हित असच गहाण ठेवणार? मराठी माणूस उत्तर मागतोय 🚩 @Dev_Fadnavis @mieknathshinde #वाढवण_बंदर_रद्द #महाराष्ट्र 🚩
4
45
1
102
905
भाजपला मतदान केलाय हिंदुत्वाच्या नावावर, नी भाजपच जमीन घेते 🫡 काय मराठी माणसा? संपवल तुझ अस्तित्व फिरत बस आत्ता दारोदार प्रकल्पग्रस्त म्हणून, लढायचं सोडल की असच होते.
3
16
69
678
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
पहिले चुकल्यावर नेतेमंडळी राजीनामा द्यायचे आता जाहीर निर्लज्जपणा दाखवतात. #सयाजी_शिंदे #सह्याद्री
16
239
3
1,080
11,981
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
आमदार मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांनी मिरा भाईंदर मध्ये नक्की चालवल काय आहे @My_MBMC पालिकेला।खाजगी मालमत्ता समजली आहे का? शहराला pvt ltd सारखे चालवले जात आहे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis आपले लक्ष नाही @mieknathshinde देखील काही करत नाहीत मेहताने शहराचे वाटोळं करायला घेतले आहे शहरात, शाळेत आणि आता पालिकेत काय खायचं हे ठरवणार ? कारवाई झाली पाहिजे #मराठीएकीकरणसमिती
5
71
209
2,409
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
माउंटेन व्हिलेज हवीत लवासा सारखे प्रकल्प हवेत अडाणी अंबानी नकोत 🙏🙏🙏
11
47
1
502
10,587
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
आहेत उरलेली जंगलंही अदानीसाठी तोडा… तुमच्या पुढच्या पिढीसाठी काहीच शिल्लक राहू देऊ नका! निसर्ग संपवा, पर्यावरण नष्ट करा, आणि विकासाच्या नावाखाली विनाशाचा उत्सव साजरा करा! नद्या-नाल्यांमध्ये देवाच्या नावावर पाहिजे तेवढं विसर्जन करा… नद्या प्रदूषित करा, नाले बुजवा, जलस्रोत संपवा. पुढच्या पिढीसाठी पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहू देऊ नका! श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाचा विनाश सुरूच ठेवा! आणि मग हेच राजकारणी परदेशात किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातील, तिथले सुंदर निसर्गाचे फोटो टाकतील आणि लिहितील— “अहाहा! इथला निसर्ग किती सुंदर आहे!” पण स्वतःच्या देशात जंगलं तोडली जात असताना, नद्या-नाले प्रदूषित होत असताना, पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मात्र यांना काहीच दिसत नाही. दुसऱ्यांच्या निसर्गाचं कौतुक करण्यापेक्षा, स्वतःच्या देशातील निसर्ग वाचवण्याची जबाबदारी घ्या!
11
147
6
733
8,419
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
म्हणलं एकदा आठवण करून द्यावी, १५ वर्षांपूर्वी कसे जनतेला मूर्खात काढले होते...!! बाकी यासाठी मंजूर केलेला 850 कोटींचा निधी कोणाच्या खिशात गेला हेही अजून गुलदस्त्यातच आहे...!! #maharashtra
13
114
1
797
11,263
Adv. मराठा आर्विका देसाई retweeted
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून खानापूर तालुक्यात तणाव; शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की.. #LokmatNews #ShaktipeethHighway #Khanapur #FarmersProtest
2
50
1
177
5,940