योगेश कातारे पाटील (@KatYogesh) header
योगेश कातारे पाटील (@KatYogesh) profile picture

पर्यावरणवादी,लोकशाहीवादी..कट्टर महाराष्ट्रवादी,

मुंबई
Joined September 2017
Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)Photo by योगेश कातारे पाटील (@KatYogesh)
भक्त उच्चशिस्कित 😂😂
हे खरे आहे की चीन भारताच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या खूप पुढे आहे..... हे ही खरे आहे की चीन चा GDP भारताच्या चौपट आहे.... मात्र जेव्हा गरीब आणि अविकसित देशांना मदतीचा विषय येतो तेव्हा भारत चीनवर मात करतो. FM जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेल्या माहिती नुसार भारताचे ७८ देशांत ६०० मोठे विकास प्रकल्प आहेत.त्यात पायाभूत सुविधा शेतीतंत्रज्ञान आणि प्रशिक्षण यावर भर दिला जातो. महत्वाचे म्हणजे चीन प्रमाणे भारत इतर देशांना कर्ज देऊन कर्ज विळख्यात अडकवत नाही. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता मदत करणारा देश भारत आहे @PMOIndia @narendramodi @DrSJaishankar @MEAIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
45
आम्ही mpsc चे विद्यार्थी असताना, यांचे संभाजीनगर ला तापडिया अडोटोरियम ला मार्गदर्शनपर प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रम होते, अभ्यास साहित्य ही आहे, खूप अभ्यासू व्यक्ती वाटले..पण आता कमेंट box बंद करून एका अर्थतज्ञ आणि अभ्यासकाला सरकारी प्रवक्ता होऊन मत मांडताना पाहून वाईट वाटतं.1/2
अमेरिकेने रशियन तेल खरेदीदारांवर १००% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी कायदा केला आहे. अपेक्षेप्रमाणेच भारतात याची चर्चा अमेरिकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता “भारताची अर्थव्यवस्था कोसळेल, बेरोजगारी वाढेल” अशी भीती व्यक्त करणारे अतिरंजित पोस्ट ही वायरल होत आहेत याकडे काही भारताचे अपयश म्हणूनही बघत आहेत . त्यांच्यासाठी ...... भारताची 2025 मधील एकूण निर्यात सुमारे ९०० अब्ज डॉलर त्यात अमेरिकेचा वाटा 10% ही नाही. गेल्या एक वर्षात भारताने केलेल्या चार मुक्त व्यापार करारांमुळे पर्यायी बाजारपेठा भारतासाठी उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे भारतातील देशांतर्गत बाजारपेठ जगातील सर्वात मोठी आहे. असा टेरिफ भारतावर लावताना ट्रम्प यांना दहा वेळा विचार करावा लागेल . अमेरिकेतील महागाई ३.४% वर आहे; पुरवठा साखळी विस्कटली तर तिचा फटका अमेरिकेलाच जास्त आहे. @narendramodi @PiyushGoyal @DrSJaishankar @POTUS @LindseyGrahamSC #IndiaUSTrade #Tariffs #RussianOil #भारतअमेरिका
2
115
योगेश कातारे पाटील retweeted
ये खायला ..तुझ्यासाठी कच्च ठेवलंय, कुत्र्या @iNarendraMehta
16
50
4
557
7,041
योगेश कातारे पाटील retweeted
मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्वाचं जाणून न घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बळी पडणे, हे स्वत्व हरवलेल्या समाजाची लक्षणं आहेत.
2
5
24
556
योगेश कातारे पाटील retweeted
ज्या ज्या So Called मोठे मोठे क्रिकेटपटू, गायक,अभिनेते,नेते ज्यांनी विद्यार्थी मुलांसाठी आवाज नाही उठवला त्या सगळ्यांना मी आताच सर्व Social Media वरून unfollow करतोय
16
33
1
267
2,521
योगेश कातारे पाटील retweeted
तानाशाह की कुर्सी अब खतरे में हैं 🔥 लिख नहीं सकते तो रीट्वीट ही ठोक दिया करो इंक़लाब जिंदाबाद ✊
631
17,558
177
38,368
424,615
योगेश कातारे पाटील retweeted
महाराष्ट्र हा स्वतंत्र देश होण्याच्या योग्यतेचा प्रदेश आहे - राजू परुळेकर #महाराष्ट्र #Maharashtra
80
165
23
921
39,315
योगेश कातारे पाटील retweeted
>हमने @fssaiindia को टैग करके वीडियो बनाई , >फिर पूरे देश भर में न्यू IT रूल्स की वजह से जो सोशल मीडिया अकाउंट्स को बैन किया जा रहा है उसपर हमने वीडियो बनाई उसका ये खामियाजा हमें भुगताना पड़ रहा है, >कोई बात नहीं हम आपके लिए लगातार विडियोज बनाते रहेंगे। youtu.be/187bhCKfFGo?si=VCXO…
58
1,104
16
3,244
69,130
योगेश कातारे पाटील retweeted
देशाचे माजी सरन्यायाधीश जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या रा. सू. गवई सरांच्या पोटी जन्मलेले भूषण गवई एका #मनुवादी आणि धर्मांध बाबाच्या नादी लागले. याला काय म्हणावे ? #जयभीम
