Pinned Tweet
भूतकाळाचिया-।-स्मृतीने नुसते-। जग हे भासते-।-खरेखुरे॥
भूतकाळाविण-।-ठाऊक ना काही;। त्याच्यातच पाही-।-मुक्ती मिळे॥
मराठी ओवी
xxxxxx। xxxxxA। xxxxxA। xxxx॥
Only because you remember the past continuously there's a world for you, there's a body, there's knowledge - without the past, you know nothing.
That nothing is freedom.
2
78
मृदंग उतरवु शकतो आणिक सैल करू वीणेच्या तारा;
कोण कोकिळेला पण आज्ञा ना गाण्याची करू शके हो?
मराठी
पादाकुलक वृत्त
१६,१६ मात्रा
Replying to @longhandnotes
"You can muffle the drum,and...loosen the strings of the lyre,but who shall command the skylark not to sing?"-Gibran
nitter.cf/CNN/status/79921520210…
1
30
तुज्याशी जीवना हायेत पोत्यानं रं गाऱ्हानी
कुनी माया करत न्हाई तरीसुद्दा तुज्यावानी
म्हराटी दोनोळी
लगागागा लगागागा लगागागा लगागागा
अनेक वर्षांची एक इच्छा आज पूर्ण झाली. चुलीवर मातीच्या भांड्यात मी बनवलेला लाडका भात!!
शिकायतें तो बहुत हैं तुझसे ए जिंदगी.. लेकिन तुम्हारी तरह कोई प्यार भी तो कोई नहीं करता!
समर्थांचं घर आहे हे. कधी हा अनुभव सुद्धा सांगेन.
तूर्तास उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊया ☺️
#कोकणी_पुणेकर
10
कुणी चेटक्या येउनी सांगतो
इराणात, प्रेषिॖतॖ म्हणे मीच तो.
मराठीमध्ये शहानाम्याचे वृत्त
लगागा लगागा लगागा लगा
(निचृत भुजंगप्रयात वृत्त)
From the #Shāhnāma
yak-ē jādū āmad ba dīnāvarī
ba ērān ba daʕvā-i paiġambarī
“A sorcerer has come with a (new) religion to Iran, claiming prophethood.”
referring to Mani (3rd cent.), the founder of that heterodoxy called Manicheism
یکی جادو آمد بدیناوری – بایران بدعوی پیغمبری
1
23
तिरक्यांना जर समांतर तुम्ही वागलात तर ठरता तिरके.
पण त्यांच्याशी सरळ वागले, ते तिरक्यांना तिरके वाटे.
करा काहिही, मिळती नक्की, कोणा ना कोणाचे फटके,
योग्य जे असे करीत राहा जरी नियम असले उफराटे.
मराठी
पादाकुलक वृत्त
1
22
"नाहीरें"स असाध्य ते न मिळते शोधूनही या जगी
मराठी
शार्दूलविक्रीडित वृत्त
Replying to @longhandnotes
लोके नूनमकिञ्चनेन करणं किञ्चिद्ध्यसाध्यं न वै ||
"There is nothing that those who have nothing cannot do."
-David Shulman translating Kambar's verse on Rāma's wonder on his first sight of the parṇaśālā built by Lakṣmaṇa at Citrakūṭa
youtube.com/watch?v=dGKQdUVu… (30m15s - 39m35s)
18
सरे आता वसंतर्तु, विधात्या! वाचवी आता!
ऋतू गेला तरीही वारुणी मी चाखली नाही.
मराठी द्विपदी
लगागागा लगागागा लगागागा लगागागा
#Persian dād-gustar “giver of justice”
< dād “justice” [lit. “that which is given”, *dāta-]
+ gustar- “to spread” < *vi-star-, matching (commonly used in Hindi) वि॒स्ता॒र- vi-stārá- “spread” (noun), विस्तृ॑त- ví-stṛ-ta- “spread out” (adj.)
[PIE *wi + *sterh₃- “to spread”]
1
3
129
टापांचा स्वर आला तर असु शकेल घोडा, झेबरा नव्हे
"If you hear hoofbeats outside the window, it's probably a horse, not a zebra."
Steven Pinker @sapinker
11
समाजवाद्यांना संपत्ती निर्मितीमधे रूचि नसे.
त्यांना वाटे 'ती तर आहे', प्रश्न पुनर्वितरण आहे.
मराठी
८,८,८,६ मात्रा
(श्रावणमासी हर्ष मानसी...)
35
दारिद्र्याची स्थिती मानवाची नैसर्गिक स्थिती असे.
तिज मीमांसा लागत नाही, परंतु संपत्तीला लागे.
मराठी
पादाकुलक वृत्त
"Poverty needs no explanation. It is the natural state of humankind. What needs an explanation is wealth."
Steven Pinker @sapinker
1
13
जयाला उजेड। पहिल्यांदा मिळे। तेच पान गळे। पहिल्यांदा॥
मराठी ओवी
xxxxxx। xxxxxA। xxxxxA। xxxx॥
Leaves that are foremost
To receive sunshine and breeze
Seem first to fall too
#haiku #headstart #ItBalancesOut
1
35
तुझा स्वर पोचला अन् दुःख जागे झाले रे!
अणी अस्वस्थ अश्रूंनी पुरा भरला पेला.
मराठी द्विपदी
लगागागा लगागागा लगागागा गागा
1
16



























