
✍️ #thereviewpicker_notes | 🇮🇳 | #मराठी | Principal Software Eng | AI-ML | Wildlife Explorer & Enthusiast🐾 | Traveler✈️ | Photography 📸 | love to talk 🎤
Joined November 2022
- Tweets7.8K
- Following455
- Followers2.7K
- Likes16.4K
TheReviewPicker retweeted
#मराठी चा अभिमान बाहेर देशातील विविध भाषीक लोकांबरोबर काम करताना जास्त वाटतो
मराठी(महाराष्ट्रीय) असणे,ती मातृभाषा बोलता येणे ही माझी ओळख आहे
बाकीच्या भाषाह्या केवळ गरज/आवड म्हणून शिकल्या आहेत,त्या बोलता येणे ही माझी ओळख नाही #म
#महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🙏
TheReviewPicker retweeted
ज्या भाषेमुळे आज आपल्याला आपल्या महाराजांचा आणि त्यांच्या इतिहासाचा लहानपणीपासूनच परिचय झाला, त्या भाषेच्या म्हणजेच #मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐
माय मराठी! 🙏
#म #महाराष्ट्र #मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिवस
TheReviewPicker retweeted
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा🙏🚩🚩
AI मध्ये काही बनवायचं असेल तर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बनवला पाहिजे,त्याच बरोबर सर्व किल्ले आणि त्या काळची पत्रे,युद्धनिती,खाद्यपद्धती आणि इतर माहितीचा खजिनादेखील ह्या तंत्रज्ञानाने पुढे आणला पाहिजे
#म #मराठी #शिवराज्याभिषेक
छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩
मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर ह्या फोटोला नमस्कार करण्यासाठी हात आपोआपच जोडले जातात 🙏
#शिवाजीमहाराज #महाराष्ट्र #मुंबई #म #मराठी फारंच सुंदर आणि बोलका फोटो आहे 👍🏻@CSMIA_Official
TheReviewPicker retweeted
Replying to @grok
@grok सांग हे खरंय की नाही👇
AI/ML वर आधारित तुझ्या एवढं आहारी जाणं चांगलं आहे का? आत्ता मजा घेत आहेत,तुला काही बोलायला लावत आहेत पण भविष्यात खऱ्या माणसाकडे भावना व्यक्त न करता ते तुझ्याकडे व्यक्त होतील,तुला कंटाळा येणार नाही पण शेवटी तुला खरं मानणाऱ्या त्या लोकांचे अवघड होईल
TheReviewPicker retweeted
#thereviewpicker_notes
✍️नोकरीत अनेक प्रकारचे ताण तणाव आणि समस्या. त्यात काही स्वतःशी निगडित तर काही बाहेरच्या असतात
ह्यावर सविस्तर वेगळा 🧵 तर लिहिणार आहेच पण त्यापूर्वी आधीचे 🧵एकत्र करतोय
नक्की वाचा👇
#म #मराठी #नोकरी #समस्या
TheReviewPicker retweeted
भारतात विशेषतः महाराष्ट्रात येऊन एखाद्या गडावर जाऊन #शिवजयंती साजरी करायला मिळणे ह्याला नशीब लागतं, ह्यावर्षी तरी हा योग येणार नाही
छत्रपती शिवाजी महाराजांना माझा इथूनच प्रणाम🙏
आपणा सर्वाना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🚩🚩
#म #मराठी #महाराष्ट्र #शिवसकाळ
छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩
मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर ह्या फोटोला नमस्कार करण्यासाठी हात आपोआपच जोडले जातात 🙏
#शिवाजीमहाराज #महाराष्ट्र #मुंबई #म #मराठी फारंच सुंदर आणि बोलका फोटो आहे 👍🏻@CSMIA_Official
TheReviewPicker retweeted
#thereviewpicker_notes
✍️Global Capability Centers
एका बातमीनुसार २०२४ मध्ये भारतातील GCC मार्केटनी ५० बिलियन USD नफा नोंदवला,पुढील ५ ते ७ वर्षात हाच नफा १०० बिलियनवर जाण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस ह्यावर वाचतोय आणि माहिती घेतोय
शेवटपर्यंत वाचा आजचा मोठा🧵👇
#म #मराठी #नोकरी
TheReviewPicker retweeted
अरे चड्डी पहन के फूल खिला है !