19
31
2
170
2,922
योगेश कातारे पाटील retweeted
नाशिकच्या टीसीएस शाखेत जे काही घडलं, त्यावरून सध्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचा आणि आयटी सेलचा ऊत आला आहे. पण या संपूर्ण प्रकरणाकडे जर आपण तटस्थपणे आणि तर्काच्या निकषावर पाहिलं, तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. समजा हे खरोखरच धर्मांतराचे रॅकेट (आतापर्यंत दाखल झालेल्या एकाही FIR मधे असा उल्लेख नाही अजूनतरी) असते, तरीही अशा मुलींबद्दल सहानुभूती दाखवण्याचं काहीच कारण नाही. जिहादी लोक 'इस्लाम हिंदू धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे' हे सांगून मुलींचे ब्रेनवॉश करतात, असा दावा केला जातो. पण विचार करा, उद्या जर कोणी येऊन तुम्हाला सांगितलं की, "माझा बाप तुझ्या बापापेक्षा चांगला आहे आणि तुझा बाप चुकीचा आहे," तर तुम्ही त्याचं ऐकून तुमचा बाप बदलणार का? की त्याच्या कानाखाली मारणार? जर बापाच्या बाबतीत आपण इतके स्वाभिमानी असू शकतो, तर मग धर्माच्या बाबतीत या मुलींचा मेंदू नेमकं कुठे माती खायला जातो? कोणीतरी चार गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही आपला हजारो वर्षांचा वारसा सोडायला तयार होता, ही तुमची वैचारिक दिवाळखोरी नाही का? अशा मुलींच्या अज्ञानावर रडण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात थोडी तरी अक्कल असायला हवी होती. दुसरा मुद्दा म्हणजे लग्नाचे आमिष दाखवून फसवले (हा आरोप हिंदू मुलांवर सुद्धा करत असतात मुली). आजच्या काळात हे ऐकूनही हसू येतं. तुम्हाला लग्नाची एवढीच हौस असेल, तर घरातल्यांना सांगा, बापाला सांगा की माझं लग्न लावून द्या. पण लग्नाआधी नको ते चाळे करायचे आणि नंतर फसवणूक झाली म्हणून ओरड करायची, याला काय अर्थ आहे? मिळालेल्या माहितीनुसार, दानिश शेख नावाच्या मुलाचे आधीच लग्न झाले होते हे समोर आल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. समजा त्याचं आधी लग्न झालं नसतं आणि तो या मुलीशी लग्न करायला तयार झाला असता, तर आज हे धर्मांतराचे किंवा शोषणाचे आरोप झाले असते का? तेव्हा कदाचित या मुलीने आनंदाने धर्म बदलला असता. मग आताच ओरड कशासाठी? टीव्ही मीडिया आणि सोशल मीडियावरील पाळीव आयटी सेल या प्रकरणावर तुटून पडले आहेत. त्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी. FIR मध्ये धर्मांतर रॅकेटचा उल्लेख आहे का? कारण, आतापर्यंत ९ एफआयआर दाखल झाल्या आहेत, पण त्यात मुख्य गुन्हा धर्मांतर रॅकेट असल्याचा कोणताही उल्लेख नाही. मग नसलेला मुद्दा (या प्रकरणात) उकरून धार्मिक तेढ कशासाठी निर्माण केली जातेय? जिला माध्यमांनी या रॅकेटची मास्टरमाइंड आणि एचआर मॅनेजर म्हटले, ती निदा खान प्रत्यक्षात केवळ एक प्रोसेस असोसिएट होती. तिच्याकडे कोणाची भरती करण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. पोलिसांनी ४० दिवस साफसफाई कामगार बनून तपास केला, ही बातमीही अफवाच निघाली. पोलिसांनी स्वतः स्पष्ट केले की साध्या वेशातील महिला कर्मचारी केवळ तक्रारी घेण्यासाठी तिथे गेल्या होत्या. आरोपी मुस्लिम दिसला की तुमचा निषेध गगनाला भिडतो. मग जेव्हा अंकिता भंडारी सारख्या मुलीवर अन्याय होतो, मणीपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते किंवा नाशिकमध्येच जेव्हा अशोक हरात नावाचा भोंदू बाबा नरबळी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक होतो, तेव्हा तुमचा हा हिंदू धर्म धोक्यात का येत नाही? तुम्हाला हिंदू मुलींना अत्याचारापासून वाचवायचे आहे की फक्त मुस्लिमांपासून वाचवायचे आहे? जर अत्याचार करणारा हिंदू असेल, तर तुम्हाला काहीच समस्या नसते का? गुन्हेगाराचा धर्म बघून तुमची संतापण्याची तीव्रता ठरत असेल, तर तुमची नैतिकता शून्य आहे. म्हणजे हे प्रकरण टीसीएसमधील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक गैरवर्तणुकीचे आणि ऑफिसमधील अधिकारांच्या गैरवापराचे आहे. पण त्याला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देऊन मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. जोपर्यंत मुली स्वतःचा मेंदू वापरणार नाहीत आणि समाज गुन्हेगाराकडे केवळ गुन्हेगार म्हणून पाहणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.
