मुख्यमंत्री महोदय आपण ऑब्जेक्टिव पॅटर्न बद्दल सकारात्मक आहात असे माध्यमांसमोर जाहिर केले आहे.आदरणीय साहेब आता अपेक्षा आहे की आपण ऑब्जेक्टिव पॅटर्न २०२७ पासून लागू करण्याचा निर्णय येत्या २-३दिवसांत जाहीर कराल.एमपीएससी ची तयारी करणाऱ्या ९५टक्के विद्यार्थी वर्गाची मागणी ऑब्जेक्टिव पॅटर्न लागू करण्याची आहे.तशी सनदशीर मागणी विद्यार्थी वर्गाने व्ही राधा समितीसमोर केली आहे.याचा १ल्या टप्प्याचा अहवाल त्वरित मागवून येत्या२-३दिवसांत ऑब्जेक्टिव ची मागणी पूर्ण करावी.पदवीधर निवडणूक २०२६ला दिलेला कौल विधानसभा २०२९ला देखील दिसू शकतो.त्यामुळे मुख्यमंत्री महोदय लोकशाहीतील बहुमताचा आदर करून आपण ऑब्जेक्टिव पॅटर्न ची मागणी २०२७पासून पूर्ण करावी
आदरणीय समीर जगताप सर तुम्ही Ex-upsc aspirant आहात आणि खूप हुशार आहात no doubt pan काळजी करु नका आम्ही ते ट्विट केले गवर्नमेंट la Tag करून.
अलीकडील विद्यार्थी आंदोलन आणि विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्यांच्या समस्या या लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहेत.
आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
विद्यार्थी आज आपल्या भविष्याशी संबंधित मागणी शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने मांडत आहेत. शासनाने या मागणीवर सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वेळेत प्रतिसाद मिळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांमधील नाराजी भविष्यातही लोकशाही मार्गाने व्यक्त होत राहील. आगामी निवडणुकांच्या काळातही विद्यार्थी प्रश्न आणि त्यांच्या मागण्या हा चर्चेचा महत्त्वाचा विषय ठरू शकतात.
आमचा उद्देश कोणताही राजकीय संघर्ष निर्माण करणे नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून योग्य निर्णय व्हावा, एवढीच अपेक्षा आहे.
शासनाने आणि V. Radha समितीने MPSC 2027 च्या Objective Pattern संदर्भातील मागणीचा सकारात्मक विचार करावा.
एकजूट दाखवूया, आपला आवाज शांततेत आणि ठामपणे मांडूया!
ध्येय एकच – #Objective2027 ! ✊
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS @Nikhil_A_Patil @NiteshNRane @dhananjay_munde @Dhananjay4INC @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @PraveenGedam @Tukaram_IndIAS @MahaDGIPR @mpsc_office @DGPMaharashtra
तुम्ही दिवाळीपूर्वी यांचे महागडे क्लासेस जॉईन करावेत आणि तुमच्याकडून 'Non-refundable' सारख्या पॉलिसीच्या नावाखाली लाखो रुपये उकळता यावेत, म्हणूनच काही कोचिंग माफिया वर्तमानपत्रातल्या बातमीदाराने मांडलेल्या वैयक्तिक मताला समितीचे मत सांगून खोट्या अफवा पसरवत आहेत. सावध राहा!
Objective Pattern लागू होणारच आणि ते ही २०२७ पासूनच .
#Objective2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @Nikhil_A_Patil @ChDadaPatil @VRadhaIAS @votogram_
Combine Group B 2027: १,५००+ पेक्षा जास्त पदांची भरती जाहीर झालीच पाहिजे.
Combine Group C 2026: २०,०००+ पेक्षा जास्त पदांची महाभरती करण्यात यावी.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office @NiteshNRane @cbawankule @ChDadaPatil
MPSC आयोगाला नम्र विनंती आहे की, सध्या समोर कोणतेही निश्चित ध्येय नसल्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे विचलित झाले आहेत. आमची मुख्य मागणी अशी आहे की, आयोगाने लवकरात लवकर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि गट-ब मुख्य परीक्षा २०२६ या दोन्ही परीक्षांच्या तारखांची त्वरित घोषणा करावी.
