Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait) profile picture

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।”

india
Joined December 2021
Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)
निर्भीड आणि परखड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे पत्रकार मुंबई तक चे अभिजित करंडे यांच्यासोबत आज विविध सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचा योग आला. @Abhijitkarande25 #परखडपत्रकारिता #पत्रकारिता #विचारमंथन #सामाजिकविषय #राजकीयचर्चा #समाजकारण
106
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
#MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावं या मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विद्यार्थ्यांची विराट ताकद दाखवून दिली. या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावनेचा विचार करुन सरकारने तातडीने त्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या #MPSC च्या कारभाराची झाडाझडती घेऊन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसंच MPSC ची ऑफलाईन परीक्षा, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्याकाळातील सर्व परीक्षांचं फॉरेन्सिक ऑडीट यासह विद्यार्थ्यांच्या सर्वच मागण्या या न्याय्य आहेत. त्याकडं सरकारने दुर्लक्ष करु नये, अन्यथा विद्यार्थ्यांचं यापेक्षाही मोठं आंदोलन पुण्यातच उभारण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ. डॉ. विश्वजीतजी कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (SP) प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. सचिन ढवळे सर, प्रा. यशवंत सोलाट सर, प्रा. अजित काकडे सर, प्रा. गणेश कड सर, प्रा. धनंजय मते, प्रा. समाधान कोकटे सर, प्रा. अनिकेत पाटील सर, सचिन म्हस्के सर, तसंच या आंदोलनात प्रमुख भूमिका घेणारे प्रमोद पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी किरण जगताप, संग्राम नराळे, अक्षय कांबळे, अमोल अतकरे (जॉली), स्वप्नील भिसे, प्रविण पाटील, दीपक कसबे, नितीन गिते, अजय जगताप, निकेतन शिंदे, साहेबराव क्षीरसागर, सिद्धांत जांभुळकर, ऋषिकेश गांगुर्डे, कुणाल दिलपाक, तनया साठे, शकील शेख, शिवदास मोरे, बालाजी मिसाळ, अजय बनसोडे, अमोल शिंदे, महेश सरकाळे, राहुल तरंगे, मिथुन भालेराव, गणेश कोराळे, आश्रूबा चौधरी, साक्षी खंडावळे, स्नेहा बावनकर, ऋषिकेश शिंदे, राहुल गुडदे यांच्यासह सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीजेपी यांचे पदाधिकारी, मा. आ. मोहनदादा जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, रविराज साबळे पाटील यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #MPSC_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
13
384
2
1,173
14,313
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
पुण्यात विद्यार्थ्यांच्या यशस्वी झालेल्या विराट आंदोलनामागे अनेकांचे हात राबत होते. यामध्ये प्रामुख्याने प्रमोद पाटील आणि या फोटोत दिसणारे त्यांचे सहकारी तसंच फोटो फ्रेममध्ये न येता कायम विद्यार्थी हितासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणारी शिक्षक मंडळी या सर्वांचे मनस्वी आभार..! या सर्वांच्या मेहनतीमुळंच पुण्यात विद्यार्थ्यांची अभूतपूर्व एकजूट आणि ताकद सरकारला दिसली आणि म्हणूनच सरकारला विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल, यात शंका नाही…! सर्व प्रसार माध्यमांनीही मोर्चातील विद्यार्थ्यांचा आवाज सरकारसह राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचवला, मोर्चामुळं गैरसोय होऊनही पुणेकरांनीही विद्यार्थ्यांना समजून घेतलं आणि पोलिस प्रशासनानेही अत्यंत सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळं या सर्वांचेही मनापासून आभार! #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी #MPSC
8
80
630
12,119
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
Replying to @mahapwdofficial
@mahapwdofficial ने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठीच्या जागा कोणाच्या दबावाखाली 2025 मध्ये वळवल्या या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.. @Dev_Fadnavis @VRadhaIAS @mieknathshinde
20
344
1
203
2,509
मा @Dev_Fadnavis जी महाराष्ट्र आता थांबणार नाही अस‌ आपण म्हणाला होता त्याप्रमाणेच राज्य शासनाच्या जागा भरल्यानंतरच महाराष्ट्र विकासाला वेग घेईल त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत ही विनंती.. @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @ssaunik #CombineGroupBIncreaseVacancies
4
89
57
484
मा @Dev_Fadnavis जी महाराष्ट्र आता थांबणार नाही अस‌ आपण म्हणाला होता त्याप्रमाणेच राज्य शासनाच्या जागा भरल्यानंतरच महाराष्ट्र विकासाला वेग घेईल त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत ही विनंती.. @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @ssaunik #CombineGroupBIncreaseVacancies
11
344
3
174
3,157
मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Maha_GoodGovern @ssaunik #Combine_जागावाढ_2024  #राज्यसेवा2024जागावाढ
8
155
2
79
889
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं. राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा..! प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका...!! त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या..! #राज्यसेवा
73
720
6
908
22,238
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे. शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा! @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks #combine_2024_जागावाढ #राज्यसेवा_जागावाढ_2024 #संयुक्त_2024_जागावाढ #MPSC #Studentsrights
73
1,531
17
1,025
18,556
मा @cbawankule साहेब दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक पदाचे मागणीपत्र Combine 2024 जाहिरातीत @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
3
167
78
890
#राज्यसेवा_जागावाढ 2024 #Combine_जागावाढ 2024 #MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी राज्यसेवा तसेच संयुक्त पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये जागावाढ करावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP
13
228
2
108
1,134
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
#राज्यसेवा_जागावाढ 2024 #Combine_जागावाढ 2024 #MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती.. 1. MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. खूप पदांच्या जागा रिक्त आहेत..🙏 2. MPSC Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये सुद्धा जागावाढ करावी. खूप जागा सुधारित SEBC आरक्षण मुळे वापस गेलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त जागा शासनाने या जाहिरात मध्ये ऍड करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
175
2,388
38
1,210
21,703
✨ राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP
27
675
4
358
4,568
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @ssaunik
31
906
4
475
5,477
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
विद्यार्थी हितासाठी केलेल्या आणखीन एका मागणीला मूर्त स्वरूप आले. मा देवेंद्रजींनी विधिमंडळात शब्द दिल्याप्रमाणे गट-क दर्जाची शासकीय पदे सुद्धा टप्प्याटप्प्याने एमपीएससीमार्फत भरणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांचे मनःपूर्वक आभार. #MPSC
30
100
4
217
7,072
मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
5
250
1
153
2,819
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
44
807
3
423
5,670
यापुढे MPSC द्वारेच होणार गट -क पदांची ची भरती. नोकरभरती संदर्भात घेतलेला अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक निर्णय आहे.या साठी पुढाकार घेतलेल्या सर्वांचे असेच शासनाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.🙏 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
1
22
21
332
Dear लोकसत्ता संभ्रम निर्माण केल्या बद्दल आपले खुप खुप आभार. जर Mpsc ने लोकसत्ता ल नविन तारीख दिलेली असेल तर तसे Mpsc ने तरी सर्वांना कळवावे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :25/26 August?? @LoksattaLive @mpsc_office @CMOMaharashtra @loksatta
5
43
58
3,392