L.T. Marg Police Station Crime No. 884/25 Section 303(2), IPC The stolen mobile phone of the complainant Akshay Laxman Chaskar, aged 36 years, has been returned to him today on 28/02/2026.
लो टि मार्ग पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 884/ 25 कलम 303(2), भा.न्या.सं गुन्ह्यात फिर्यादी नामे अक्षय लक्ष्मण चासकर, वय 36 वर्ष यांचा चोरी केलेला one plus 11 कंपनीचा मोबाईल हा आज दिनांक 28/02/2026 रोजी त्यांना परत करण्यात आलेला आहे
1
275
L.T. Marg Police Station returned the iPhone 16 Pro Max involved in fraud case (831/25) to the complainant, Rakesh Jain, today. A crackdown on the accused and relief for citizens!
लो. टि. मार्ग पोलीसांनी फसवणूक झालेल्या गुन्ह्यातील (८३१/२५) iPhone 16 Pro Max आज फिर्यादी राकेश जैन यांना परत केला. गुन्हेगारांना चाप आणि नागरिकांना दिलासा!
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
तीन रंग.
एक ध्येय: कर्तव्य आणि समर्पण.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#77thRepublicDay
#SpiritOfTheRePublic
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत!
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.
#77thRepublicDay
#SpiritOfTheRepublic
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
आज निवडणुकीदरम्यान मुंबईमध्ये विविध ठिकाणी आमच्या पोलीस अधिकारी आणि अमंलदारानी मतदारांना सहकार्य करून बृहन्मुंबई महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुलभ पार पाडली.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
Exercising the right to vote and fulfilling our duty.
We urge all Mumbaikars to turn out in large numbers and participate in the @mybmc General Elections tomorrow, January 15, 2026, by casting their valuable vote.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
आम्ही आमचा हक्क बजावून कर्तव्य पूर्ण केले आहे.
आम्ही सर्व मुंबईकरांना विनंती करतो की, उद्या दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या @mybmc सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपले अमूल्य मत नक्की नोंदवा.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
For the nation. Always.
Tribute to those who serve in silence and protect with courage.
#SaluteToTheSoldiers
#IndianArmyDay2025
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
मा. @CPMumbaiPolice देवेन भारती यांनी सहकुटुंब मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे.
तुम्हीही मतदान नक्की करा, आपल्या लोकशाहीने दिलेल्या हक्काचा सन्मान करा.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
दिवसाची सुरुवात मी माझे कर्तव्य पार पाडत केली आहे!
मुंबईचा एक नागरिक म्हणून मी माझ्या कुटुंबासह @mybmc निवडणुकीत मतदान केले आहे. तुम्हीही करताय ना?
मी प्रत्येक मुंबईकरला स्वतः व आपल्या कुटुंबियासह मतदान करायला आवाहन करतो. मतदान नक्की करा, आपल्या लोकशाहीने दिलेल्या हक्काचा सन्मान करा.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
. @CPMumbaiPolice Deven Bharti fulfilled his duty by casting his vote along with his family.
We urge all Mumbaikars to cast their votes.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
Starting the day by fulfilling my duty!
I have exercised my right and cast my vote in the @mybmc elections along with my family.
I urge every Mumbaikar to come forward and vote and encourage your near and dear ones to cast their votes as well.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
#EveryVoteMatters
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
कर्तव्यावर असतांना कर्तव्य!!
पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री सत्य नारायण यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करून आपले कर्तव्य बजावले
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
मतदानाच्या उत्सवाला कर्तव्याची जोड!
सुलभ आणि सुरळीत मतदान प्रक्रियेसाठी @MatungaPS येथे आमचे पोलीस अधिकारी कर्तव्यावर.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
Celebrating the Vote, Serving the Duty.
Our officials at @MatungaPS ensuring a smooth and hassle-free voting process for all
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
Serving the Duty, Voting with Ease.

स्वतःच्या आधी नागरिकांसाठी सदैव हजर!
स्वतःच्या कर्तव्याला प्राधान्य देत, नागरिकांसाठी भक्कमपणे उभे राहणारे @CuffeParadePS @AzadMaidanPS @DongariPS @SirjjmargPS येथील अधिकारी ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक मतदान करण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत.
@DcpZone1Mumbai @mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
Guiding hands for Mumbaikars!
Police officers and personals from @CuffeParadePS @DongariPS @SirjjmargPS extending dedicated assistance to senior citizens, ensuring they cast their vote safely, smoothly, and with dignity at polling booths.
@DcpZone1Mumbai @mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
कर्तव्याशी निष्ठावान!
पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निशीथ मिश्र यांनी कुटुंबासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करून त्यांची नागरी कर्तव्याची भूमिका पार पाडली.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweeted
Committed to duty!
Joint CP (EOW), Nishith Mishra, fulfilled his duty by casting his vote in the Brihanmumbai Municipal Corporation elections along with his family members.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar