Drx. Bharat (@BharatEstudy) header
Drx. Bharat (@BharatEstudy) profile picture

आनंदाचं गुपित वैचारिक स्वातंत्र्यात आहे, या स्वातंत्र्याचं गुपित धाडसात आहे आणि धाडसाचं गुपित स्वतःला नव्याने ओळखण्यात आहे. #prefessor #biology #maths #science

India
Joined July 2015
Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)Photo by Drx. Bharat (@BharatEstudy)
Mere pyaare deshwassiyon.. तुम्ही उपाशी मेला तरीबी मीच निवडून येणार हाय..😄❤️
6
94
7
432
8,683
भाजपच्या हरिश्चंद्रांची फैक्ट्री
पडद्यामागचा खरा खेळ उघड! नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी नेमकी काय योजना आखली जातेय ? ‘फ्रेंडशिप फाईल्स’ संवाद जरूर ऐका आणि भाजप-आरएसएसचा खरा चेहरा ओळखा.
3
126
536
10,492
Why this documentary is being deleted by @RajThackeray टाकली होती तर होऊ द्यायचं जे व्हायचं ते का काढली ? देशाला असल्या मोठ्या लोकांपेक्षा सामान्य नेतृत्वाची गरज आहे ज्यांच्या बुडा खाली थोडा हि अंधार नसावा नाही तर माणसे असे बाधित होतात भीती पोटी
22
432
10
1,740
42,252
किती कमालीचे साम्य आहे बघा. व्हायरल क्लिप 2 वर्षांपूर्वीची असली तरी त्यातली स्ट्रॅटर्जी मात्र आत्ताही राबवलेली दिसते. बाहरी साजिश, अनार्की, अनरेस्ट, लेफ्टीस्ट फोर्स, बांगलादेश.. किती तंतोतंत शब्द आहेत. राज ठाकरे काल बोलले ते महत्वाचे आहे. हा विषय फक्त 500 कोटीपुरता मर्यादित नाही.
14
327
6
1,084
54,717
If they have the guts to openly take responsibility for the firing at Tiger Shroff, then drag Lawrence Bishnoi out of jail, strip him naked, and thrash him mercilessly. Only Raj Thackeray can speak this bluntly!
54
388
7
2,088
62,409
Drx. Bharat retweeted
VSar ventured faced safety red flags before Ajit Pawar crash, finds probe. Report by @jagritichandra Read this important story.
9
24
1,438
Cricket View: After a lean first Ranji match, Sarfaraz Khan doing what he does best: score centuries. 100 for Mumbai in game 2 as his first class average remains well over 60. And yet no selector or @BCCI will tell us why he isn’t good enough to be even picked for India A weeks after being called up as the reserve batter for Sri Lanka. And sadly it seems most of our cricket journalists won’t ask the qs either: don’t tell me now that even cricket journalists live in fear! (The other batsman who has hugely impressed is Ravichandran Smaran of Karnataka who has at least been picked for India A. I hope he gets his chance in the national team soon too)🙏
101
179
12
1,947
150,904
Drx. Bharat retweeted
इमरान खान अमेरिकन नागरिक आहे म्हणून त्याने भारतातल्या लोकशाहीसाठी चालू असलेल्या निदर्शनात भाग घ्यायचा नाही. दुसरीकडे अदनान सामीच्या पाकिस्तानी वडिलांनी १९७१च्या युद्धात भाग घेऊन भारतीय एअरफोर्सवर हल्ले चढवले होते, त्याला तुम्ही भारताचं नागरिकत्व देणार. कारण तो मोदीभक्त आहे. वा.
14
44
3
329
7,371
Drx. Bharat retweeted
Sanjay Manjrekar's sarcasm here is absolutely brilliant
104
585
50
3,105
334,879
INTERESTING: “If every citizen becomes a journalist, it will create problems for all,” says CJI Surya Kant. With a mobile phone, every citizen can now document events and hold power to account. Not everyone is a professional journalist, but every citizen has a right to free expression. Your Lordships, stand by the CONSTITUTION, not STATE POWER!🙏
1,182
4,337
236
20,711
712,801
Drx. Bharat retweeted
आता हा विनोद तावडे, मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ सापडला होता. निवडणूक आयोगाने काहीच कारवाई केली नाही. निवडणूक आयोग निष्पक्ष असता तर तावडेला तुरूंगात पाठवून त्या उमेदवारावर पण कारवाई केली असती.
