Pinned Tweet
मैं इलेक्शन कमीशन और उनके ऑफिसर को साफ कह रहा हूँ, आप जो कर रहे हो गलत कर रहे हो!
समय आएगा हम आपको पकड़ेंगे, बचने वाले नहीं हो!
- राहुल गांधी जी
#RahulGandhi #ElectionResult_2026 #बंगाल_का_रिजल्ट
Ashraf Azmi retweeted
“The Opposition’s fight is rooted in truth and non-violence,” said Lok Sabha LoP @RahulGandhi ji while addressing the Bharat Summit 2026 in Hyderabad, taking on the Modi government over democracy and electoral transparency.
Earlier, he launched the Gig Workers Social Security and Welfare Scheme in Telangana, providing gig workers with ₹5 lakh accident insurance, ₹10 lakh health insurance and social security benefits.
📍 Hyderabad | 14 November 2026.
#RahulGandhi #BharatSummit2026 #GigWorkers #Telangana #India
@INCIndia
indianexpress.com/article/in…
लोअर परळ येथील मुंबई महानगरपालिकेची मोक्याची जमीन मे. इंदिवरा रियल्टी प्रा. लि. यांना ₹८१५.६१ कोटींमध्ये भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रस्तावाबाबत आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना The Times of India, Maharashtra Times आणि ABP माझा यांसारख्या प्रमुख प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेची प्रचंड विकास क्षमता असलेली, मेट्रोच्या जवळ असलेली आणि TOD अंतर्गत विकासाचा लाभ मिळू शकणारी मौल्यवान जमीन एकरकमी प्रीमियमवर खासगी विकासकाच्या ताब्यात देण्याऐवजी महानगरपालिकेने स्वतः विकसित करून त्यातून अधिक महसूल निर्माण करण्याचा पर्याय का स्वीकारू नये?
महानगरपालिकेवर सुमारे ₹२.४५ लाख कोटींची आर्थिक दायित्वे असताना, काहीशे कोटी रुपयांच्या एकरकमी उत्पन्नासाठी मोक्याच्या सार्वजनिक जमिनी भाड्याने देणे हा आर्थिक समस्यांवरील शाश्वत उपाय नाही. उलट, यामुळे भविष्यातील महसूल निर्माण करण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक मालमत्ताच संपुष्टात येतील.
या प्रस्तावाला मी तीव्र विरोध दर्शविला असून, हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, दोन्ही मा. उपमुख्यमंत्री तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून मुंबईकरांच्या मौल्यवान सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणी करीत आहे.
मुंबईची जमीन मुंबईकरांची आहे, खासगी विकासकांच्या फायद्यासाठी नाही!
Link: youtu.be/Aux_3B_vXTs?si=fk6_…
@CMOMaharashtra
#BMC #LowerParel #Mumbai #PublicAssets
Our concerns over the proposed leasing of BMC’s prime Lower Parel land to M/s Indivara Realty Pvt. Ltd. for ₹815.61 crore have now been highlighted by leading media outlets, including The Times of India, Maharashtra Times and ABP Majha.
The issue is clear: BMC is handing over a valuable public asset with enormous TOD development potential to a private developer for a one-time premium, instead of exploring how the Corporation itself can develop the land and generate substantially greater revenue.
At a time when BMC faces committed financial liabilities of approximately ₹2.45 lakh crore, leasing away prime public land is neither a sustainable financial recovery strategy nor responsible asset management.
I have strongly opposed this proposal and demanded its IMMEDIATE CANCELLATION.
I urge the Hon’ble Chief Minister, both Hon’ble Deputy Chief Ministers of Maharashtra and the BMC Commissioner to intervene immediately and protect Mumbai’s valuable public assets.
Mumbai’s land belongs to Mumbai’s people, not private developers.

Hon’ble Chief Minister @Dev_Fadnavis ji, Hon’ble Deputy Chief Minister @mieknathshinde ji, and Hon’ble BMC commissioner @AshwiniBhide ji,I request your urgent intervention in the proposed leasing of BMC’s prime Lower Parel land to M/s Indivara Realty Pvt. Ltd.
BMC is proposing to lease 11,299.53 sq. metres of valuable municipal land for just ₹815.61 crore, despite its enormous development potential under TOD provisions and a potential 5 FSI.