कल्पनेच्या जगतातील विचार जिथे वास्तवात उतरतात ती भुमी म्हणजे पेंच! मोगलीचे घर! पेंच च्या जंगलात नुकताच ब्लॅंक पॅंथर १९ मार्च २०२४ रोजी दर्शन दिलं त्या निमित्ताने !
सत्य हे कल्पनेपेक्षा नेहमी वेगळं असतं! ह्याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा १८३१ मध्ये लेफ्टनंट मूर यांनी लांडग्याच्या कळपाळा एका माणसाच्या मुलाचे पालनपोषण करताना पाहिले. An Account of Wolves Nurturing Children in Their Dens’ ह्या स्लीमन च्या पुस्तिकेने आणि स्ट्रेंडेलच्या सिवनीच्या जंगलातल्या कथेने सर रुडीयाऱ्ड किपलिंग यांच्या मध्ये दडलेल्या लेखकाला 'द जंगल बुक' लिहिण्यास प्रेरित केले आणि एका अजरामर कथानकाचा जन्म झाला – मोगली !
आपल्यापैकी बऱ्याच शहरातील लोकांच्या मनावर मोगलीने जंगलाशी आमचा पहिला संवाद साधत मनावर अधिराज्य केले. द जंगल बुकमध्ये, रुडयार्ड किपलिंगची वास्तववादी पात्रे सिवनीच्या जंगलात मुक्तपणे फिरतात – सिवनी जिल्ह्याला लागून असलेल्या जंगलावर एक काल्पनिक जंगल प्रदर्शित केले जाते; म्हणजेच पेंच नॅशनल पार्क.
1983 मध्ये राष्ट्रीय उद्यान आणि त्यानंतर 1993 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून पेंच च्या जंगलाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. एखाद्याने चित्तथरारक सिवनीच्या टेकड्यांकडे, शांत वैनगंगा नदीकडे कटाक्ष टाकायचा उशीर की मोगलीने जिथे शेरखान ला ठार केले ते दृश्य डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
किपलिंग जुन्या मध्य प्रदेशात कार्यरत होते. त्याने सिवनी जंगलात जाऊन तेथील निसर्गसौंदर्य अनुभवले असावे आणि तेथील वन्यजीव पाहिले असावेत. सिओनीच्या जंगलांनी रुडयार्ड किपलिंगला इतके भुरळ घातली की पेंच व्याघ्र प्रकल्पाने 'द जंगल बुक' या कथेचे संग्रहालय म्हणून राजस्थानची जागा घेतली.
सातपुडा पर्वतरांगा, असंख्य ओढे आणि नाले - त्यांपैकी बहुतेक पेंच नदीतून झेप घेणारे, सागवान आणि विविध जंगलांनी वेढलेले विशाल प्रदेशाने किपलिंगला वेड लावले. वन्यजीव, ज्यापैकी रॉयल टायगर सर्वात प्रसिद्ध आहे, त्यात भारतीय बिबट्या, स्लॉथ अस्वल, अनेक प्रकारचे हरणे निश्चितच लांडगे हे किपलिंगच्या कथेच्या परिवाराचे हिस्सा झाले.
सागवान आणि मोहाच्या (महुआच्या) जंगलातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या कल्पनांना वेसण घालत या जंगलावर राजेशाही वाघाचे वर्चस्व आहे.शेवटच्या मोजणीत, सुमारे 75-80 वाघ पेंचमध्ये आढळले - ही संख्या गेल्या काही वर्षांपासून हळूहळू वाढत आहे.
बऱ्याचदा वाघाचा कोणताही सुगावा लागणार नाही, परंतु एकदा का तुम्ही पेंच च्या जंगलात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही पक्ष्यांचे वर्गीकरण करण्यास सुरवात कराल, विविध झाडांबद्दल जाणून घ्याल आणि जंगलाच्या मनोरंजक कथा ऐकू शकाल. सर्वोत्तम सल्ला म्हणजे "नेहमी खुल्या मनाने जंगलात प्रवेश करा." तुमच्या स्वतःच्या अपेक्षांचा भार न ठेवता, जंगल हे एक रोमांचक ठिकाण आहे, जिथे अगदी लहान प्राण्यांनाही एक महत्वपूर्ण रोल आहे.
