Ashay dilip yedge (@AshayYedge) header
Ashay dilip yedge (@AshayYedge) profile picture

Journalist at @BBCNewsIndia | My Stories : https://nitter.cf/t.co/fPWe4ZPYpb

New Delhi
Joined May 2012
Photo by Ashay dilip yedge (@AshayYedge)Photo by Ashay dilip yedge (@AshayYedge)Photo by Ashay dilip yedge (@AshayYedge)Photo by Ashay dilip yedge (@AshayYedge)Photo by Ashay dilip yedge (@AshayYedge)
Ashay dilip yedge retweeted
आमदार रोहितदादा पवार यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता व तो पाठपुरावा आजूनहि सुरु आहे. सत्ताधारी पक्षाकडून सखोल चौकशी बाबत केवळ पोकळ आश्वासना व्यतिरिक्त आजतोपर्यंत काहीही मिळालेले नाही अपघात झाल्यानंतर राज्यात प्रचंड संतापाची लाट उसळल्यानंतर देखील माझे सहकारी मित्र Adv @nitin_s_yadav यांनी माहिती अधिकारात अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता ते आजतो पर्यंत देण्यात आलेले नाही हे कितपत योग्य आहे...??? अपघात झाल्यानंतर BBCMarathi चे पत्रकार VSSR कंपनीच्या दिल्लीच्या ऑफिस मध्ये 10 फेब्रुवारी 2026 रोजी कंपनीचा आढावा घेण्यासाठी गेले असता सदर कंपनीला कुलूप असल्याचे आढळून आलेय. मग प्रश्न निर्माण होतो अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यू बाबत सरकारला गंभीर्य नाही का...?? केवळ महाराष्ट्रात सूडाचे राजकारण करून सत्ता स्थापन करण्यासाठी छोटे छोटे पक्ष फोडून आपल्या पक्षात घ्यायचे याचा विडाच उचललेला आहे का फडणवीस पंतांनी..?? #AjitPawar #VSSR
24
101
1,739
Ashay dilip yedge retweeted
गोदावरी आता मृत नदी? पाण्यात ऑक्सिजन शून्य; MPCB अहवालातून धक्कादायक वास्तव #Godavari #Nashik #MPCB #KumbhMela #GodavariPollution @AshayYedge
18
266
13
632
13,030
Ashay dilip yedge retweeted
पाच जागा होत्या. त्यातल्या दोन्ही शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जिंकले. तिन्ही पदवीधर मतदारसंघात विरोधकांचे उमेदवार जिंकले. इतका अस्खलित फरक आणि त्यातून मेसेजही आहे. आमचा मित्र Ashay Babita Dilip Yedge ने लिहिलेलं एका वाक्याचं विश्लेषण बऱ्याच प्रमाणात निकालाच्या अर्थाच्या जवळ जातं — "एकूणच काय तर नोकरी असलेल्यांनी सरकारी आमदार दिले आणि बेरोजगारांनी सरकारला अस्मान दाखवले!" - नामदेव काटकर
19
232
1
2,121
42,151
नाशिकमध्ये नळाच पाणी पिवळ येतय. त्याचा @AshayYedge ने बीबीसी मराठीसाठी केलेला रिपोर्ट. ही केवळ नाशिकची गोष्ट नाहीय. राज्यातील सर्वच केमिकल एमआयडीसी मध्ये एफ्ल्युएंट मुळे अशा गोष्टी मध्ये मध्ये निदर्शनात येतच असतात. याला एमपीसीबीचा वरदहस्त असतोच.
1
2
5
357
Ashay dilip yedge retweeted
ग्राऊंड रिपोर्ट : नाशिकचं पिवळं पाणी कुठून येतं? भूजल प्रदूषणाचा संशय @AshayYedge
7
19
4,600
To become a Delhi Police Constable, the standard educational qualification is a 10+2 (बारावी) from any recognized board or university.
1
29
Educational Qualification for CRPF/RAF Constable (General Duty) Minimum Education: Pass in 10th standard (दहावी) or equivalent from a recognized board. And apparently masters in removing name badges.
1
25
“There is no formal secular educational qualification (such as a school degree or university diploma) required to become a bhakt (devotee) in the Bhakti tradition or within organizations like…..”🙂 said Gemini not me. #delhipolice
8
Ashay dilip yedge retweeted
#India: We are concerned by reports of mass detentions of demonstrators, protest leaders, members of civil society organisations, lawyers and journalists, before and during today’s large-scale demonstrations in Delhi. We call on the authorities to ensure that the right to peaceful assembly is fully respected and fulfilled. ohchr.org/en/press-releases/…
25,520
24,918
6,782
74,682
6,094,102
Ashay dilip yedge retweeted
'आम्ही पण भारताचे नागरिक, आंदोलनाला परवानगी द्यायला हवी', आदिवासी मुलं काय म्हणाले? #AdivasiStudents #TribalStudents #AdivasiProtest @AshayYedge
8
165
7
479
10,144
ही एक वेगळीच दुनिया आहे. शिक्षकांची ही वेठबिगारी संपत नाही तोपर्यंत इथे काही चांगलं पिकेल याची शाश्वती नाही. हे नक्कीच बदलायला हवं, रोजंदारी कामगार Vs तासंदारी प्राध्यापक
9
103
4
370
10,219
Ashay dilip yedge retweeted
IIT मध्ये 20 वर्षांत 171 अनैसर्गिक मृत्यू, धक्कादायक आकडेवारी #IIT #IITStudents #IITDeaths
36
102
3,658
Ashay dilip yedge retweeted
‘मी कॉलेजच्या बाहेर स्वतःला प्राध्यापक म्हणतच नाही’ CHB शिक्षकाची कहाणी | ग्राऊंड रिपोर्ट #CHBTeacher #professor #CHBGroundreport #Teacher
10
72
7
278
33,486
Ashay dilip yedge retweeted
'राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन मागे नाही!' नाशिकमध्ये 8 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा #Nashik #Adivasi #UlgulanMorcha #AdivasiStudents @AshayYedge
1
116
1
471
8,015
Ashay dilip yedge retweeted
नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची राहुल गांधींनी घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली? #AdivasiStudents #TribalProtest #NashikProtest #RahulGandhi @AshayYedge
30
2
181
4,994