At an illustrative sale realisation of ₹1.5 lakh per sq. ft., the gross development value could reach approximately ₹9,122 crore. Instead of developing its own land and generating substantial long-term revenue, BMC is handing over this opportunity to a private developer.
At a time when BMC is burdened with committed liabilities of approximately ₹2.45 lakh crore, leasing away prime public land for a one-time receipt of ₹815 crore is neither a sustainable financial recovery strategy nor responsible asset management.
Once these valuable properties are committed for decades, future generations will lose the opportunity to benefit from them.
I urge the Hon’ble CM and Deputy CM and BMC commissioner to immediately intervene, stop this proposal and ensure its cancellation. BMC must protect public assets and maximise public revenue.
Mumbai’s land belongs to its people, not private developers.
@VarshaEGaikwad ji
@mlaAminPatel ji
@AslamShaikh_MLA ji
@DrJyotiEGaikwad ji
@CMOMaharashtra
#Mumbai #BMC #PublicAssets #LowerParel
रविवार रात करीब 8:15 बजे मसरानी एस्टेट स्थित सरप्राइज़ बिल्डिंग, मसरानी पुलिस चौकी के पास भीषण आग लग गई। आग पर काबू पाने के लिए दमकल विभाग और पुलिस की टीमें पूरी रात जुटी रहीं। कई घंटों तक राहत एवं बचाव कार्य जारी रहा।
मैं पूरी रात घटनास्थल पर मौजूद रहा और स्थानीय नागरिकों के साथ मिलकर स्थिति पर लगातार नजर रखी। संबंधित विभागों और एजेंसियों के साथ समन्वय करते हुए राहत एवं बचाव कार्यों में आवश्यक सहयोग सुनिश्चित करने का प्रयास किया। सोमवार सुबह करीब 5:30 बजे तक हमें यह आश्वासन मिला कि सभी लोग सुरक्षित हैं। यह हम सभी के लिए सबसे बड़ी राहत की बात थी।
इस दौरान आग के आसपास की रिहायशी बस्तियों — जाबुवानी चॉल, रामबचन चॉल, गणेशवाड़ी और सहारा मेडिकल — की ओर फैलने का गंभीर खतरा था।
मैं क्षेत्र के स्थानीय युवाओं और नागरिकों के साहस, तत्परता और एकजुटता को सलाम करता हूँ। दमकल विभाग के पहुँचने से पहले शुरुआती एक घंटे तक इन युवाओं ने आग को आगे फैलने से रोकने के लिए प्रयास किए। दमकल की टीमों के पहुँचने के बाद भी उन्होंने पानी की व्यवस्था करने, पाइप खींचने और राहत कार्यों में लगातार सहयोग दिया। उनका यह योगदान बेहद सराहनीय है।
मैं सभी स्थानीय नागरिकों, विशेषकर युवाओं, दमकल विभाग के जवानों और पुलिस कर्मियों का हृदय से आभार व्यक्त करता हूँ, जिन्होंने पूरी रात मिलकर इस कठिन परिस्थिति का सामना किया।
ईश्वर से प्रार्थना है कि भविष्य में ऐसी दुर्भाग्यपूर्ण घटना दोबारा न हो।
BMC needs to answer Mumbai, not the BJP.
If Mumbai’s own Deputy Mayor Sanjay Ghadi is saying that Dia Mirza’s message was not controversial and that there was nothing wrong with her appeal, then the question is simple: why was her video removed?
Dia Mirza was only appealing to Mumbaikars to celebrate a pollution-free Diwali, reduce air and noise pollution and protect public health. This was part of BMC’s own awareness campaign.
The @INCMumbai and our leader @VarshaEGaikwad stand firmly in support of a pollution-free festival and greater public awareness about air pollution and public health.
There was nothing controversial about asking people to breathe cleaner air.
So why did a simple public-health message become a political controversy? Why was Dia’s video removed after BJP Mumbai chief Ameet Satam objected, while similar videos remained on BMC’s platforms?
At a time when Mumbai needs answers on air pollution, environmental degradation, Mumbai’s public land and the city’s core civic problems, BMC should be addressing these issues instead of allowing unnecessary controversies to dominate the conversation.
BMC is a civic institution. It must answer to the people of Mumbai, not to political objections.
Mumbai needs clean air, accountable governance and answers—not distractions.
Ashraf Azmi retweeted
साहिल वाकोडेला न्याय द्या..