विद्यार्थ्यांना पुणे किंवा इतर शहरांमध्ये राहून अभ्यास करताना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो आणि त्यानुसार मोठे आर्थिक नियोजन करावे लागते. जर परीक्षांच्या तारखा वेळेत जाहीर झाल्या, तर विद्यार्थी त्यानुसार त्यांच्या पुढील अभ्यासाचे व राहण्याचे योग्य नियोजन करू शकतील.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office
MPSC आयोग आणि राज्य शासनाला विनंती आहे की, गट-क २०२६ ची जी परीक्षा ३ जानेवारीला होणार आहे, त्या परीक्षेत जास्तीत जास्त पदांचे मागणीपत्र पाठवून ही जाहिरात किमान २० हजार पदांपर्यंत वाढवण्यात यावी.
तसेच, या परीक्षेची तारीख न बदलता ३ जानेवारी २०२७ रोजीच ही परीक्षा घेण्यात यावी.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @CMOMaharashtra @MahaDGIPR @mpsc_office @NiteshNRane
Mpsc Objective retweeted
सर्वांनी उद्या ताकदीने सामील व्हा..!!🔥
@Objective2027
@CMOMaharashtra
उद्या आपण कंबाइन ग्रुप 'ब' आणि ग्रुप 'क' साठी ट्विटरवर एकत्र येणार आहोत. सर्वांनी यात हिरिरीने भाग घ्या आणि सरकारदरबारी आपला आवाज पोहोचू द्या!
#Objective2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office
Mpsc Objective retweeted
Objective pattern सर्व विद्यार्थांच्या हिताचा असणार आहे जे आज विरोध करत आहे खाजगी आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देत आहे त्यांचे उद्देश मुळात काय असावा याची कल्पना आहे. मात्र जे माझे मित्र या क्षेत्रात नवीन आले आहे त्या सर्वांना आवर्जून सांगतो उद्या तुम्हीच या कामाबद्दल आमच्या सगळ्यांना धन्यवाद नक्की मानाल.
objective पॅटर्न येणार आणि 2027 लाच @Dev_Fadnavis साहेब आणणार.💯🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
बाकी खालील व्हिडिओ माझ्या विरोधी मित्रासाठी ज्यांनी त्यांची नीतिमत्ता गहाण ठेवली आहे.🙂♥️
आजचा ट्विटर वॉर हा गेल्या वेळपेक्षा नक्कीच अधिक शक्तिशाली आणि प्रभावी ठरला! सर्व प्रामाणिक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी वेळ काढून मनापासून ट्विट केले, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद.
तुमची ही सनदशीर आणि एकजूट झालेली मागणी सरकारदरबारी नक्कीच पोहोचली असेल, यात शंका नाही. आता फक्त एकच अपेक्षा आहे की,निखिल पाटील सरांच्या प्रयत्नांतून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर Objective पॅटर्नबाबतची अधिकृत घोषणा करावी!
#objective2027 🔥🙏
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP
#objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis sahab jar2029la nako asel clean sweep tar kara lagu lawkar objective 2027pattern poona
नायब तहसीलदारसारख्या पदांवर, जिथे कर्मचारी तलाठी पदावरून पदोन्नतीने पोहोचू शकतात, अशा पदांसाठी UPSCचा 2013 चा जुना Descriptive पॅटर्न जसाच्या तसा कॉपी करण्यात आला. कारण काय तर, UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढावा!
पण आज परिस्थिती काय आहे? या निर्णयामुळे UPSC मधील महाराष्ट्राचा टक्का वाढण्याऐवजी उलट आणखी कमी झाला, आणि MPSC मध्ये मात्र बिगर-मराठी लोकांचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला!
