Pinned Tweet
Objective ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील चळवळ आहे त्यामुळे आपण जिथे कुठे असतील तिथून ताकदीने सहभागी होयाचं आहे.भंपकगिरी करून poll घेणारे दळभद्री आणि लाखोंच्या फीस लाटणाऱ्या भुरट्यांना आपल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करू द्याच नाही आता.
@Objective2027 🔥💯
TWITTER WAR 🔥
दिनांक - 18 ऑक्टोबर
वेळ - सकाळी 10 ते 12
विद्यार्थी मित्रांनो आपली संख्या लाखात आहे पेठेत जर १० लोकांना दगडी मारली तर ९ जणं त्यातली OBJECTIVE SUPPORTER आहेत
प्रत्येकानं उद्या ट्विटर War मध्ये सहभाग घ्या.
@yogsara @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @Nikhil_A_Patil @SGVRathod @Dev_Fadnavis
3 जानेवारीला 💯 होणारं..
अफवांना बळी पडू नका 👏
MPSC आयोगाला नम्र विनंती आहे की, सध्या समोर कोणतेही निश्चित ध्येय नसल्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे विचलित झाले आहेत. आमची मुख्य मागणी अशी आहे की, आयोगाने लवकरात लवकर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि गट-ब मुख्य परीक्षा २०२६ या दोन्ही परीक्षांच्या तारखांची त्वरित घोषणा करावी.
विद्यार्थ्यांना पुणे किंवा इतर शहरांमध्ये राहून अभ्यास करताना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो आणि त्यानुसार मोठे आर्थिक नियोजन करावे लागते. जर परीक्षांच्या तारखा वेळेत जाहीर झाल्या, तर विद्यार्थी त्यानुसार त्यांच्या पुढील अभ्यासाचे व राहण्याचे योग्य नियोजन करू शकतील.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office
सर्वांनी उद्या ताकदीने सामील व्हा..!!🔥
@Objective2027
@CMOMaharashtra
Objective pattern सर्व विद्यार्थांच्या हिताचा असणार आहे जे आज विरोध करत आहे खाजगी आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देत आहे त्यांचे उद्देश मुळात काय असावा याची कल्पना आहे. मात्र जे माझे मित्र या क्षेत्रात नवीन आले आहे त्या सर्वांना आवर्जून सांगतो उद्या तुम्हीच या कामाबद्दल आमच्या सगळ्यांना धन्यवाद नक्की मानाल.
objective पॅटर्न येणार आणि 2027 लाच @Dev_Fadnavis साहेब आणणार.💯🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
बाकी खालील व्हिडिओ माझ्या विरोधी मित्रासाठी ज्यांनी त्यांची नीतिमत्ता गहाण ठेवली आहे.🙂♥️
माननीय @Dev_Fadnavis साहेब आपण नेहमी स्वच्छ शासन व प्रशासन साठी परिचित आहात.जो काही घोळ mpsc मध्ये यांनी घालून ठेवला आहे तो सर्व सुरळीत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहात ते आम्ही सगळे बघत आहोत.. व्हि राधा समिती विद्यार्थ्यापाशी पोहचली समस्या जाणून घेतल्या हे तुमच्यामुळे शक्य झाले. विविध सुधारणेसहित मुख्य सुधारणा म्हणजे objective pattern ची मागणी 99% विद्यार्थ्यांची आहे आणि न्याय आहे तसेच mpsc वरील विश्वास व पारदर्शकतेसाठी तिची अपरिहार्यता आहे. त्यामुळे diwali अगोदर ही मागणी मान्य करून विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करावी ही विनंती.👏
सर्वच परीक्षा objective नुसार 💯🔥
#mpscobjective2027
@CMOMaharashtra
@mpsc_office
@Nikhil_A_Patil
@PrakashGade13
@Objective2027
Standing firm untill the very end, expecting nothing less than victory.
Objective 2027 लाच 💯🔥
@Objective2027
@CMOMaharashtra
वर्णनात्मक पद्धतीमुळे ग्रामीण,आर्थिकदृष्ट्या मागास आणि क्लासेसची फी परवडू न शकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. स्पर्धा आधीच गळाकापू असताना, केवळ वरवरच्या सुधारणांसाठी झालेला हा बदल आत्मघातकी ठरला आहे हे मात्र नक्की.
त्यामुळे पूर्ववत असणार objective परीक्षा पद्धती लागू करून पारदर्शकता परत आण्यासाठी व पेपर फोडणाऱ्यावर टोळीवर कठोरातील कठोर शिक्षेची कारवाई या साठी माननीय @Dev_Fadnavis साहेब आपल्याकडे समस्त mpsc करणारा वर्ग आशेनं बघत आहे आणि आपण शब्द दिल्याप्रमाणे हे सगळं लवकरात लवकर करून या सर्वांची दिवाळी गोड करणार यात तिळमात्र शंका नाही.
Objective 2027🔥💯
@CMOMaharashtra
@Objective2027
@VRadhaIAS
@mpsc_office
सर्व विभागातून objective चीच मागणी मूख्य होती हे सत्य तर आता नाकारता येणार नाही त्यामुळे @Dev_Fadnavis साहेब बोलल्या प्रमाणे विद्यार्थ्यांचा भावना जाणून घेऊन टास्क फोर्स निर्णय घेईल त्याला अनुसरून objective pattern आणायला अडचण नसायला हवी. विद्यार्थ्यांचा विश्वास असणारा आणि पारदर्शकपणा ठळकपणे दिसून येणारा objective परीक्षा पॅटर्न पुन्हा आणण्याची शिफारस करावी ही 99% विद्यार्थांची विनंती आहे.
