TheReviewPicker (@TheReviewPicker) header
TheReviewPicker (@TheReviewPicker) profile picture

✍️ #thereviewpicker_notes | 🇮🇳 | #मराठी | Principal Software Eng | AI-ML | Wildlife Explorer & Enthusiast🐾 | Traveler✈️ | Photography 📸 | love to talk 🎤

Joined November 2022
✍️#जंगल प्राणी पक्षी हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत,मला ह्यावर चर्चा करायला बोलायला खूप आवडतं,ट्विटरवर तसे मित्रदेखील आहेत,काही नवीन भेटले,इच्छा झाली की थोडक्यात माझी ह्या क्षेत्रातील ओळख, #अनुभव,आवड ह्यावर (नेहमीचे तांत्रिक विषय सोडून) एक थोडा वेगळा🧵 #म #मराठी #भावनिक 👇
4
5
1
49
17,816
बंगळुरू मधला मित्र दुसरीसाठी ५.५+ फी लाख भरतो😓,शाळेचे इंग्रजी नाव आणि पाश्चिमात्य शिक्षणपद्धती हे सामाजिक दर्जा ठरवण्याचे साधन झालंय,पुढे कधीतरी बाहेर शिकायला जाईल म्हणून आत्तापासून एवढा खर्च करणे हा वेडेपणा आहे,बाहेरील शिक्षणपद्धतीची माहिती नसणे हे ह्याचे एक कारण आहे #म #मराठी
Replying to @TheReviewPicker
हाच प्रश्न मला खासगी शाळांबाबत पडतो, CBSE ची फी ही बंगळुरूमधे वर्षाला १-१.५ लाख आहे त्याचप्रमाणात पुण्यातही आहे, त्यामुळे पुणे महाग झालंय हे नक्की पण त्या तुलनेत पगार वाढ किंवा मिळकत वाढलेली नाही
5
6
2
94
4,015
#Windows is probably the only operating system where the blue color means bad news🤷‍♂️ Any other OS? #windowscrash #microsoft
1
1
326
😓
🥇Award for one of the worst screen sharing tool goes to @MicrosoftTeams 😓 -complicated UI -too many features in one window -poor video background settings -confusing default settings -too many access requests There's no comparison to @Zoom,now MS please don't buy zoom👍
80%Agree
20%Disagree
15 votes • Final results
44
IT कर्मचारी म्हणून आपली दैनंदिन कामे👇 करत राहावी,पगार गुंतवणूक करण्यात घालावा,थोडा वेळ आवड,मित्र,बातम्या,राजकारण,क्रीडा इ.वरही घालवावा AI/MLच्या जगात काही हो अगदी काहीही(कोण कोणाबरोबर होतं वगैरे),तरी दुर्लक्ष करावे कारण आपल्याला घर चालवायचे आहे,त्यांचे घर चालवायला अनेक आहेत😅 #म
९०% सामान्य IT कर्मचारी -१०ते६ काम करतो -मधे तासभर🥗☕️🧋ला घालवतो -कधी पहाटे/रात्री कॅालवर राहतो -२-५ वर्षाला प्रमोशन काढतो -विकेंडला थोडंफार फिरतो -छोटा फ्लॅट,लग्न-पोरंबाळं उरकून स्थाईक होतो🥹 बाकी टेकगुरू,हॅकॅथॅान चॅम्पियन,FAANG,टॅापकोडर वगैरे फक्त १०% असतात🤷🏻‍♂️ #म #मराठी #नोकरी
2
18
1,281
पुण्यातील बऱ्याच परिसरातील केवळ २ बेडरूमचे फ्लॅट १.८० च्या वरती गेलेत,जे बऱ्यापैकी बंगळुरूच्या तुलनेत आलेत, महानगर-उपनगर-विभागांची जर १-१ तुलना केली आणि पुणे-बंगळुरू मधले पगार, खर्च पाहता हे नक्कीच खूप जास्त आहेत,समजत नाही पुण्यातले भाव खरंच वाढलेत का फुगवले गेलेत😓 #म #मराठी
43
23
3
391
37,039
हाच प्रश्न मला खासगी शाळांबाबत पडतो, CBSE ची फी ही बंगळुरूमधे वर्षाला १-१.५ लाख आहे त्याचप्रमाणात पुण्यातही आहे, त्यामुळे पुणे महाग झालंय हे नक्की पण त्या तुलनेत पगार वाढ किंवा मिळकत वाढलेली नाही
2
2
1
31
5,786
As a #Maharashtrian and #Marathi, if I expect people to say #Mumbai instead of Bombay, I should always say #Bengaluru. If you respect the pride of your own language, you will respect the pride of others. #ನಮ್ಮಬೆಂಗಳೂರು Cheers 🥃