आता भयानक वास्तव हे आहे की, उत्तर प्रदेश (UP) किंवा बिहारचे UPSC त अपयशी ठरलेले विद्यार्थी फक्त मराठीच्या एका पेपरमध्ये कसेबसे 75गुण मिळवून पात्र ठरतील आणि महाराष्ट्रात थेट उपजिल्हाधिकारी आणि DYSP म्हणून राज्यावर राज्य करतील! उद्या ही वेळ आली, तर त्यात अजिबात नवल वाटायला नको.
महाराष्ट्राच्या भावी प्रशासकीय व्यवस्थेला आणि इथल्या होतकरू भूमिपुत्रांच्या हक्कांवर घाला घालणारा हा घातक प्रकार ताबडतोब थांबवलाच पाहिजे! याचसाठी MPSC च्या राज्यसेवेसह सर्व परीक्षा तातडीने Objective Pattern च लागू झाल्या पाहिजेत!
#Objective2027 🔥
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office
Mpsc Objective retweeted
माननीय @Dev_Fadnavis साहेब आपण नेहमी स्वच्छ शासन व प्रशासन साठी परिचित आहात.जो काही घोळ mpsc मध्ये यांनी घालून ठेवला आहे तो सर्व सुरळीत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहात ते आम्ही सगळे बघत आहोत.. व्हि राधा समिती विद्यार्थ्यापाशी पोहचली समस्या जाणून घेतल्या हे तुमच्यामुळे शक्य झाले. विविध सुधारणेसहित मुख्य सुधारणा म्हणजे objective pattern ची मागणी 99% विद्यार्थ्यांची आहे आणि न्याय आहे तसेच mpsc वरील विश्वास व पारदर्शकतेसाठी तिची अपरिहार्यता आहे. त्यामुळे diwali अगोदर ही मागणी मान्य करून विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करावी ही विनंती.👏
सर्वच परीक्षा objective नुसार 💯🔥
#mpscobjective2027
@CMOMaharashtra
@mpsc_office
@Nikhil_A_Patil
@PrakashGade13
@Objective2027
Mpsc Objective retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून पुन्हा OBJECTIVE पॅटर्नवर घ्या
वर्णनात्मक परीक्षापद्धतीऐवजी वस्तुनिष्ठ (Objective)पद्धती लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून #राधासमितीने योग्य निर्णय घ्यावा
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
विश्वास जुना ऑब्जेक्टिव पुन्हा 🔥
#objective2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office
Mpsc Objective retweeted
पेपर पॅटर्न आणि प्रशासनाचा संबंध - खूप कमी. जर पॅटर्न efficiency ठरवत असेल तर यशदा, LBSNAA ह्या संस्थांची गरजच नाही. पेपर चेकर मूड वर मार्क्स, perosnal biases, विचारधारा ह्यावरील जुगार म्हणजेdescriptive.
Objective ✅
#objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@RRPSpeaks
Mpsc Objective retweeted
आयोगाच्या चुकीच्या प्रयोगांमुळे विद्यार्थी भरडत आहेत! डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेतील घोळ आणि रिचेकिंगची नामुष्की स्पष्ट करते की ही पद्धत अपयशी ठरली आहे.याबाबत आयोगातील अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या बाबी ...
# OBJECTIVE पॅटर्न 2027 ✅ @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
Mpsc Objective retweeted
२०२७ पासून MPSC च्या सर्व परीक्षा Objective Pattern नेच व्हाव्यात, ही ९९% विद्यार्थ्यांची आग्रहाची मागणी आहे. शासनाने हा निर्णय तात्काळ जाहीर करावा, ही विनंती.
#Objective2027
@CMOMaharashtra @SunetraA_Pawar @NiteshNRane @Shivendraraje11 @VRadhaIAS @AbhiPawarBJP @mpsc_office















