तुषार खामकर (@KhamkarWrites) header
तुषार खामकर (@KhamkarWrites) profile picture

आईच्या मायेसारखी उबदार आणि संकटात ढाल बनून उभी राहणारी आमची मराठी! या मायबोलीच्या प्रेमात पडा, तिचं रक्षण करणं हाच माझा धर्म आणि श्वास आहे. 🚩

महाराष्ट्र
Joined July 2025
Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)
हुतात्मा स्मारकासमोर उभे राहताच त्या धगधगत्या मशालीकडे पाहून अंगावर काटा येतो व नसानसांत मराठी अस्मितेचा अंगार पेटतो! १०७ हुतात्म्यांच्या त्यागाची हीच जाणीव पुन्हा जगण्यासाठी येत्या २१ तारखेला 'हुतात्मा दिनी' हुतात्मा चौकात भेटूया! 🚩🔥 #हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई
3
138
2
548
6,235
शाहीर अमर शेख स्मारक, सातरस्ता २१ नोव्हेंबर : महाराष्ट्र दिन शाहीर अमर शेखांच्या स्मारकाची दुर्दशा नक्की पहा. #२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
17
68
553
हुतात्मा चौक,मुंबई छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा आणि सरकारला जाब विचारला. #मराठीएकीकरणसमिती
2
25
87
624
मुंबई पालिकेत सत्ता भाजपची महाराष्ट्र राज्यात सत्ता भाजपची केंद्रात सत्ता भाजपची गृहमंत्री भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे महापौर भाजपचे पंतप्रधान भाजपचे आणि गुन्हा झाला की मनसेने जायचे ? मग कमळाभाभी सत्तेत काय फक्त छठपूजा करायला बसली आहे का ? 🤡
1
3
8
96
तुषार खामकर retweeted
MNS ON #Kurla incident. “Stand up as a Hindu if anyone attacks our Hindu faith, and stand up as a Marathi if anyone disrespects our Marathi identity.” This is the ideology Rajsaheb Thackeray has always taught us. Following the assault on a couple at Pramod Maharaj Garden near Phoenix Mall in Kurla, MNS Vibhag President Shri Mahendra Bhanushali strongly raised his voice against the incident. Today, an MNS delegation met the police and demanded strict action against those involved. The delegation also addressed the media, making its position clear. Yesterday, immediately after receiving information about the incident, Chandivali MNS Branch Presidents Shri Naresh Tari and Dev Govind rushed to the spot to investigate the matter. Such hooliganism has no place in Maharashtra. This is not our culture. When lawbreakers have no fear of the law or the government, such incidents become possible. Those responsible must face strict action. @mahendrabhanum1
15
43
5
244
12,481
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या त्या सर्व हुतात्म्यांना मानवंदना व विनम्र अभिवादन ! #मराठीएकीकरणसमिती
22
83
521
संयुक्त महाराष्ट्र दालन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन समारोप. #२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
7
51
451
हुतात्मा चौकात छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना जाब विचारला. #मराठीएकीकरणसमिती
2
108
2
348
2,953
सेनापती बापट पुतळा, दादर २१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना. #२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
10
88
608
तुषार खामकर retweeted
मुंबई मधले बहुतेक सगळेच बस स्टॉप परप्रांतीयांना @myBESTBus ने आंदण दिले आहेत. हा दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पश्चिम कडील "झारापकर" बस स्टॉप बघा. फळ विक्रेते ह्यांना @mybmc ने विकून टाकला आहे. ते तिथे मस्त पैकी झोपतात, माल विकतात. हवे ते करतात. @MumbaiPolice @mid_day #BEST
6
23
2
69
1,381
On one hand, so called Hindutwawadi party BJP itself is glorifying Hindu killer Tipu Sultan while on the other side Bullahs are attacking Hindus in MH under the rule of BJP. State government - BJP Central government - BJP Home ministery - BJP Still this is the condition...🤧
3
14
42
503
डोळ्यावर जर धर्मांधतेची,जातीद्वेषाची व अंधभक्तीची पट्टी असेल तर कसं दिसेल ते,मुस्लिम दुकानांवरही तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली आहे, नीट डोळे उघडून बघ हेकण्या @wordsMahfil. @Dev_Fadnavis स्वतःच्या समर्थकांना आवरा,जातीद्वेष व धर्मांधतेच्या नादात स्वतःच्याच लोकांवर टीका करत आहेत.