9
11
4
18
3,051
योगेश कातारे पाटील retweeted
हा घ्या आणखी एक पुरावा. हे आहेत देगलूरकर फडाचे शब्दप्रभू चैतन्य देगलूरकर आणि त्यांचे 2024 मधील पंढरपुरातील कीर्तनकारांच्या मेळाव्यातील भाषण. #वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य सर्व काही संपणार आहे म्हणून #भाजप शिवाय कुणीच आपल्याला वाचवणार नाही. अशी काल्पनिक भीती दाखवून निवडणुकीत प्रचार कसा करावा, जनतेचा बुद्धिभेद कसा करावा याचे आपल्या रसाळ वाणीने प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर राज्यात अनेक #कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाजपाचा उघड खरा नव्हे खोटा प्रचार करत होते. सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत होते. भागवत #वारकरी संप्रदायातील संतांच्या कोणत्या ग्रंथात आहेत ? राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय नवा मंत्र रुजवणाऱ्या सन्माननीय देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील #घुसखोर नाही म्हणायचे तर काय मग म्हणायचे ? त्यांच्या समर्थकांनी सांगावे. बाकी त्यांच्या #देगलूरकर फडाचा पूर्व इतिहास, ते वर्णवर्चस्ववादी आहेत की नाही, त्यांची घराची परंपरा याच्याशी मला आत्ता काहीच बोलायचे नाही बोललो नाही. राम कृष्ण हरी! #warkari
27
106
4
472
13,729
जोक बघायचाय? खाली पहा!😁
जंगल ही नैसर्गिक संपत्ती असून जंगलात ८०% पेक्षा जास्त प्राणी आणि वनस्पतींचा अधिवास आहे. जंगलांमुळे हवा, पाणी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यात येते. त्यामुळे जंगलांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.

1
160
मराठीला उघड विरोध करणाऱ्यांशी प्रत्यक्ष संघर्ष करण्याची वेळ आली आहे पुन्हा संयुक्त मराठी लढा सुरू झाला आहे मराठी विरोधात उघडपणे आंदोलन होईल आणि आपण गप्प बसू असे होऊ नये ही लढाई हरता कामा नये.
7
108
1
556
4,488
योगेश कातारे पाटील retweeted
जनता के मुद्दे - 1- शिक्षा 2- स्वास्थ्य 3- रोजगार 4- गरीबी 5- मंहगाई सरकार के मुद्दे - 1- वंदे मातरम् 2- पाकिस्तान 3- हिंदू मुस्लिम 4- मुझको गाली दी विपक्ष के मुद्दे - 1- EVM हटाओ 2- जाति जनगणना 4- लोकसभा स्पीकर हटाओ 5- वोट चोरी मीडिया के मुद्दे - 1- सीमा हैदर का छठा बच्चा 2-मुस्कान को जेल में बेटी हुई है 3- आम काट कर खाते हो या चूसकर
215
3,082
84
8,490
148,904
योगेश कातारे पाटील retweeted
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis @DGPMaharashtra आपणास पुनश्च विनंती की ,मला संभाजी भिडे यांचे धारकरी आणि काही हिंदुत्ववादी बुवा बाबांचे समर्थक मला फोन करून दररोज शिवीगाळ ,दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत मेसेज करत आहेत, फोन करून त्रास देत आहेत मी कुठेही कोणाचाही कसलाही अवमान केलेला नाही मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे.भागवत #वारकरी संप्रदायाच्या संदर्भात तात्विक वैचारिक मांडणी करत आहे मात्र माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत तसेच पंढरपूर श्रीरामपूर नेवासा इत्यादी ठिकाणी माझे विरुद्ध खोट्या निराधार तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तरी मला फोन करून मेसेज करून त्रास देणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी.मी कायदा आणि #लोकशाही पाळणारा जबाबदार कार्यकर्ता आहे. माझे जीवितास काही कमी जास्त झाल्यास मला फोन करणारे संभाजी भिडे यांचे #धारकरी आणि कट्टर #हिंदुत्ववादी सर्वस्वी जबाबदार राहतील त्यांनी यापूर्वी सुद्धा मला एक वर्षापूर्वी धमक्या व घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. तसेच मला संरक्षण मिळावे. @PawarSpeaks @NCPspeaks
भास्कर गिरी महाराजांचे #नेवासा भागातील हिंदुत्ववादी भक्त मला सकाळपासून फोन करून जीवे मारण्याची दमबाजी ,शिवीगाळ करत आहेत. याचा अर्थ तिकडे किती कट्टरवाद जोपासला गेला आहे ते कळते. खरे #वारकरी असे हिंसक गुंड प्रवृत्तीचे नसतात. केवळ धर्मांधता रुजवली आहे. मला दमबाजी,धमक्या, शिवीगाळ करणाऱ्या व फोन ,मेसेज करून जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या सर्वांवर लवकरच रीतसर कायदेशीर तक्रार करतोय. @MahaPolice @CMOMaharashtra #police @DGPMaharashtra हुकुमशाही नाही लोकशाही आहे. @Dev_Fadnavis @CPPuneCity
12
27
4
141
3,870
योगेश कातारे पाटील retweeted
## 𝐎𝐩𝐞𝐧 𝐋𝐞𝐭𝐭𝐞𝐫 𝐭𝐨 𝐒𝐡𝐫𝐢 𝐒𝐢𝐝𝐝𝐡𝐚𝐫𝐭𝐡 𝐒𝐡𝐢𝐫𝐨𝐥𝐞 𝑺𝒕𝒐𝒑 𝒕𝒉𝒆 𝑴𝒂𝒔𝒔𝒂𝒄𝒓𝒆 𝒐𝒇 529 𝑯𝒆𝒓𝒊𝒕𝒂𝒈𝒆 𝑻𝒓𝒆𝒆𝒔 𝒐𝒏 𝑮𝒂𝒏𝒆𝒔𝒉𝒌𝒉𝒊𝒏𝒅 𝑹𝒐𝒂𝒅, 𝑷𝒖𝒏𝒆 To, 𝙎𝙝𝙧𝙞 𝙎𝙞𝙙𝙙𝙝𝙖𝙧𝙩𝙝 𝙎𝙝𝙞𝙧𝙤𝙡𝙚 @SidShirole Hon’ble MLA, Shivajinagar Constituency, Pune Email: [email protected] 𝗦𝘂𝗯𝗷𝗲𝗰𝘁: 𝗨𝗿𝗴𝗲𝗻𝘁 𝗱𝗲𝗺𝗮𝗻𝗱 𝘁𝗼 𝘀𝘁𝗼𝗽 𝘁𝗵𝗲 𝗽𝗹𝗮𝗻𝗻𝗲𝗱 𝗳𝗲𝗹𝗹𝗶𝗻𝗴 𝗼𝗳 𝟱𝟮𝟵 𝗯𝗶𝗴, 𝗼𝗹𝗱 𝘁𝗿𝗲𝗲𝘀 𝗼𝗻 𝗚𝗮𝗻𝗲𝘀𝗵𝗸𝗵𝗶𝗻𝗱 𝗥𝗼𝗮𝗱 – 𝗮 𝘃𝗶𝗼𝗹𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗖𝗼𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗶𝗼𝗻, 𝗺𝘂𝗹𝘁𝗶𝗽𝗹𝗲 𝗔𝗰𝘁𝘀, 𝗰𝗼𝘂𝗿𝘁 𝗼𝗿𝗱𝗲𝗿𝘀, 𝗮𝗻𝗱 𝗽𝘂𝗯𝗹𝗶𝗰 𝘁𝗿𝘂𝘀𝘁. Dear 𝑺𝒊𝒅𝒅𝒉𝒂𝒓𝒕𝒉 ji, You are the elected representative of the Shivajinagar constituency. The Constitution of India expects you to act in large public interest, and your decisions must echo the voice of the people you represent. Today, that voice is crying out – loud, angry, and desperate. ### 529 𝘛𝘳𝘦𝘦𝘴 𝘔𝘢𝘳𝘬𝘦𝘥 𝘧𝘰𝘳 𝘋𝘦𝘢𝘵𝘩 – 𝘐𝘯 𝘵𝘩𝘦 𝘕𝘢𝘮𝘦 𝘰𝘧 "𝘛𝘳𝘢𝘧𝘧𝘪𝘤 𝘙𝘦𝘭𝘪𝘦𝘧" Ganeshkhind Road is an iconic artery of Pune. For over 50 years, it has remained 36 metres wide – serving lakhs of commuters daily. Suddenly, after the Metro work began, a plan has surfaced to widen the entire road to 45 metres. The official reason: “to ease traffic congestion.” But we are not naive. Within 500 metres of a Metro station, additional FSI is granted. If the road is widened to 45 metres, the properties along the road also receive extra FSI. Is that the real reason for this sudden