1
18
571
शेजारचा बोर्ड वगळला तर मागचं #जंगल हे दक्षिणेकडील जंगलासारखे भासते मी लहानपणी जेव्हा पुण्याला यायचो तेव्हा ह्या भागात अगदीच कमी झाडे होती,पण गेल्या काही दशकात त्याचे जंगल झाले अशीच गर्द झाडी जर #बंगळुरू मधे आहे👇 📍#पुणे - #सातारा हायवे #म #मराठी
नुसता फोटो दाखवला तर बंगळुरू आहे हे ओळखू शकणार नाही गजबजलेल्या महानगरात भरगच्च झाडी,अनेक उद्याने/तलाव जाणीवपूर्वक संवर्धन करून जपले आहेत त्यामुळे प्रदूषण,धूळ ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी जाणवते तसेच हवेत थोडा जास्त गारवा राहतो आपले कोणते शहर असे आहे?👇 #म #मराठी #पर्यावरण #निसर्ग
1
17
2,870
आयटी क्षेत्र तर नोकरी म्हणून आहेच पण छंद/आवड आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जंगल आणि वन्यप्राणी. हातात किमान एक वर्ष असेल आणि इतर जबाबदाऱ्या नसतील तर काय करायला आवडेल ह्याचे अजून एक उदाहरण म्हणजे ही अत्यंत सुंदर डॅाक्युमेंट्री 🙌🏻🙌🏻 (शेवट अचंबित करणारा) #म youtu.be/YN4uOKsON5M?si=S4SD…
✍️#जंगल प्राणी पक्षी हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत,मला ह्यावर चर्चा करायला बोलायला खूप आवडतं,ट्विटरवर तसे मित्रदेखील आहेत,काही नवीन भेटले,इच्छा झाली की थोडक्यात माझी ह्या क्षेत्रातील ओळख, #अनुभव,आवड ह्यावर (नेहमीचे तांत्रिक विषय सोडून) एक थोडा वेगळा🧵 #म #मराठी #भावनिक 👇
6
727
📍काडू मल्लेश्वर मंदिर #बंगळुरू १६६९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली, तसेच मंदिराची व्यवस्था आणि नित्यपूजा अखंड सुरू राहावी, यासाठी त्यांनी हे गाव(मेदारनिंगनहल्ली) मंदिराला दान केले होते. 🔱🙏 #म #मराठी #महाराष्ट्र
#बंगळुरू मधील मल्लेश्वरम् भागातून जाताना डावीकडे अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक दिसलं आणि आपलं जवळचं कोणतरी भेटल्यावर होतो तसा आनंद झाला स्मारकाबद्दल मला ऐकून माहिती होतं,पण आज पर्यंत प्रत्यक्षात भेट देता आली नव्हती,आज भेट पुर्ण झाली🙏 #म #मराठी #महाराष्ट्र
1
9
54
1,230
#बंगळुरू मधील मल्लेश्वरम् भागातून जाताना डावीकडे अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक दिसलं आणि आपलं जवळचं कोणतरी भेटल्यावर होतो तसा आनंद झाला स्मारकाबद्दल मला ऐकून माहिती होतं,पण आज पर्यंत प्रत्यक्षात भेट देता आली नव्हती,आज भेट पुर्ण झाली🙏 #म #मराठी #महाराष्ट्र
6
8
3
101
3,909
हे तर होणारच होतं पण जरा आधीच व्हायला हवं होतं, कारण काही असो 🤷🏻‍♂️ #म #H1B
3
1
30
2,030
आज @bannerghattazoo मधे बिबट्याला अगदी जवळून खूप वेळ पाहिले मुलींना आवडल्याचे पाहून एक वडिल म्हणून मला खूप समाधान वाटत होते पण त्याचवेळी २५ वर्ष जंगलं फिरून पहिले १५-१६ वर्ष जंगली बिबट्या न दिसलेला माझ्यातला तो वन्यजीव/जंगलप्रेमी मात्र कुठेतरी कुत्सितपणे हसत बसला होता🥹 #म #मराठी
आज ३ मार्च #WorldWildlifeDay वन्य-पशुपक्षी हा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय,मी लाजवंती माकड, पिसोरी, उडती खार, वाघ असे अनेक प्राणी पाहिले पण सर्वात लक्षात राहिलेले दर्शन म्हणजे @PenchMP मधील ही मादा बिबट्या आणि तिची २ पिल्ले #म #मराठी #अनुभव #WildlifeConservation
2
9
382