IIT बॉम्बे मधील मागासवर्गीय विद्यार्थी साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या संस्थात्मक हत्येसंदर्भात FIR होऊनही संबंधित प्राध्यापकावर अद्याप अटकेची कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळ व साहिल वाकोडेच्या पालकांसह पोलीस महासचालक श्री. सदानंद दाते यांची भेट घेतली व तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
साहिल वाकोडे प्रकरणी जातीने लक्ष घालून आयआयटी बॉम्बे (पवई) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करतो तसेच intelligence च्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहचवतो, असे आश्वासन श्री. सदानंद दाते यांनी दिले.
यावेळी आमदार श्री. अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, गटनेते श्री. अशरफ आझमी, प्रवक्ते श्री. सुरेशचंद्र राजहंस, श्री. सुभाष भालेराव, श्री. जयवंत लोखंडे, मंदार पवार, अँड सिद्धार्थ इंगळे इत्यादी उपस्थित होते
Ashraf Azmi retweeted
Congress in the @mybmc has questioned the selective removal of film actor Dia Mirza’s video against bursting of firecracker. Congress group leader in the BMC @AshrafAzmiMH , questioned why Mirza’s video was taken down following objections raised by Mumbai BJP president Ameet Satam, while similar awareness videos featuring other personalities like Madhuri Dixit continued to remain online.
This is what actor Dia Mirza had said in her public appeal against fire crackers which was posted on the @mybmc website & later deleted after the BJP raised objection to it.
Ashraf Azmi retweeted
आमच्या सामूहिक कामाची India Today आणि The Indian Express Group चे मराठी दैनिक ‘लोकसत्ता’ यांनी घेतलेली दखल आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि उत्साहाची बाब आहे. हा सन्मान केवळ आमच्या काँग्रेस नगरसेवकांचा नसून, मुंबईकरांचा आवाज सातत्याने बुलंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आमच्या संपूर्ण काँग्रेस टीमचा, समर्पित पक्ष कार्यकर्त्यांचा आणि प्रत्येक सहकाऱ्याचा आहे.
आमच्या कामाची, मेहनतीची आणि मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आम्ही घेत असलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेची अचूक दखल घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि ‘The Indian Express Group’चे मनःपूर्वक आभार.
सर्वप्रथम, माझ्या नेत्या, मार्गदर्शक आणि सातत्याने प्रेरणा देणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा मा. @VarshaEGaikwad जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मुंबईकरांचा आवाज महापालिकेच्या सभागृहात मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आमच्या सर्व नगरसेवकांना सातत्याने प्रेरणा देत आहे.
मा. @AslamShaikh_MLA जी, आमदार, मा. @mlaAminPatel जी, आमदार आणि मा. @DrJyotiEGaikwad जी, आमदार यांचे विशेष आभार. महापालिकेतील नागरी प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे यासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, मोलाचे सल्ले आणि दाखवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
मुंबई काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. डॉ. @sirivellaprasad जी आणि मुंबई काँग्रेसचे प्रभारी मा. @ubvmlc जी यांचेही सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी, माझे सहकारी काँग्रेस नगरसेवक आणि आमचे समर्पित पक्ष कार्यकर्ते मुंबईकरांसाठी आपले सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे उत्साहित आणि कटिबद्ध आहोत. आम्ही एक टीम म्हणून सातत्याने जनतेचे प्रश्न मांडले, प्रस्तावांची छाननी केली, प्रशासनाला प्रश्न विचारले आणि महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली.
माझ्या मतदारसंघातील कुर्ला येथील नागरिकांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यांची सेवा करण्याची आणि त्यांचा आवाज महापालिकेत मांडण्याची संधी दिली. तसेच, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि आपले प्रश्न आमच्याकडे सोपवणाऱ्या सर्व मुंबईकरांचेही मनःपूर्वक आभार.
मुंबईकरांना आमचे स्पष्ट आश्वासन आहे — आपल्या हक्कांचा, आपल्या प्रश्नांचा आणि आपल्या न्यायाचा आवाज महापालिकेच्या सभागृहात यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि ठामपणे मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. मुंबईकरांची सेवा आणि त्यांचे प्रश्न हेच आमच्या कामाचे केंद्र राहील.
आज लोकसत्तानेही या सामूहिक प्रयत्नांची दखल घेत म्हटले आहे —
“मुंबई महापालिकेत… आवाज कुणाचा… काँग्रेसचा!”
हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे.