rush? A mystery – but a very convenient one. ### 𝘛𝘩𝘦 𝘔𝘦𝘵𝘳𝘰 𝘗𝘪𝘭𝘭𝘢𝘳 𝘛𝘳𝘢𝘱: 𝘞𝘪𝘥𝘦𝘯𝘪𝘯𝘨 𝘛𝘩𝘢𝘵 𝘞𝘪𝘭𝘭 𝘞𝘰𝘳𝘴𝘦𝘯 𝘊𝘰𝘯𝘨𝘦𝘴𝘵𝘪𝘰𝘯 Here is the bitter truth that the PMC is hiding: The Metro pillars have already been constructed at the existing 36 metre road width. When the road is widened to 45 metres, these pillars will not move. They will stand like concrete walls on both sides. Result? Three natural, permanent bottlenecks – at Shimla Office, at RBI College, and at a third location – where the road will abruptly narrow, forcing all traffic to merge, clog, and pool. Widening the road while leaving the pillars where they are will not reduce congestion – it will create new, permanent chokepoints. The traffic will simply rush from one jam to another. So why widen at all? The answer may lie in the additional FSI mentioned above. ### 𝘛𝘩𝘦 𝘍𝘪𝘳𝘴𝘵 𝘚𝘭𝘢𝘶𝘨𝘩𝘵𝘦𝘳: 192 𝘛𝘳𝘦𝘦𝘴 𝘈𝘭𝘳𝘦𝘢𝘥𝘺 𝘍𝘢𝘭𝘭𝘦𝘯 In the first phase of Ganeshkhind Road widening, 192 trees stood as “obstructions.” Citizens fought tooth and nail. They went to court. By the court issue order, PMC had already felled down manjority of the trees. A court‑appointed committee submitted a report – called it a fait accompli. Now comes Phase 2. This time: 529 trees – large, old, heritage trees – have been marked with red numbers. They are the very identity of Ganeshkhind Road. They give shade to pedestrians, birds, and weary commuters. And the PMC calls them “obstruction.” ### 𝘗𝘔𝘊’𝘴 𝘐𝘭𝘭𝘦𝘨𝘢𝘭 𝘍𝘰𝘰𝘵𝘱𝘢𝘵𝘩 𝘷𝘴. 𝘊𝘪𝘵𝘪𝘻𝘦𝘯𝘴’ 𝘐𝘙𝘊‑𝘊𝘰𝘮𝘱𝘭𝘪𝘢𝘯𝘵 𝘈𝘭𝘵𝘦𝘳𝘯𝘢𝘵𝘪𝘷𝘦 Under the current PMC design layout, the footpath width is kept constant at a mere 2.5 metres – a gross violation of mandatory IRC guidelines. Let us be very clear about the law: > IRC guidelines are legally mandatory under: > - Section 198A of the Central Motor Vehicles Act, 1988 > - Rule 166 of the Central Motor Vehicles Rules, 1999 > - Section 41 of the Rights of Persons with Disabilities Act, 2016 – which mandates accessible, safe footpaths for all citizens. A 2.5 metre footpath on a 45 metre road is not only illegal – it is deadly for pedestrians, cyclists, and disabled persons. Citizens have done the PMC’s job for them. We have prepared a detailed, IRC‑compliant alternative design that: - Varies footpath width from 3.25 to 4.75 metres (not a constant 2.5 m) - Includes a 2 metre dedicated cycle track - Includes a 1 metre furniture zone (for streetlights, benches, tree guards, utility poles) - Saves every single heritage tree by aligning the footpath around them – because a footpath does not have to be a