कर्नाटकातील होळीगे किंवा ओब्बट्टू म्हणजेच आपली पुरणपोळी म्हणत असले तरीही मला खाताना थोडा फरक जाणवला. चवीला छान असणारा हा पदार्थ प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे मधे खाण्याचा योग आला. नक्की खावून बघावे #म #मराठी #खादाडी #बंगळुरू 📍Rameshwaram Cafe 🍽️
1
1
9
378
नुसता फोटो दाखवला तर बंगळुरू आहे हे ओळखू शकणार नाही गजबजलेल्या महानगरात भरगच्च झाडी,अनेक उद्याने/तलाव जाणीवपूर्वक संवर्धन करून जपले आहेत त्यामुळे प्रदूषण,धूळ ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी जाणवते तसेच हवेत थोडा जास्त गारवा राहतो आपले कोणते शहर असे आहे?👇 #म #मराठी #पर्यावरण #निसर्ग
1
1
1
29
3,675
मी GCC बद्दल लिहिले होते,पुण्यात येतायेत,ऐकायला छान वाटते,पण तुलनेत समाधानकारक नोकऱ्या अजून दिसत नाहीत कारणे अनेक आहेत. कौशल्यअभाव,पायाभूत सुविधांचा अभाव,जागतिक घडामोडी माझ्या ओळखीत तरी पुण्यात GCC त समाधानकारक #नोकरी मिळाल्याचे ऐकले नाही (असेल तर नक्की सांगा) #म #पुणे #मराठी
#thereviewpicker_notes ✍️Global Capability Centers एका बातमीनुसार २०२४ मध्ये भारतातील GCC मार्केटनी ५० बिलियन USD नफा नोंदवला,पुढील ५ ते ७ वर्षात हाच नफा १०० बिलियनवर जाण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस ह्यावर वाचतोय आणि माहिती घेतोय शेवटपर्यंत वाचा आजचा मोठा🧵👇 #म #मराठी #नोकरी
2
1
10
1,545
इकॅानॅामी असो वा बिझनेस, लाऊंज असो किंवा टर्मिनलवरचे बार सकाळ असो वा रात्र, व्हिस्की कोणतीही असो पण सोडा पाणी आणि चिप्स ह्याचे गणित फारसे बदलत नाही 🥃 #म #प्रवास
1
15
664
बाहेर मिळणाऱ्या कपड्यांचे उत्पादन बहुतेकदा आशियाई देशातच होते,त्यात भारतातून आलेले कपडे देखील दिसतात,काल बघितलेला हा शर्ट इथे साधारण ३०💰 म्हणजे २९००/- विकला जातो उत्सुकता ह्याची आहे की बनवायला रूपयात साधारण किती खर्च आला असावा आणि प्रत्येकी किती नफा मिळवला🤔 #म #मराठी #व्यापार
5
31
5,221
IT सत्य🤷🏻‍♂️ -टेस्ट न केलेला कोड प्रॅाडक्शनमधे जाऊन फाटतो -तोच व्यक्ती २-३दिवस रात्रंदिवस बसून समस्या सोडवतो. -मग त्याचे परिस्थिती हाताळली म्हणून कौतुक होते -तो व्यक्ती अचानक बेजबाबदार ऐवजी जबाबदार व्यक्ती बनतो (आम्ही मीटिंगमधे वरचे पद असून सर्व दिसत असून बघत बसतो) #म #मराठी #नोकरी
कसंय ना,काही होत नाही तो पर्यंत सर्व आपापल्या पदावर माज करतात,पण जेव्हा prod P1 येतो तेव्हा पद बाजूला ठेवून सुट्टीच्या दिवशी देखील Sr Dir,Dir,Staff/Sr Eng सगळे VP समोर issue fix करून RCA घेऊन बसतात🙏 Because it's again freaking one zone in GCP MySQL😖 #production_issue #नोकरी
2
1
28
1,457
आयुष्यात सतत बदल घडत राहतात,पण काही ठराविक बदल अमुलाग्र असतात जे तुमच्या आयुष्याचे नवीन पान उलटू शकतात,अर्थात त्यामागे निर्णय स्वतःचाच असतो,त्याक्षणी जरी तो घेणं सोपं असलं तरी पुढचे पान येई पर्यंत तो निर्णय बरोबरच होता हे सिद्ध करत राहावं लागतं,त्यातच खरी मजा आहे #म #मराठी
निर्णय पक्का आणि निश्चित असेल तसेच स्वतःच्या अटींवर पुढे जाता येत असेल तर मागे काय सोडतोय यापेक्षा पुढे काय मिळवणारे ह्याचा विचार आपोआप सुरू होतो,मग मागचे दरवाजे कायमचे बंद करून पुढच्याच दरवाजाने बाहेर पडायचे,आयुष्यात अशा संधींचे दरवाजे क्वचितच समोर येतात #म #तत्वज्ञान #अनुभव
1
8
374