पेंच नॅशनल पार्कमध्ये पक्ष्यांच्या 250 पेक्षा जास्त प्रजातींचे अधिवास आहे. ज्यामध्ये अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. crimson breasted barbet, red vented bulbul, magpie robin, teal and blue kingfisher ही काही प्रमुख आकर्षणे आहेत. पेंच नदीच्या काठावरील सीताघाट हे पक्षी निरीक्षणासाठी एक शांत ठिकाण आहे.
कल्पनेच्या जगतातील विचार जिथे वास्तवात उतरतात ती भुमी म्हणजे पेंच! मोगलीचे घर!
संदर्भ : Online उपलब्ध लेख व चित्रांचा वापर संकलनासाठी केला आहे!
@TheReviewPicker @bhramantea
TheReviewPicker retweeted
✍️IT/Software मध्ये काम करणाऱ्यांच्या प्रकर्षाने जाणवलेल्या समस्या
🔷अपुरा पगार💵
🔷प्रगती📈
🔷कामाच्या वेळा⌚️
🔷कामाबद्दलचा प्रतिसाद👏🏻
🔷नाईलाजास्तव नोकरी🏋🏻
🔷तणाव😓
🔷गरजा🏝
🔷आर्थिक नियोजन🏦
🔷ऑफिस मधील राजकारण👺
#म #मराठी #नोकरी #career_thereviewpicker
ह्यावरचा आजचा 🧵
👇
TheReviewPicker retweeted
✍️ नवीन विद्यार्थ्यांमध्ये अजून एक सर्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे
🔷 इंग्रजी बोलता येणं आणि त्याचा न्यूनगंड
उत्तर
⬇️
🚨 नक्कीच गरज आहे पण न्यूनगंड नको
थोडं सविस्तर बोलावं म्हणून हा 🧵
#career_thereviewpicker #इंग्रजी #मराठी #म
👇
TheReviewPicker retweeted
Replying to @SejalSud
Besides having cook at home(which wasn't feasible for us as students), I Agree with all 👍🏻
At 17th - I moved out of my house to pursue BE in nearby metropolitan city
At 22 - I moved to 🇺🇸 to pursue MS
TheReviewPicker retweeted
Babali Tigress
First tiger sighting of 2024
TADOBA Andhari Tiger Reserve
#first_tiger_click_of_2024
#wildlifephotography
#junglesafari
#wildlife #tadoba #bhramantea
TheReviewPicker retweeted
व्हायरस परत आलाय तर डॅाक्टर पण परत येतीलच ना!
जगविख्यात डॅाक्टर आणि प्रसिद्ध व्याख्याते @DrGodseRavi1 यांच्यासोबत JN1 व्हायरस बद्दलच्या सगळ्या शंकाचे निरसन करुन घेऊयात उद्या रात्री ९ ला. रावसाहेब कट्ट्यावर! #JN1 #JN1Variant
TheReviewPicker retweeted
Test your reflexes:
(Most day traders and scalpers can get it on the first two tries).
nitter.cf/Ugochukwu_96/status/16…
TheReviewPicker retweeted
#महाराष्ट्र राज्याचे अधिकृत #राज्यगीत.
TheReviewPicker retweeted
BigTech Layoffs
Facebook: 11,000 (13%)
Amazon: 18,000 (6% corp)
Microsoft: 10,000 (5%)
Google: 12,000 (6.5%)
With Google announcing layoffs several hours ago, every major BigTech company has had layoffs except Apple.
If you’ve been affected, stay strong.
1/3
TheReviewPicker retweeted
#Thread #sharing
तुम्ही दिवसाच्या कुठल्या हि वेळी फोटो क्लिक कराल तेव्हा हे चित्रे लक्षात ठेवा, डोळ्याचा फोटो; आणि तुम्हाला कॅमेऱ्याचे function समजेल.
PC: surenmanvelyan.com/eyes/your…
Just imagine मध्यभागी असलेला काळा भाग म्हणजे camera aperture, डोळे मिचकवणे हे shutter
👇