straight line. This design fully complies with the IRC, the Motor Vehicles Act, and the Rights of Persons with Disabilities Act. If the PMC adopts this design – as was done for Jangali Maharaj Road, where not a single large tree was felled – not one of the 529 trees needs to die. ### 𝘝𝘪𝘰𝘭𝘢𝘵𝘪𝘰𝘯 𝘰𝘧 𝘵𝘩𝘦 𝘛𝘳𝘦𝘦 𝘈𝘤𝘵: 𝘕𝘰 𝘈𝘭𝘵𝘦𝘳𝘯𝘢𝘵𝘦 𝘗𝘭𝘢𝘯, 𝘕𝘰 𝘛𝘳𝘦𝘦‑𝘚𝘦𝘯𝘴𝘪𝘵𝘪𝘷𝘦 𝘗𝘭𝘢𝘯𝘯𝘪𝘯𝘨 The Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act, 1975 is crystal clear: > Section 8(2) of the Tree Act mandates that before any tree felling is permitted, the authority must consider whether an alternative design or layout can save the trees. The PMC has not prepared any such alternative plan. By refusing to consider the citizens’ IRC‑compliant design, the PMC is in direct violation of Section 8(2) of the Tree Act, 1975. This is not a technical oversight. This is wilful, deliberate violation of the law. ### 𝘑𝘔 𝘙𝘰𝘢𝘥: 𝘈 𝘚𝘩𝘪𝘯𝘪𝘯𝘨 𝘌𝘹𝘢𝘮𝘱𝘭𝘦 𝘰𝘧 𝘞𝘩𝘢𝘵 𝘐𝘴 𝘗𝘰𝘴𝘴𝘪𝘣𝘭𝘦 Jangali Maharaj Road – another iconic Pune artery – was developed without felling a single large tree. It is a world‑class example of creative, tree‑sensitive design that respects the law. If JM Road can be widened and beautified while saving every tree, why can’t Ganeshkhind Road? The answer is not lack of technology. The answer is lack of will – and perhaps, lack of honesty. ### 𝘠𝘰𝘶𝘳 𝘊𝘰𝘯𝘴𝘵𝘪𝘵𝘶𝘵𝘪𝘰𝘯𝘢𝘭 𝘋𝘶𝘵𝘺 – 𝘈𝘯𝘥 𝘖𝘶𝘳 𝘋𝘦𝘮𝘢𝘯𝘥 As our elected representative, we demand that you: 1. Immediately stop the process of marking and felling these 529 trees. 2. Direct the PMC to release the full road design and to adopt the citizens’ IRC‑compliant alternative that saves all trees – with footpath width of 3.25‑4.75 m, 2 m cycle track, and 1 m furniture zone. 3. Explain publicly why Metro pillars were fixed at 36 metres – and how widening to 45 metres will not create worse bottlenecks at Shimla Office, RBI College, and the third location. 4. Enforce compliance with: - IRC guidelines (mandatory under Section 198A, MV Act 1988, and Rule 166, MV Rules 1999) - Section 41 of the Rights of Persons with Disabilities Act, 2016 - Section 8(2) of the Maharashtra Trees Act, 1975 5. Publicly state whether you stand with the people of Pune – or with a handful of powerful interests. 𝐼𝑓 𝑦𝑜𝑢 𝑐ℎ𝑜𝑜𝑠𝑒 𝑡𝑜 𝑟𝑒𝑚𝑎𝑖𝑛 𝑠𝑖𝑙𝑒𝑛𝑡, 𝑜𝑟 𝑖𝑓 𝑦𝑜𝑢 𝑎𝑙𝑙𝑜𝑤 𝑡ℎ𝑖𝑠 𝑚𝑎𝑠𝑠𝑎𝑐𝑟𝑒 𝑡𝑜 𝑝𝑟𝑜𝑐𝑒𝑒𝑑, 𝑦𝑜𝑢 𝑤𝑖𝑙𝑙 𝑛𝑜𝑡 𝑏𝑒 𝑤𝑜𝑟𝑘𝑖𝑛𝑔 𝑖𝑛 𝑙𝑎𝑟𝑔𝑒 𝑝𝑢𝑏𝑙𝑖𝑐 𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑒𝑠𝑡. 𝑌𝑜𝑢 𝑤𝑖𝑙𝑙 𝑏𝑒 𝑤𝑜𝑟𝑘𝑖𝑛𝑔 𝑓𝑜𝑟 𝑎 𝑓𝑒𝑤. 𝑇ℎ𝑒 𝐶𝑜𝑛𝑠𝑡𝑖𝑡𝑢𝑡𝑖𝑜𝑛 𝑜𝑓 𝐼𝑛𝑑𝑖𝑎 𝑒𝑥𝑝𝑒𝑐𝑡𝑠 𝑏𝑒𝑡𝑡𝑒𝑟. 𝑇ℎ𝑒 𝑝𝑒𝑜𝑝𝑙𝑒 𝑜𝑓 𝑃𝑢𝑛𝑒 𝑒𝑥𝑝𝑒𝑐𝑡 𝑏𝑒𝑡𝑡𝑒𝑟. 