प्रसिद्धीसाठी भुकेला तुकाराम मुंडे याला फक्त हिंदू मालक असलेल्या रेस्टॉरंटच कशी दिसतात? इतर धर्मीय लोकांच्या रेस्टॉरंट,माॅलवर तुकाराम मुंडे कधी कारवाई कां करत नाही? तिथे FDI चे निकष तंतोतंत पाळले जातात कां? प्रसिद्ध हिंदू रेस्टॉरंट,ब्रॅडवर कारवाई केली की मुंडेंला प्रसिद्धी मिळते.
2
14
37
603
नावाच्या राजकारणात हळूच स्वतंत्र विदर्भाची मागणी 🤡, भाजपा, काँग्रेस, VBA आणि ही ऑल इंडिया पँथर सेना हे सगळे एकच आहेत...
नागपूरचे नाव बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरची निवड केली. नागभूमी, नागवंशीय परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या भूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मक्रांती घडली. त्यामुळे नागपूर हे केवळ शहराचे नाव नाही, तर आंबेडकरी इतिहासाचा स्वाभिमानी वारसा आहे. या ऐतिहासिक नावाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही! सत्ताधारी आणि विरोधकांना अचानक नामांतराचा पुळका आला असेल, तर ऑल इंडिया पँथर सेनेचीही एक मागणी आहे! विदर्भाला स्वतंत्र राज्य घोषित करा आणि त्या राज्याचे नाव 'दीक्षाभूमीराष्ट्र' ठेवा! नामांतराच्या राजकारणात दोन दिवस फडफड करणाऱ्यांनी आमच्या या मागणीवरही आपली भूमिका स्पष्ट करावी आणि पाठिंबा द्यावा! नाव बदलण्याची खुमखुमी असेल तर मग दीक्षाभूमीच्या नावाने स्वतंत्र राज्याची मागणी स्वीकारण्याची हिंमत दाखवा! नागपूरचा ऐतिहासिक वारसा जपा! — ऑल इंडिया पँथर सेना #AllIndiaPantherSena
4
18
366
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती,बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण मराठी जनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, त्यांची विचारधारा जातीपातीच्या पलीकडील होती, आंबेडकरांनी तुझ्यासारख्या बांडगुळांना आज फाट्यावर मारलं असतं, महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय सदा वंदनीय राहतील.🙏
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
7
23
2
68
1,583
इस्लाम धर्मात खूप मागासलेपण आहे. कपड्यावरूनच कोण मुस्लिम लगेच कळून येतं. आणि मुस्लिम धर्मात सुधारणा व्हाव्यात म्हणून किती मुस्लिम प्रयत्न करत आहेत हा अभ्यासाचा विषय आहे. अशा लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. त्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत.
12
41
2
141
2,332
तुषार खामकर retweeted
मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतांना बूट काढण्याचा कंटाळा का केला असेल? ते परप्रांतीय आहेत म्हणून ते असं वागले असं म्हटलं तर त्यांचा मालक असलेल्या रेशीमबागेच्या विनाशपुरूषाच्या भावना दुखावतील का? बाकी गुवाहाटीचा दलाल आणि अलिबागचा जमीनचोर तिथे काय करतोय? नीलमताईंची पापं फुलं वाहून माफ होतील का? लोढाशेठ हा भूखंड अद्याप आपल्या ताब्यात कसा आला नाही याचा विचार करत असेल का? अभिवादन करून फडणवीस निघून गेले. दोन मिनिटं राज्यगीत म्हटलं असतं तर झिजले असते का?
15
88
2
341
4,375
तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात किमान एक तरी हुतात्मा स्मारक असलाच पाहिजे... 🙌
1
2
5
74
मराठी शहरांची मूळ नावं बदलून जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातल्या चौकांमध्ये किमान एक तरी हुतात्मा स्मारक असलं पाहिजे,हुतात्मा स्मारक हे फक्त स्मारक नसून ते मराठी एकीचे प्रतिक आहे,संयुक्त महाराष्ट्र लढा हा सर्वजातीय मराठी जनांनी एकत्र येऊन दिलेला होता.
1
16
35
452
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
41
1
191
2,671