Mr. Bean (@BeanChuk) header
Mr. Bean (@BeanChuk) profile picture

राष्ट्र प्रथम 🇮🇳 | पॉलिचिखल 🧐 | क्रिकेट ♥ |

🇮🇳
Joined September 2022
Warning ⚠️
2
4
1
14
10,752
Mr. Bean retweeted
As the tide of income has risen, it has led to a lot of dehaati filth rising up with the tide. India will go through this period of turbulence, before this dehaat gets civilised by free market forces.
10
35
1
344
24,721
Replying to @Amitbtnh @BJP4India
You can defend him as much The Indian society was given an opportunity to get off the SC/ST Act, he made it more dreaded As far as reservation is concerned, there is a limit which they want make it even more lucrative for themselves to get votes Do listen to this
8
27
67
1,026
एक मेट्रो लाईन झाल्यावर सगळ ट्रॅफिक संपणार अस वाटतय याला 😂
मेट्रो झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल, असं सांगत मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात FSI ची खिरापत वाटणारे मंत्रालयातील अर्बन प्लॅनिंग विभागाचे अधिकारी आता नवा जुमला शोधत असतील. तिकडे हिंजवडीला नोकरीसाठी गाडीवर जीव मुठीत घेऊन जाणारे अजूनही महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकलेलेच आहेत!
1
4
94
🚨 BEFORE SANDPAPER WE HAD THIS MASTERPIECE😢 Everyone is talking about Sandpaper Gate, but have we forgotten how Steve Bucknor and Mark Benson robbed India in broad daylight? 🤬
61
1,013
24
7,303
173,023
पांचट, पुळचट, लोचट, पांढरपेशा अशी अवहेलना…. वाचणारे ही तसेच 🙂 असो… अशा #ragebait पोस्ट करून स्वतःला वपु पेक्षा शहाणं समजा… youtu.be/-eBymPZzprQ?si=-laB… हसरे दुःख…
Unpopular opinion व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच. मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते. या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते? खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात. संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही. मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही. - विजय गिते
1
12
431
Gold rate today…
1
3
8
429
Vishnu Above All
2
50
602
4,717
🤣
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
37
Mr. Bean retweeted
Be mindful of your actions, for the path to destruction often begins with a single uncontrolled desire. ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:🌸✨️🙏🏻
43
329
5,005
-रिसीव्ह्ज्ड इन डीएम 😭 😜
4
61
Mr. Bean retweeted
India never recovered after Rohit's wicket
8
43
2
483
4,578
Mr. Bean retweeted
Seriously?
174
1,833
50
16,024
168,274
Roosevelt, Churchill & Stalin met in Yalta in 1945 to shape the post-WWII order. China wasn’t at the table. 81 years later, the US, Russia & China are preparing for their first trilateral. The world order could be up for another reset. India must continue to engage all sides, invest in self-reliance & protect its strategic autonomy.
BREAKING: President Trump, President Putin, and President Xi officially meet and shake hands. This marks the first-ever trilateral meeting between the sitting presidents of the US, Russia, and China.
16
18
157
14,045
किती संतापजनक प्रकार आहे हा…😐 हे पण मराठी भैय्ये डिफेंड करतील हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे
43
136
11
584
19,678
Mr. Bean retweeted
This I have heard from a lot of businessmen who directly work with blue collar staff. “Kaam karwana aana chahiye” That’s why Narayan Murthy says, you don’t have to be nice, you have to be fair. When you are fair, you be strict impartially, bad actors need to be weeded out, ruthlessly, if the bad actors don’t get any penalty, the good ones leave. No matter the pay or perks.
153
564
43
4,926
439,153
Mr. Bean retweeted
INDIA in 20 Images 🇮🇳
a índia quando você não vai pras favelas de propósito pra gravar reels:
87
1,645
43
14,922
765,083
Govt have 0 control . School thik karo, uski fee tay karo….
बंगळुरू मधला मित्र दुसरीसाठी ५.५+ फी लाख भरतो😓,शाळेचे इंग्रजी नाव आणि पाश्चिमात्य शिक्षणपद्धती हे सामाजिक दर्जा ठरवण्याचे साधन झालंय,पुढे कधीतरी बाहेर शिकायला जाईल म्हणून आत्तापासून एवढा खर्च करणे हा वेडेपणा आहे,बाहेरील शिक्षणपद्धतीची माहिती नसणे हे ह्याचे एक कारण आहे #म #मराठी
4
103
Mr. Bean retweeted
Never raised questions about the Kohli’s net negative Strike rate in CWC2023. When Rohit carried the Indian team through its toughest phase, they didn’t say much; but the moment he failed in one series, suddenly they started pointing out his powerplay performance.
Since becoming a one-format international player, Rohit Sharma has become a more subdued starter 👀
12
52
1
270
17,405