𝐹𝑢𝑡𝑢𝑟𝑒 𝑔𝑒𝑛𝑒𝑟𝑎𝑡𝑖𝑜𝑛𝑠 𝑤𝑖𝑙𝑙 𝑗𝑢𝑑𝑔𝑒 𝑦𝑜𝑢. 𝑊𝑒 𝑎𝑟𝑒 𝑛𝑜𝑡 𝑎𝑠𝑘𝑖𝑛𝑔 𝑓𝑜𝑟 𝑡ℎ𝑒 𝑖𝑚𝑝𝑜𝑠𝑠𝑖𝑏𝑙𝑒. 𝑊𝑒 𝑎𝑟𝑒 𝑎𝑠𝑘𝑖𝑛𝑔 𝑦𝑜𝑢 𝑡𝑜 𝑟𝑒𝑠𝑝𝑒𝑐𝑡 𝑡ℎ𝑒 𝑙𝑎𝑤, 𝑟𝑒𝑠𝑝𝑒𝑐𝑡 𝑡ℎ𝑒 𝑡𝑟𝑒𝑒𝑠, 𝑎𝑛𝑑 𝑟𝑒𝑠𝑝𝑒𝑐𝑡 𝑡ℎ𝑒 𝑐𝑖𝑡𝑖𝑧𝑒𝑛𝑠 𝑤ℎ𝑜 𝑣𝑜𝑡𝑒𝑑 𝑓𝑜𝑟 𝑦𝑜𝑢. 𝑺𝒂𝒗𝒆 𝒕𝒉𝒆 529. 𝑺𝒂𝒗𝒆 𝑮𝒂𝒏𝒆𝒔𝒉𝒌𝒉𝒊𝒏𝒅 𝑹𝒐𝒂𝒅. 𝑺𝒂𝒗𝒆 𝑷𝒖𝒏𝒆’𝒔 𝒔𝒐𝒖𝒍. Yours sincerely, Concerned 𝗖𝗶𝘁𝗶𝘇𝗲𝗻𝘀 𝗼𝗳 𝗣𝘂𝗻𝗲 (On behalf of lakhs of Punekars who demand action, not excuses) Cc: - Hon’ble Chief Minister, Maharashtra - Pune Municipal Commissioner - All local media houses - And Pune Citizens @CMOMaharashtra @navalMH @mohol_murlidhar @Medha_kulkarni @madhurimisal @ChDadaPatil @MAHA_UDD @MahaDGIPR @AUThackeray @MNSSachinK @anilshidore @supriya_sule @PuneRivers @ultra__sonic @PKarve_Samuchit @AngadPatwardhan @ameetgsingh @RupeshKesekar @RohanAaron1 @navipeth @KatYogesh @RahulAsks @_prashantkadam @SVYadwadkar @Meghnarbhandari @pulse_pune @shrikaleLokmat @brizpatil @eeshwari_jedhe @vandymini @mhemachari @jbaphna @RajaSubramani22 #Ganeshkhind #Road #Pune #Trees
𝑆𝑡𝑎𝑛𝑑𝑖𝑛𝑔 𝑎𝑙𝑜𝑛𝑔 𝑮𝒂𝒏𝒆𝒔𝒉𝒌𝒉𝒊𝒏𝒅 𝑹𝒐𝒂𝒅, 𝑃𝑢𝑛𝑒 𝑓𝑜𝑟 𝑡ℎ𝑒 𝑝𝑎𝑠𝑡 70–80 𝑦𝑒𝑎𝑟𝑠, 𝑡ℎ𝑒𝑠𝑒 𝑁𝑎𝑛𝑑𝑟𝑢𝑘 (𝐹𝑖𝑐𝑢𝑠) 𝑡𝑟𝑒𝑒𝑠 𝑎𝑑𝑗𝑜𝑖𝑛𝑖𝑛𝑔 𝑡ℎ𝑒 𝑃𝑜𝑙𝑖𝑐𝑒 𝐺𝑟𝑜𝑢𝑛𝑑 ℎ𝑎𝑣𝑒 𝑠𝑢𝑑𝑑𝑒𝑛𝑙𝑦 𝑏𝑒𝑒𝑛 𝑙𝑎𝑏𝑒𝑙𝑙𝑒𝑑 𝑎𝑠 𝑜𝑏𝑠𝑡𝑎𝑐𝑙𝑒𝑠 𝑡𝑜 𝑤𝑖𝑑𝑒𝑛𝑖𝑛𝑔 𝑡ℎ𝑒 𝑟𝑜𝑎𝑑 𝑓𝑟𝑜𝑚 36 𝑚 𝑡𝑜 45 𝑚. 𝑇ℎ𝑒 𝒇𝒂𝒕𝒆 𝒐𝒇 𝒕𝒉𝒆𝒔𝒆 𝒉𝒆𝒓𝒊𝒕𝒂𝒈𝒆 𝒕𝒓𝒆𝒆𝒔—𝑎𝑙𝑜𝑛𝑔 𝑤𝑖𝑡ℎ 𝑎 𝑡𝑜𝑡𝑎𝑙 𝑜𝑓 529 𝑡𝑟𝑒𝑒𝑠 𝑜𝑛 𝐺𝑎𝑛𝑒𝑠ℎ𝑘ℎ𝑖𝑛𝑑 𝑅𝑜𝑎𝑑—𝑤𝑖𝑙𝑙 𝑠𝑜𝑜𝑛 𝑏𝑒 𝑑𝑒𝑐𝑖𝑑𝑒𝑑 𝑏𝑦 𝒕𝒉𝒆 𝒔𝒊𝒍𝒆𝒏𝒄𝒆 𝒐𝒇 𝒍𝒂𝒌𝒉𝒔 𝒐𝒇 𝑷𝒖𝒏𝒆𝒌𝒂𝒓𝒔 𝒂𝒏𝒅 𝒕𝒉𝒆 𝒄𝒉𝒂𝒊𝒏𝒔𝒂𝒘𝒔 𝒊𝒏 𝒕𝒉𝒆 𝒉𝒂𝒏𝒅𝒔 𝒐𝒇 𝒂 𝒑𝒐𝒘𝒆𝒓𝒇𝒖𝒍 𝒇𝒆𝒘. @CMOMaharashtra @navalMH @mohol_murlidhar @SidShirole @Medha_kulkarni @madhurimisal @ChDadaPatil @MAHA_UDD @MahaDGIPR @AUThackeray @MNSSachinK @anilshidore @supriya_sule @PuneRivers @ultra__sonic @PKarve_Samuchit @AngadPatwardhan @ameetgsingh @RupeshKesekar @RohanAaron1 @navipeth @KatYogesh @RahulAsks @_prashantkadam @SVYadwadkar @Meghnarbhandari @pulse_pune @shrikaleLokmat @brizpatil @eeshwari_jedhe @vandymini @mhemachari @jbaphna @RajaSubramani22 #Ganeshkhind #road #Pune #Heritage #trees
29
88
6
179
5,055
योगेश कातारे पाटील retweeted
54282 करोड़ कहा गए ? 15 मंत्रालय ने 54282 करोड़ खर्च तो कर दिया है , लेकिन कहा खर्च किया है किसी को कोई पता नहीं है । GAG ने जयशंकर के विदेश मंत्रालय जाँच किया तो वहां भी 44,714 करोड़ का कोई हिसाब - किताब नहीं मिला वित मंत्रायल ने 74,766 करोड़ का टैक्स ही लेना भूल गया🤔 अब भारत को विश्व गुरु बनने से कोई नहीं रोक सकता है 🇮🇳
49
1,120
30
1,811
30,236
योगेश कातारे पाटील retweeted
अगोदर १५०० चौ.फूट पर्यंतचे अतिक्रमण नियमित केले मुंबईत ३५ लाख स्वस्त घरे परप्रांतीयांनासाठी बिहार भवन मुंबईत उभारणार यूपी बिहारसाठी विशेष वाढीव ट्रेन परप्रांतीयांसाठी पोलीस भरतीतही काही अटी सैल महाराष्ट्रात पूर्ण इकोसिस्टम उभं राहत आहे फडणवीस सरकार मराठी हक्क संपवत आहे.
