डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai (@DongariPS) profile picture

डोंगरी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Dongari PS, Mumbai. For any emergency, Dial 100/112

Dongari PS Mumbai
Joined July 2024
Photo by डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai (@DongariPS)Photo by डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai (@DongariPS)Photo by डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai (@DongariPS)
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸Ganpati Bappa Morya! Let us welcome Bappa with hearts full of devotion, joy and celebration. May Lord Ganesh bless Mumbaikars with cheerfulness and happiness in the days ahead. 🔸गणपती बाप्पा मोरया! भक्ती, आनंद आणि उत्साहाने गणपती बाप्पाचे स्वागत करूया. भगवान श्री गणेश आगामी दिवसांत सर्व मुंबईकरांना सुख, समृद्धी आणि आनंदाने आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. #GaneshChaturthi2026
52
45
2
374
13,347
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸Interstate Cyber Racket Busted! The cyber team of @DongriPS busted an interstate network supplying ‘mule’ bank accounts for cyber fraud disguised as online gaming, cricket betting and casino activities. Three accused have been arrested, while five others have been identified as wanted. Police seized 42 bank passbooks, 70 debit cards, 36 SIM cards, 23 mobile phones, 3 laptops, 1 tablet, 12 bank kits and a motor car, collectively valued at approximately ₹50 lakh. Investigation revealed that 17 of the 110 bank accounts were linked to 38 cyber complaints, with transactions worth approximately ₹25.45 crore recorded within just 1.5–2 months. The investigation extends beyond Maharashtra to other states. 🔸आंतरराज्यीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश! @DongariPS च्या सायबर पथकाने ऑनलाईन गेमिंग, क्रिकेट बेटिंग व कॅसिनोच्या नावाखाली सायबर फसवणुकीसाठी म्युल बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश केला. याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, ५ पाहिजे आरोपी निष्पन्न झाले आहेत. अटक आरोपींकडून ४२ बँक पासबुक, ७० डेबिट कार्ड, ३६ सिमकार्ड, २३ मोबाईल, ३ लॅपटॉप, १ टॅब, १२ बँक किट व १ मोटार कार असा अंदाजे ₹५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एकूण ११० बँक खात्यांपैकी १७ खात्यांतून ३८ सायबर तक्रारींचा उलगडा झाला. संबंधित खात्यांमध्ये अवघ्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे ₹२५ कोटी ४५ लाखांची आर्थिक उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांपर्यंत या गुन्ह्याचा तपास पोहोचला आहे. #MumbaiPolice4All
10
21
2
128
30,478
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
काहीतरी संशयास्पद घडतंय? वेळ न दवडता ११२ डायल करा आणि सुरक्षित मुंबईसाठी ‘क्रांतिवीर’ बना! #डायल_११२
9
31
1
113
17,814
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter to share your issues, queries, and grievances. No prior appointment is required. Listening to your concerns and taking appropriate measures to address them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
120
174
8
944
212,962
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
1
45
3
53
15,174
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
138
19,771
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
91
160
12
874
294,743
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During the meeting, you can share your queries, concerns, or grievances directly with me. No prior appointment is required. Listening to you and resolving your concerns is our foremost responsibility. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात येऊन माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
43
73
6
335
92,631
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
Ma’am, please note, this is being irresponsibly misinterpreted- the official, while managing law & order there, was trying to hold on to a male protestor when a lady unknowingly stepped in between, while he was looking away- Being a public figure, you are expected to verify facts before attributing any meaning based on a video. Senior officers have verified all the facts and minutely assessed the video to derive facts.
What is this behaviour Mumbai Police? Why is a male cop mandhandling a young female protestor like this? Why isn't he letting his female colleagues handle this? What action will be taken against him? This is unacceptable @Dev_Fadnavis
1,762
2,792
204
14,841
1,037,492
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances. No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issues is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात माझी भेट घेऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
49
73
4
279
93,279
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
Thank you for your appreciation.
