Mahadeo Devdare (@MDevdare) profile picture
Mumbai, India
Joined February 2021
Photo by Mahadeo Devdare (@MDevdare)Photo by Mahadeo Devdare (@MDevdare)
जयपुर में रूह कंपा देने वाली दरिंदगी गंदे कमेंट और छेड़छाड़ का विरोध करने पवर युवक ने लड़की को कार से कुचल कर मारा राजस्थान चुनाव में महिला सुरक्षा को जबरदस्त मुद्दा बनाया गया था। nitter.cf/i/spaces/1BdGYrLydAvJX
645
4,607
336
11,912
1,213,621
Mahadeo Devdare retweeted
या मुलीला 100 तोफांची सलामी 🫡 ही मुलगी काय चुकीचं बोलली? या मुलीला ऐकलंच पाहिजे. तुमच्या आया बहिणींना रस्त्यावर नागडं फिरवलं असत तर तुम्ही काय केल असत? ही चीड पंतप्रधान च्या चुप्पी वर, नाकर्तेपणा वर आहे. बाकी ही मुलगी जे काही बोलली त्यावर BJP कडे पण उत्तर नाहीत. RT करून पसरवू नका 🙏
35
392
11
1,677
39,965
भाजप IT सेल दोन दिवसांपुर्वी कर्नाटक पोलिसांनी खोट्या व विखारी बातम्या पसरवणाऱ्या कंपनीवर धाड टाकत कंपनीची झाडाझडती घेतली. झाडाझडतीत BJP IT सेल कडुन प्रत्येकी 16 -18 हजार पगारावर मुले ठेवली आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली महाराष्ट्रातही असे असावे
32
394
7
1,854
55,577
Mahadeo Devdare retweeted
😡😡 दिल्ली में @ArvindKejriwal जी की सरकार को बदनाम करने के लिए देखिये कैसी साजिश चल रही है। BJP के इशारे पर ABP न्यूज़ के रिपोर्टर सड़क के किनारे नाले में घुस कर बाढ़ दिखा रहे है जबकि सड़क पर एक बूँद भी पानी नही हैं।।
272
618
40
1,314
109,449
शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारणारा नेता... भाजपचा महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करणारा नेता... भाजपचा आदिवासी तरुणाच्या अंगावर लघवी करणारा नेता... भाजपचा विरोधी पक्षातील महिला खासदारांना वेश्या म्हणणारा नेता... भाजपचा "गोली मारो सालो को" म्हणत हेट स्पीच देणारा नेता... भाजपचा विधानसभेमध्ये कामकाज सुरू असताना पॉर्न व्हिडिओ बघणारा नेता... भाजपचा देशात जेवढे असंस्कृत आणि खालच्या पातळीवरचे स्टेटमेंट असो किंवा घटना असो यामध्ये भाजपचेच नेते दिसतात. म्हणून या पक्षाला समर्थन देताना विचार करा. कारण अशा नेत्यांच्या हातात तुम्ही राज्याची किंवा देशाची सत्ता दिली तर तुमच्या मुलाबाळांसाठी हे लोक कशा प्रकारची धोरणे राबवतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
41
370
9
2,197
86,075
Mahadeo Devdare retweeted
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते… जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय... आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल…
510
274
86
4,018
330,596
मोबदला तर दिला नाही उलट स्थानिकांना घरातून बाहेर काढत घरावर बुडोजर फिरवला. सर्वसामान्य स्थानिक जनतेला बेघर करताना शिंदे-फडणवीस सरकारला जराही लाज कशी नाही वाटली?
4
94
2
241
3,819
भूसंपादन करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादन करायचे असते मात्र मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गासाठी सुरु असलेल्या भूसंपादनात स्थानिकांना अक्षरशः गुराढोरांप्रमाणे वागणूक देत ते विवस्त्र होईपर्यंत अन्याय करण्याची प्रशासनाने मजल गाठली आहे. भाजप सरकारला याची जरा तरी शरम वाटते का?
11
185
12
454
11,345
Mahadeo Devdare retweeted
LIC की पूंजी, अडानी को! SBI की पूंजी, अडानी को! EPFO की पूंजी भी, अडानी को! ‘मोडानी’ के खुलासे के बाद भी, जनता के रिटायरमेंट का पैसा अडानी की कंपनियों में निवेश क्यों किया जा रहा है? प्रधानमंत्री जी, न जांच, न जवाब! आख़िर इतना डर क्यों?
7,743
26,330
1,095
94,540
3,082,420
Mahadeo Devdare retweeted
Rs 20,000 crore are in shell companies owned by Mr. Adani. Where did this money come from? These companies are working in the defence sector and there's a Chinese national involved in this. Why is this not being questioned by anyone? :@RahulGandhi Ji #20000CroreKiskeHain
294
2,492
106
6,175
301,892
भाजपा इस सवाल से बचना चाहती है। पूरी संसद Mute कर दी। प्रधानमंत्री जी खुद Mute हो गए। अब राहुल जी पर हर तरह के हमले कर रहे हैं। लेकिन, गौतम अडानी की शेल कंपनियों में किसका पैसा लगा है, उसकी जांच क्यों नहीं हो रही, इसका जवाब नहीं दे रहे। #20000CroreKiskeHain
1,532
7,509
274
21,134
615,461
Who has invested 20000 Crore ₹ in Adani’s shell companies? There is a Chinese national involved in this. Why is no one asking questions? #20000CroreKiskeHain
666
2,974
121
7,602
360,914
Replying to @EduMinOfIndia
@EduMinOfIndia – at Gurgaon, India
1
1
3
37
Mahadeo Devdare retweeted
This is incriminating evidence in the #justiceforssr case. #CBI @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
155
898
73
1,944
247,842
मोदी भक्तांना पटणार नाही पण ही गर्दी राहुल गांधी यांच्या #भारत_जोड़ो_यात्रा चि आहे
43
16
11
134
13,709
Will be discussing on #Byjus issue tonight on @republic at 10 pm with #ArnabGoswami They have cheated several students and parents by selling misleading course Have not refunded money of several students @NCPCR_ has taken cognizance in this matter
17
107
3
141
12,103
ज्या अधिकाऱ्याची विविध आरोपांखाली चौकशी सुरू आहे त्याच अधिकाऱ्याला मुंबई च्या वि. शिक्षण उपसंचालकांच्या चौकशीसाठी नेमले आहे. किती हास्यास्पद आहे हे. एकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ. श्री उपासनीवर आरोप तर इतरांची चौकशी करण्याचा त्यांना काय अधिकार? -उलट न्याय @VarshaEGaikwad
वॉलनट पुणे शाळेने विद्यार्थ्यांना शाळाबाह्य केले, तिसरे वर्ष सुरू अनेक तक्रारींवर 0कारवाई शिक्षणमंत्री@VarshaEGaikwad पालकांचे ऐकत नसतील तर उपयोग काय?विद्यार्थी आणि पालकांकडे दुर्लक्ष करून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या अशा शिक्षणमंत्र्यांची महाराष्ट्रात खरोखर गरज आहे का?
3
9
1
6
💐वीरांगणा, उदार ती राज्यकर्ती नार होती. रामराज्य निर्मीती अहिल्यादेवी थोर होती. 🙏💐अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏💐
इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमविणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
1
6