काँग्रेसचे २५ नगरसेवक. एक टीम. एकच संकल्प — मुंबईकरांची सेवा करण्याचा आणि त्यांच्या हक्कांचा आवाज महापालिकेत बुलंद करण्याचा.
: @AshrafAzmiMH
BMC गटनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
#Mumbai #Congress #BMC
@LoksattaLive @indrameer @mybmc
Ashraf Azmi retweeted
The Sultanpur Court has acquitted Rahul Gandhi Ji in a defamation case filed by Amit Shah.
The court’s verdict has indirectly accepted that Amit Shah is a murder accused.
A tight slap on BJP face by the court.
#RahulGandhi #India #Mumbai
आमच्या सामूहिक कामाची @IndiaToday आणि @IndianExpress Groupचे मराठी दैनिक ‘@LoksattaLive ’ यांनी घेतलेली दखल आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि उत्साहाची बाब आहे. हा सन्मान केवळ आमच्या काँग्रेस नगरसेवकांचा नसून, मुंबईकरांचा आवाज सातत्याने बुलंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आमच्या संपूर्ण काँग्रेस टीमचा, समर्पित पक्ष कार्यकर्त्यांचा आणि प्रत्येक सहकाऱ्याचा आहे.
आमच्या कामाची, मेहनतीची आणि मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आम्ही घेत असलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेची अचूक दखल घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि ‘The Indian Express Group’चे मनःपूर्वक आभार.
सर्वप्रथम, माझ्या नेत्या, मार्गदर्शक आणि सातत्याने प्रेरणा देणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा मा. @VarshaEGaikwad जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मुंबईकरांचा आवाज महापालिकेच्या सभागृहात मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आमच्या सर्व नगरसेवकांना सातत्याने प्रेरणा देत आहे.
मा. @AslamShaikh_MLA जी, आमदार, मा. @mlaAminPatel जी, आमदार आणि मा. @DrJyotiEGaikwad जी, आमदार यांचे विशेष आभार. महापालिकेतील नागरी प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे यासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, मोलाचे सल्ले आणि दाखवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
@INCMumbai सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. डॉ. सिरीवेल्ला प्रसाद जी आणि मुंबई काँग्रेसचे प्रभारी मा. यू. बी. व्यंकटेश जी यांचेही सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी, माझे सहकारी काँग्रेस नगरसेवक आणि आमचे समर्पित पक्ष कार्यकर्ते मुंबईकरांसाठी आपले सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे उत्साहित आणि कटिबद्ध आहोत. आम्ही एक टीम म्हणून सातत्याने जनतेचे प्रश्न मांडले, प्रस्तावांची छाननी केली, प्रशासनाला प्रश्न विचारले आणि महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली.
माझ्या मतदारसंघातील कुर्ला येथील नागरिकांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यांची सेवा करण्याची आणि त्यांचा आवाज महापालिकेत मांडण्याची संधी दिली. तसेच, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि आपले प्रश्न आमच्याकडे सोपवणाऱ्या सर्व मुंबईकरांचेही मनःपूर्वक आभार.
मुंबईकरांना आमचे स्पष्ट आश्वासन आहे — आपल्या हक्कांचा, आपल्या प्रश्नांचा आणि आपल्या न्यायाचा आवाज महापालिकेच्या सभागृहात यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि ठामपणे मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. मुंबईकरांची सेवा आणि त्यांचे प्रश्न हेच आमच्या कामाचे केंद्र राहील.
आज लोकसत्तानेही या सामूहिक प्रयत्नांची दखल घेत म्हटले आहे —
“मुंबई महापालिकेत… आवाज कुणाचा… काँग्रेसचा!”
हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे.
काँग्रेसचे २५ नगरसेवक. एक टीम. एकच संकल्प — मुंबईकरांची सेवा करण्याचा आणि त्यांच्या हक्कांचा आवाज महापालिकेत बुलंद करण्याचा.
#MumbaiCongress #BMC #Mumbai #Congress
Ashraf Azmi retweeted
BMC मध्ये आवाज काँग्रेसचाच!
महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी असली तरी जनतेचे प्रश्न विचारण्याची जबाबदारी एक विरोधी पक्ष म्हणून आमचे नगरसेवक पार पाडत आहेत. प्रश्न संख्येचा नाही तर मुंबईकरांचे प्रश्न मांडण्याचा आहे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी BMC प्रशासन, सभागृह व रस्त्यावरची लढाई लढत आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नगरसेवक करत आहेत. यापुढेही जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू.
