Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
राजसाहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आम्ही महाराष्ट्र सैनिक एक प्रण करत आहोत... जनभावनेची अवहेलना करणाऱ्या उन्मत्त नेत्यांना, सत्तेला वेढा घातलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना बाजूला सारून रयतेच्या कल्याणचं, नवनिर्माणाचं 'राज'कारण आम्ही प्रस्थापित करणार !
#visionaryrajthackeray
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
प्रिय राजसाहेब
हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा.
इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !
साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही ,
किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे.
तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा !
आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे 🙏🏼
मनासारखा राजा आणि राजासारखं मन !
हसत रहा साहेब 🩷
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिंतन
लोकप्रिय वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार, हिंदूजननायक श्री. राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🚩
@RajThackeray #RajThackeray
93
भगवाधारी🚩
नरेंद्र दामोदरदास मोदी…🚩
पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान… ३.०
अभिनंदन🚩✌️
#Modiagain #नरेंद्रमोदी @narendramodi @BJP4Delhi
56
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
Paid tributes to Bapu at Rajghat. We are greatly inspired by his unwavering commitment to service and social welfare. His thoughts continue to guide us in building a better society.
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
मातृभूमि की सेवा में अपना जीवन समर्पित करने वाले महान स्वतंत्रता सेनानी वीर सावरकर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन।
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
बाळासाहेब ठाकरे असंख्य लोकांच्या विशेषत: मुंबईकरांच्या हृदयात आहेत. ते त्यांच्या शौर्यासाठी, भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाप्रति बांधिलकी आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी ओळखले जायचे. मला त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांचे आशीर्वादही मिळाले हे मी माझे सौभाग्य समजतो.
मुंबईत त्यांना अभिवादन केले. आमचा पक्ष आणि युती बाळासाहेबांचे समाजासाठीचे स्वप्न साकार करण्यासाठी सदैव काम करेल.
आरोग्यदायी सकाळ..🏃🏻♂️
आज वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यसाठी उत्तम असा व्यायाम मी नेहमीच करत असल्याने वाढदिवसानिमित्त सुमारे 2️⃣5️⃣ किलोमीटर धावण्याचा संकल्प पार पाडला.यावेळी सोलापूर रनर्स असोशियन व तसेच जॉगर्स रनिंग ग्रुपचे सर्व सदस्य मोलाचे सहकार्य लाभले.🏃🏻♂️@SJanwale @hemant_mahakal
2
95
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
It's a matter of great joy to have taken the blessings of the people of Odisha during the spectacular roadshow in Bhubaneswar this evening. Making it more special is the fact that today is Akshaya Tritiya, which is a major festival in Odisha. Our Government will keep working for the wellbeing of Odisha and the Odia people.
|| काय कवे कैलास ||🌺
जाती व्यवस्था निर्मूलनाचा लढा देणारे, कर्मकांडाला विरोध करणारे आणि कष्टाला देव मानणारे आद्य समाजसुधारक समता नायक क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🚩
#basweshwarjayanti #mahatmabasweshwar
1
119
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
Voted in the 2024 Lok Sabha elections! Urging everyone to do so as well and strengthen our democracy.
मी मतदान केलं,
आपणही मतदान करा!
आज सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबियांसमवेत शहर मध्य (रोशन प्रशाला) येथे लोकशाहीच्या मंदिरात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. (१/२)
1
3
200
ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने सोलापूरकरांना मतदान करावं, असे आवाहन या निमित्ताने करतो.🚩
@RamVSatpute @AcharyaBhosale
#LokSabhaElections2024 #लोकसभानिवडणूक #सोलापूर #मतदान #voting #लोकशाही
58
Revan Koli/रेवणसिद्ध कोळी retweeted
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#महाराष्ट्र_दिन #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #MaharashtraDay #MaharashtraDharma
(चित्र साभार : संदीप घोडके)
महाराष्ट्राची भूमी ही संतांची, शूरवीरांची विचारवंतांची आहे. तसेच घाम गाळणाऱ्या शेतकरी, कष्टकरी व कामगारांची देखील.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना वंदन करीत असताना महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचेही स्मरण करुया.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🚩
1
42
