Objective 2027 💯🔥
@CMOMaharashtra
@INCHarshsapkal
@GaneshBidkarBJP
@VRadhaIAS
@Nikhil_A_Patil
@BaliramDoleyINC
@Objective2027
@Dhananjay4INC
जवानांच्या योगदानाचा सन्मान करणारा आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा निर्णय!
धन्यवाद @Dev_Fadnavis जी 👏
आनंदाची बातमी!
देशासाठी लढणार्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळात घेतला होता. त्यानुसार, नियमात आवश्यक ते बदल करुन आता 282 अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या 282 नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला प्राप्त झाली होती.
त्यानुसार, 150 खलाशी डेकसाईड आणि 132 खलाशी इंजिनसाईड अशा 282 अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे आणि तसे आदेशही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
नव्या भूमिकेत या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
#Agniveer #Maharashtra @adgpi
अरे मित्रा,
मागणी आम्ही आणली याचा अर्थ असा आहे सर्व विद्यार्थांच्या मनात ती धकधक होती आणि ती मागणी निर्माण केली याचा अर्थ आज नाही केली जेव्हा agri,eng,FSO यातील घोटाळे आणि RS तर "the straw that broke the camel's back" ठरली आणि मागणीने तीव्र रूप धारण केले.
@Objective2027 💯🔥
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @RRPSpeaks @BaliramDoleyINC @Bhagwat_Jokare @andharesushama
ह्यांना खरच काही घेणं देणं नाही MPSC विद्यार्थ्यांचं, पेपर फुटी बद्दल किंवा grp B re exam बद्दल नाही बोलणार. फक्त आंदोलन फोडायचं होत
Objective 2027🔥💯
महाराष्ट्रात Objective सारखी पारदर्शक पद्धत आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजी होते,२०२४ ला आदरणीय नाना पटोलेजी आणि MPSC विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे लाडके बळीराम डोळे सर यांनी Objective पद्धतीलाच पाठिंबा दिला आहे; तर दळवी समितीने लादलेल्या अपारदर्शक Descriptive पद्धतीला विरोध आहे. बळीराम सर म्हणाले ते अगदी खरे आहे🙏Descriptive पैटर्नने ४ लाख लोकांचे वाटोळं केले, ही पिळवणूक आता थांबवायची असेल, तर लवकरात लवकर Objective पैटर्न आलाच पाहिजे! आदरणीय नाना पटोले जी ने शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेट मध्ये OBJECTIVE पॅटर्नचा निर्णय घेऊ.सामान्य विद्यार्थांची पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस ला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या बाजूने ठाम भूमिका घेऊन आम्हाला साथ द्या.🙏
@BaliramDoleyINC @NANA_PATOLE @VRadhaIAS @INCIndia @Dhananjay4INC @PraveenGedam @CMOMaharashtra @Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis @INCIndia @INCMaharashtra @INCMumbai
न्याय हक्कासाठी पेटलेल्या या वादळात आता माघार नाही आणि तडजोड तर नाहीच नाही गड्यांनो.वाटेल त्या परिणामांना समोर जाऊ परंतु अन्यायी पॅटर्न लादून घ्यायचा नाही आता.सर्वकष लढाई साठी तयार राहूया कोणत्याही दबावाला भीक न घालता आपल्या हक्काचा objective 2027 लाच परत आणुया.
@Objective2027 🔥
निःपक्ष व पारदर्शक मूल्यांकन असलेला Objective पद्धतीने राज्यसेवा सहित सर्व परीक्षा झाल्या पाहिजेत.
ज्यामुळे सर्वांना समान संधी आणि प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळू शकेल
तपासणाऱ्याचे आकलन व मतावर असणारी
वशिलेबाजी, अपारदर्शक,मूल्यांकनात गोंधळ असणारा Descreptive नकोच
@Objective2027 🔥
एमपीएससीच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. Agri, FSO, technical आणि नुकत्याच झालेल्या नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे करिअर टांगणीवर आहे.
आधीच परीक्षांचे निकाल आणि फेरचेकिंगच्या वादामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, या डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा घाट कशाला घालता? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भले यात नाही, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न तातडीने परत आणणे हीच काळाची गरज आहे.
@CMOMaharashtra
जो कोणी असेल हा चिंटू जरा लाज वाटू दे बाबा..
बाकी संपूर्ण वास्तविकता सांगितले आहे खाली
परीक्षेमध्ये पारदर्शकता, विश्वास आणि अभ्यासाला न्याय हवा असेल तर objective 2027 लाच हवी आहे.💯
कोणताही परिस्थिती 99% विद्यार्थ्यांची मागणीला कानाडोळा करून चालणार नाही.
#Objective pattern🔥
This quoted post is unavailable.
परीक्षेचा मूळ हेतू हा selection असतो..
बाकी ज्ञान देऊन आभाळ हेपळणारे लोकांनी ऐका तुम्ही जे बोलता ना अधिकाऱ्याला हे करावे लागते ते करावे लागते तर बाबा तो ट्रेनिंग चा भाग आहे.परीक्षा पद्धत ही निवडप्रक्रिये साठी असते.
त्यामुळे धंदे सांभाळा ज्ञान देऊ नका.
@Objective2027 💯🔥
Descriptive च्या मित्रांनो आमचा तुम्हाला विरोध नाही पण एक सांगतो आज तुमच्या डोळ्यावर ह्या क्लास वाल्यांनी गडद झालर ओढली आहे.जेव्हा तुम्ही पूर्व पास होऊन चांगल्या तयारीने मेन्स देऊन हे सगळे फेस कराल तेव्हा कळेल पण काळजी करू नका ती वेळ येणार नाही त्या आधीच #objective2027 करू आपण 💯
This quoted post is unavailable.