भारतीय जनता पक्ष महायुतीने मुंबई शहर विकण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने विकली जात आहेत पण काँग्रेस पक्ष मुंबई लुटू देणार नाही. मुंबईत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, अतिक्रमण, पर्यावरणाच्या समस्या आहेत, याप्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून मुंबईकरांना न्याय देण्याचे काम करत राहु..
#BMC #Mumbai #Congress
Ashraf Azmi retweeted
मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी कोणाच्या आशीर्वादाने?
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीची सत्ता आल्यानंतरही विविध विकासप्रकल्पांच्या खर्चवाढीचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येत आहेत. विरोधकांचे आक्षेप असतानाही हे प्रस्ताव मंजूर होत असल्याने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रकल्पनिहाय खर्चवाढ:
▪️ सायन पूल — ₹5.34 कोटी
▪️ रे रोड रेल्वे पूल — ₹18 कोटी
▪️ गोरेगाव मृणालताई गोरे उड्डाणपूल — ₹38 कोटी
▪️ अंधेरी उड्डाणपूल — ₹10 कोटी
▪️ विद्याविहार पूल — ₹10 कोटी
▪️ सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास (आश्रय योजना) — ₹53 कोटी
▪️ सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील तीन उड्डाणपूल — ₹16.27 कोटी
या सात प्रकल्पांच्या खर्चवाढीची एकत्रित रक्कम ₹150.61 कोटी आहे!
मुंबई काँग्रेसचे BMC गटनेते @AshrafAzmiMH यांनी या खर्चवाढीवर प्रश्न उपस्थित करत अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. कमी दराने कंत्राट मिळवल्यानंतर कामांच्या खर्चवाढीचे प्रस्ताव आणले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हे प्रकल्प प्रशासकाच्या काळात सुरू झाले असून ते पूर्ण करण्यासाठी खर्चवाढीच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मात्र, मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या पैशांचा विनियोग पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या खर्चात वारंवार वाढ का होते? मूळ अंदाजपत्रक आणि अंतिम खर्चातील फरकाची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची उत्तरे मुंबईकरांना मिळालीच पाहिजेत.
मुंबईकरांचा पैसा, मुंबईकरांचा हक्क! खर्चवाढीचा हिशोब द्या आणि महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा!
📰 स्रोत: लोकसत्ता | २६ ऑक्टोबर २०२६
#Congress #BMC #Mumbai
@VarshaEGaikwad
@CMOMaharashtra
@mybmc
Ashraf Azmi retweeted
चलो दिल्ली ✊
वोट चोरांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी !
📍रामलीला मैदान
🗓️ 1 नोव्हेंबर
Mumbai ranking among the third most polluted cities in the world is a serious warning—and a failure of the BMC and the BJP–Shiv Sena leadership.
In the BMC House, I raised my voice against rising air pollution and demanded accountability, strict enforcement and urgent action to protect every Mumbaikar.
Mumbai needs clean air, not excuses. Accountability, not announcements!
— Ashraf Azmi
Municipal Corporator & Group Leader, Congress Party, BMC
#MumbaiAirPollution #BMC #CleanAir #Mumbai #Congress
Ashraf Azmi retweeted
Madam Sonia Gandhi is now on Instagram. Follow her for updates.
#SoniaGandhi #India #Mumbai #Instagram
Ashraf Azmi retweeted
भाजपाने वोटचोरी करून सत्ता स्थापन केली आहे. भाजपाच्या वोटचोरीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका मोठी आहे. या वोटचोरी विरोधात काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुल गांधी जी यांनी रणशिंग फुंकले आहे. याच मुद्द्यावर मा. पक्ष प्रभारी डॉ.सिरिवेल्ला प्रसाद जी यांच्या प्रमुख उपस्थितीत AICC चे वरिष्ठ नेते श्री. सी. पी. जोशी जी यांनी ZOOM मिटिंगमध्ये मार्गदर्शन केले. यावेळी सहप्रभारी श्री. यू.बी. व्यंकटेश जी, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सहभाग घेतला.
लोकसभा २०२४ व विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात, बुथवर कशापद्धतीने वोटचोरी झाली यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
#वोटचोर_गद्दीछोड #VoteBachao_DeshBachao