12
136
5
447
5,230
योगेश कातारे पाटील retweeted
>अतुल सुभाष ने 1.4 साल पहले सुसाइड किया था >उसने अपने सुसाइड लेटर में पत्नी ,ससुराल वालों और जज रीता कौशिक पर आरोप लगाए थे, >साथ में न्याय न मिलने पर अस्थियां नाली में बहाने की अपील की थी, >बच्चे की कस्टडी किसी भी हालत में पत्नी के पास न जाने की भी बात लिखी थी, >लेकिन हमारे देश के न्याय व्यवस्था से कौन परिचित नहीं है >जिस जज पर आरोप थे उसका प्रमोशन हो गया >बच्चे की कस्टडी पत्नी को मिल गई >ससुराल वाले जमानत पर बाहर है >अतुल के घर वाले दर दर की ठोकरें खा रहे >सब मिलकर बोलों न्याय वाली देवी की जय
आपका नाम रीता कौशिक है , आप जौनपुर में प्रिंसिपल फैमिली कोर्ट जज हैं , अतुल प्रकाश नाम के व्यक्ति ने अपनी पत्नी और आपके ऊपर शोषण का और पैसे मांगने का दबाव वाला आरोप लगाने के बाद आत्महत्या कर ली, और अब सोशल मीडिया में लोग आपके ऊपर तरह तरह के आरोप लगा रहे हैं , क्या रानी अब जज बनकर घूंस भी नहीं मांग सकती ? क्या रानी अपने घर का तिमंजिला बनवाने के लिए , बच्चों को विदेश पढ़ाने के लिए और नौलखा हार बनवाने के लिए सरकारी तनख्वाह पर निर्भर रहे ? जब नौकरी को संविधान की सुरक्षा मिली हो तब गांधी जी और अम्बेडकर जी की फोटो के नीचे बैठ कर दस पांच लाख कमाने से देश की GDP थोड़ी गिर जाएगी , लोगों को न्याय मिले चाहे पंखे से लटक कर मर जाएं, रानी को इन सब से कोई फर्क नहीं पड़ता , आज रानी साहिबा ने अपने कारनामों से पूरे देश को विचलित कर दिया और खुद अपने कोर्ट रूम में बैठकर अदरक वाली चाय पी रही होंगी , रानी कभी विचलित नहीं होती , ये कर सको तो समझो रानी हो । #AtulSubhash #JusticeForAtulSubhash
161
3,785
45
9,644
175,042
योगेश कातारे पाटील retweeted
नवरा गेल्यावर तिसऱ्या दिवशी अजिबात संवैधानिक नसलेल्या पदाची शपथ घेणं लाजीरवाणं नाहीये. आपला टुकार मुलगा राज्यसभेवर घुसवून त्या सभागृहाचं अवमूल्यन करणं लाजीरवाणे नाहीये. नवऱ्याची बेनामी संपत्ती आणि साम्राज्य जपण्यासाठी गुजरात आणि नागपूरच्या माफियांच्या दरबारात मांडलिक होणं लाजीरवाणे नाहीये. आपण लिहून दिलेली असंबद्ध भाषणं वाचतो आणि त्यातले विचार रानोमाळ हरवलेले असतात हे लाजीरवाणे नाहीये. भाजपने शिट्टी मारली की समाजमाध्यमावर लाळ गाळणाऱ्या पोस्ट टाकणं लाजीरवाणं नाहीये. बिनविरोध निवडून येण्यासाठी भावनेचं दुकान मांडणं लाजीरवाणं नाहीये. महिला आरक्षणाच्या माध्यमातून गुजरातचे माफिया देशाची संघराज्य चौकट मोडीत काढताहेत हे कळण्याइतपत समज आपल्याला नाही आणि म्हणून किमान तोंड बंद ठेवावं हे आपल्याला कळत नाहीये हे लाजीरवाणे नाहीये. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या स्वयंघोषित पहिल्या कुटुंबाच्या वारस आहात. सगळ्यात लाजीरवाणं हे आहे. लवकरात लवकर तुमचं कौटुंबिक संस्थान बारामतीपासूनच खालसा व्हावं या महाराष्ट्राला शुभेच्छा.
87
322
22
1,844
55,990