मुंबई में बारिश के समय कई लोग जब घर में चाय और पकौड़ों का आनंद लेते है तब मुंबई पुलिस की यह महिला जवान मूसलाधार बारिश और सड़क पर भरे पानी के अंदर खड़े होकर ड्यूटी कर रही है. एम्बुलेंस जल्द निकले उसके लिए तीनों महिला पुलिसकर्मी ने पूरी कोशिश की. @MumbaiPolice @CPMumbaiPolice
31
46
4
298
29,750
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸A family outing to Girgaon Chowpatty turned stressful when a 3-year-old child got separated from their parents in the crowd. ​A search operation was launched immediately by Mumbai Police personnel upon being alerted to the situation. The child was located swiftly and reunited safely with the family. ​A reminder: While visiting crowded places, please keep a close watch on your young kids. It is also helpful to keep a parent's contact information in the child's pocket. In case of an emergency, dial 100/112 or approach the nearest police personnel. ​#OnDuty #PoliceHelp #SafetyFirst #MumbaiPolice ​🔸तुमची सुरक्षा, आमचे कर्तव्य! ​गिरगाव चौपाटी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील ३ वर्षांचा लहान मुलगा गर्दीत अचानक आपल्या पालकांपासून ताटातूट होऊन हरवला होता. ही बाब निदर्शनास येताच कर्तव्यावरील आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तातडीने शोधमोहीम राबवली. ​तत्परता आणि सतर्कतेमुळे अवघ्या काही वेळातच त्या लहान मुलाला सुखरूप शोधून काढण्यात आले आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या लहानग्याला सुखरूप पाहून पालकांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान हेच आमच्या कर्तव्याचे सर्वात मोठे फळ आहे. ​एक नम्र आवाहन: सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः गर्दीच्या भागात आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्या. मुलांच्या खिशात किंवा जवळ पालकांचा संपर्क क्रमांक अवश्य ठेवा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधा किंवा १००/११२ क्रमांकावर कॉल करा. आम्ही आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहोत. ​#OnDuty #PoliceHelp #SafetyFirst #MumbaiPolice
28
64
2
335
38,636
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
The Guardians in the Storm ! @MumbaiPolice
41
104
44
265
45,951
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
🔸 Today at @MumbaiPolice Headquarters, DCP Pravin Munde, DCP Krishnakanth Upadhayay, and DCP Dixitkumar Gedam were promoted to the rank of DIG as Additional Commissioner of Police in the presence of their proud family members. Congratulations to all three officers on this well-deserved achievement. I wish them continued success as they take on greater responsibilities in service of Mumbai and its citizens. 🔸आज @MumbaiPolice मुख्यालयात पोलीस उप आयुक्त प्रवीण मुंडे, कृष्णकांत उपाध्याय आणि दीक्षितकुमार गेडाम यांना अपर पोलीस आयुक्त पदावर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदोन्नती देण्यात आली. या हक्काच्या आणि बहुमानाचे यश संपादन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुंबई आणि मुंबईकरांच्या सेवेत मोठी जबाबदारी स्वीकारत असताना, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. #BadgesOfHonour
41
72
2
642
38,513
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
Marking Excellence in Duty, Courage, dedication and public Trust, today presented Indian Merchants Chamber (IMC) Public Service Awards to 67 police personnel in 11 different categories. This recognition stands as a testament to the unwavering dedication and courage of every personnel of Mumbai Police, who serve tirelessly to ensure the safety and security of our city. We extend our gratitude to IMC for this esteemed acknowledgement and for their continued support in recognising excellence in public service. 🔹कर्तव्य, साहस आणि विश्वासाचा गौरव यासाठी आज रोजी इंडियन मर्चंट्स चेंबर (आयएमसी) सार्वजनिक सेवा पुरस्कार मुंबई पोलिस दलातील ६७ अधिकारी आणि अंमलदार यांना प्रदान केला. हा पुरस्कार मुंबई पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदाराच्या अविरत सेवा, साहस आणि सचोटीचे प्रतीक आहे, जे आपल्या शहराच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असतात. सार्वजनिक सेवेतील या कार्याची दखल घेतल्याबद्दल आणि या बहुमानाबद्दल आम्ही आयएमसीचे मनापासून आभार मानतो. #IMCAwards #MumbaiPolice4All
15
38
1
130
22,429
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
Happy Holi to all! Wishing everyone a day filled with colours and joy. #Holi2026
14
16
97
4,203
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हे रंग धुलिवंदनाच्या सणाचे, आमच्या खाकीचा रंग, नेहमी वचन देतो रक्षणाचे! #ColoursOfJoy #HuesOfIndia #Holi2026
30
36
325
49,454
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
Under the guidance of @CPMumbaiPolice, personnel across Mumbai Police were elevated to higher ranks in special pipping ceremonies, witnessed by senior officers and their proud families at their respective units. Each badge reflects years of dedication, discipline, and an unwavering commitment to Mumbai. #BadgesOfHonour #PippingCeremony
15
18
140
6,781
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
Today, we honour and bid farewell to the retiring officers and staff of Mumbai Police, whose years of dedicated service have strengthened the safety and security of our city. Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the uniform every single day. While they step away from active duty, their contribution remains woven into the fabric of Mumbai’s safety, inspiring generations to serve with the same honour and integrity. #HappyRetirement #KhakiNeverRetires
14
28
2
191
11,605
डोंगरी पोलीस ठाणे - Dongari PS Mumbai retweeted
मुंबई पोलिसांची कार्यक्षमता आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा वेग वाढवण्यासाठी, मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांनी नरिमन पॉईंट येथे ६३३ चारचाकी आणि ६५७ दुचाकी वाहनांचे झेंडा दाखवून लोकार्पण केले. या नव्या ताफ्यामुळे मुंबई पोलिसांची प्रत्यक्ष मैदानावर काम करण्याची तयारी आणि प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. या प्रसंगी मुंबई शहराचे मा. सह पालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढा @MPLodha, मा.गृह राज्यमंत्री श्री योगेश रामदास कदम @iYogeshRKadam, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. #FasterResponse #PeopleCentricPolicing
9
27
1
141
8,203