According to reports, BJP leader Vinod Tawde was caught red handed while distributing money in Nalasopara. #Mumbai #VinodTawde #Maharashtra AssemblyElection2024
407
2
1,593
12,515
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या बाबतीतही मनात एक शंका आहे. हे चार आकडे पहा: २०१९ लोकसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ८,८६,७६,९४६ विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार ८,९८,३८,२६७ २०२४ लोकसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ९,३०,६१,७६० विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ९,७१,४१,२८९ - २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सहा महिन्यात ११,६१,३२१ मतदार वाढले. - २०१९ च्या विधानसभेपासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे साडेचार वर्षांत ३२,२३,४९३ मतदार महाराष्ट्रात वाढले. मात्र, २०२४ मध्ये एकदम वेगळं घडलं. - लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत, फक्त सहाच महिन्यात ४०,७९,५२९ मतदार वाढले. ह्यापूर्वी ही आकडेवारी बऱ्याच जणांनी समोर आणली आहे. पण आजच्या संदर्भात ती पुन्हा आठवली. मला हे विचित्र वाटतं. तर्कसुसंगत वाटत नाही. मतदारांच्या संख्येत इतक्या कमी वेळेत इतकी वाढ? असे प्रश्न पडले की निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक असावा ह्यासाठी आपण नागरिक म्हणून जागरूक असलं पाहिजे ह्याची प्रकर्षानं जाणीव होते. #निवडणूकआयोग
60
426
12
1,498
57,419
Drx. Bharat retweeted
Indian Express Brutally Expose Haryana BJP Government The CBI alleges that Rs 504 crore of public money from eight Haryana government departments was diverted into chosen branches of two private banks. Six IAS officers are named among 19 accused in the chargesheet. 1/5
8
405
4
764
7,820
Drx. Bharat retweeted
How are the CJI and Modi related? The lawyer whispered it into the reporter’s ear! lmao! 😂🤣 Another gem! I’ve become a fan of this guy. The way he speaks so bluntly and fearlessly, without any hesitation, is amazing. Hats off to him!
90
1,755
52
6,487
184,457
Drx. Bharat retweeted
ब्लू टिक घेऊन एलोन मस्कच्या पदरात सबस्क्रिप्शन रुपी ओटी भरताय ती बंद करा. जमल्यास X अकाउंट पण निषेध म्हणून बंद करू शकता. अगदीच मत व्यक्त करू वाटलं तर वाचकांचा पत्रव्यवहार सदरात पत्रे लिहित जा.
टेस्लाच्या गाड्या भारतात विकल्या जात नाहीयेत... BYD ची अमेरिकेतील एन्ट्री अडवून स्वतःला चिता समजणाऱ्या @elonmusk च्या टेस्लाला इथे कोणी विचारत सुद्धा नाही.. भाऊ पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालाय.* त्यातच स्टारलिंकचा परवाना अडकलाय. त्यातच दोन कौडीचे ट्विट करून भावाने सिद्ध करून दाखवलंय की त्याला परवाना का देऊ नये. तसेही आधीच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या परदेशी कंपन्यांचे प्लॅटफॉर्म जगभरात बदनाम आहेत आणि सरकारविरोधी साधन म्हणून वापरले जातातच.. आता जर इंटरनेट सुद्धा एखाद्या परदेशी कंपनीला देऊन टाकलं तर एक नवीन डोकेदुखी उभी राहील. म्हणूनच बरं होईल की @narendramodi सरकारने त्याला परवाना देऊच नये. फडफडू द्या भावाला.
1
20
588
Drx. Bharat retweeted
Who is this Man⁉️ He has no name badge on his uniform. Such dreaded goons dressed in police uniforms and lacking nameplates, are being sent to Jantar Mantar by ‘Tadipar' identify this terrorist and find out which RSS *shakha* he comes from. India must know, who is he to beat and assault our youth at Jantar Mantar, Delhi.
501
4,181
160
8,677
189,983
இரு மொழிக் கொள்கையை வலியுறுத்தும் தமிழ்நாடு அரசின் முதலமைச்சர் திரு விஜய் அவர்களின் ஆங்கிலப் பேச்சை முதன் முறையாகக் கேட்டேன் சரளமாக ஆங்கிலம் பேசுகிறார்; ஆங்கிலச் சொற்களை சரியாக உச்சரிக்கிறார். மிக்க மகிழ்ச்சி
595
3,694
231
24,393
796,371
“सड़क पर आज फिर से उतर गई हो दिल्ली, आज़ाद ख़ुशबुओं से महक रही हो दिल्ली, नारों की गूँज लेकर चहक रही हो दिल्ली, बड़ी ख़ूबसूरत तुम दिख रही हो दिल्ली” -भारतीय गीतकार स्वानंद किरकिरे
14
803
5
2,702
28,504
ये वीडियो सोशल मीडिया से प्राप्त हुई है देखकर थोड़ा विचलित हो गया हूं क्या इतनी सस्ती हो गई है सरकारी वर्दी सवाल उठता है इतनी बड़ी संख्या में पुलिस और सुरक्षा बलों की यूनिफॉर्म किसके लिए जा रही है सवाल है कि प्रोटेस्ट के दौरान ये वर्दी क्यों लाई जा रही है क्या साज़िश है इसके पीछे
481
7,705
336
16,670
546,491
Drx. Bharat retweeted
भारताच्या सरन्यायाधीशांबद्दल आदर बाळगण्याचे दिवस कधीच गेले! #CJI
144
667
27
4,182
40,971