Every Indian Citizens should run this campaign From all state allover India
According to Article(e)of the constitution of INDIA established by law
Protection of National Property is basic duty of Every Citizen
CITIZEN is the KING of NATION
Govt employee r Public servant
@PMOIndia
This quoted post is unavailable.
बालहक्क संरक्षणासाठी ठोस पावले!
अंमलबजावणी प्रत्यक्षात आहे की कागदावर?
संस्थाचालक,मुख्याध्यापक, न्यायालयीन आदेश,नियम व कायद्याचे उल्लंघन करत स्वयंघोषित नियमांद्वारे राज्यातील अनेक बालकांना मानसिक त्रास देत शैक्षणिक हक्कापासून वंचित ठेवत आहे
निष्क्रिय कामकाज
कारवाई 0
@MSCPCR_MH
100दिवस… बालहक्क संरक्षणासाठी ठोस पावले! 💯
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पहिल्या 100 दिवसांत बालहक्क, बालसुरक्षा, न्यायप्रक्रिया, मानसिक आरोग्य, बालस्नेही ग्रामपंचायत आणि POCSO कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस उपक्रम राबविण्यात आले.
#MSCPCR #ChildRights
22
Replying to @CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्यातील विविध आयोगांच्या अध्यक्षपदी सध्या कार्यरत असणारे विविध राजकीय पक्षांसंबंधीत व्यक्ती/पदाधिकारी /नेते हटवून , महाराष्ट्र राज्यातील विविध आयोगाच्या अध्यक्षपदी तसेच अध्यक्षपद रिक्त असणाऱ्या आयोगांमधील अध्यक्षपदी तातडीने मा. निवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती करावी.
7

@CMOMaharashtra
@mieknathshinde
@mpcb_official
@CPPuneCity
@puneruralpolice
@DGPMaharashtra
No strict action on any Complaint of
Noise pollution in Fursungi, Hadapsar Area , By Pune police..
Too much loud music..
पुणे जिल्हा परिसरात अनेक ठिकाणी लोक डीजेच्या दणदणाटात,लेझर शो विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री12 नंतरदेखील 77+DBआवाजासह नाचत होते.
रात्री12पर्यंत वेळेची मर्यादा वाढवली,आवाजाची नाही
अनेक स्थानिक राजकीयपक्षव्यक्ती डॉल्बीचे मालक व चालक,त्यामुळे तक्रारी करूनही प्रत्यक्ष कारवाई नाही.
8

🌸Say goodbye with love, not noise. 🌸
Celebrate a heartfelt, eco-friendly Ganesh Visarjan 🙏
#EcoFriendlyGaneshChaturthi #GreenGanpati #sustainableganeshchaturthi #climateactionmaharashtra
#environmentfriendlyganpati #पर्यावरणपूरकगणेशचतुर्थी
#हरितगणपती #महाराष्ट्रपर्यावरण
Replying to @CPCB_OFFICIAL
@CPCB_OFFICIAL
@CMOMaharashtra
@navalMH
@Dev_Fadnavis
No Action by @mpcb_official
@PMCPune freepressjournal.in/pune/pun…
#Remove_Fursungi_Hadpsar_kachara_Depo
प्रत्येक गावाने आपापला कचरा,गावातच जिरवला तर इतर स्थानिक नागरिकांना आणि गावांना त्याचा त्रास होणार नाही.
No action @PMCPune
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@mpcb_official
शहराबाहेर ज्यागावांमध्ये कचराडेपो करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू
पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.

No Action on Garbage collection problems
Garbage depo different problems
@PMCPune
Need to change policy of working
Remove this depot from Fursungi
Local Citizens r facing very serious different issues
@CMOMaharashtra
@mpcb_official
@mieknathshinde
freepressjournal.in/pune/pun…
प्रत्येक गावाने आपापला कचरा,गावातच जिरवला तर इतर स्थानिक नागरिकांना आणि गावांना त्याचा त्रास होणार नाही.
शहराबाहेर ज्या गावांमध्ये कचरा डेपो करण्यात आले आहेत तेथील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहेत.तेथील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.
@CMOMaharashtra
@mpcb_official
@PMCPune
Replying to @ChaitanyaKet @navalMH @prithvirajbp @MAHA_UDD @ChaloPmc @navipeth @each1save2 @RajaSubramani22 @s
शहराच्या बाहेर सर्व प्रक्रिया प्रकल्प राबवले गेले होते,
आता लोकं स्वतः शहराच्या बाहेर राहायला जायला लागले तर, मनपा काय करणार.
स्वतःचा कचरा स्वतः जिरवायला लोकं शिकत नाहीत,
आणि पालिकेला सुद्धा काम करू देत नाहीत
12:53AM / 24 May2025
No Action midnight fireworks & sound pollution
@CMOMaharashtra
@MahaChiefSec
@DGPMaharashtra
@CPCB_OFFICIAL
@mpcb_official
@CPPuneCity
@puneruralpolice
@MumbaiPolice
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@PMCPune
@RahulN_Office
@ChDadaPatil
@timesofindia
कायदा सुव्यवस्थेचे पालन व कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे की नाही?
नागरिकांनी तक्रारी केल्या असता त्यावर कोणतीही कारवाई स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे केली जात नाही.
फक्त फटाक्यांचे नाही तर बुलेटच्या सायलेन्सरचे फटाके वाजवले जातात,हे सर्व बंद होऊन यावर कारवाई कधी होणार?
@CPPuneCity
पुणे शहर व ग्रामीण परिसरात रोजच फटाक्यांचा दणदणाट रात्री मध्यरात्री सुरू असतो
यात कोणती अनुचित दुर्घटना,आगीच्या घटना असे प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण?
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@DGPMaharashtra
@CPPuneCity
@Devendra_Office
@ssaunik
@puneruralpolice
कायदा सुव्यवस्थेचे पालन व कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे की नाही?
नागरिकांनी तक्रारी केल्या असता त्यावर कोणतीही कारवाई स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे केली जात नाही.
फक्त फटाक्यांचे नाही तर बुलेटच्या सायलेन्सरचे फटाके वाजवले जातात,हे सर्व बंद होऊन यावर कारवाई कधी होणार?
@CPPuneCity
कायदा सुव्यवस्थेचे पालन व कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे की नाही?
नागरिकांनी तक्रारी केल्या असता त्यावर कोणतीही कारवाई स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे केली जात नाही.
फक्त फटाक्यांचे नाही तर बुलेटच्या सायलेन्सरचे फटाके वाजवले जातात,हे सर्व बंद होऊन यावर कारवाई कधी होणार?
@CPPuneCity
फुरसुंगीपरिसरात दि 17/05/25 रा.11:30PM वाजता अनेकदा मोठ्या प्रमाणात,मोठ्या आवाजातील फटाके
रोज असे फटाके वाजवणे सुरू असते. ध्वनी,हवा प्रदूषण यावर मा.सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना,अंमलबजावणी पुणे पोलीस प्रशासनातर्फे शहर व ग्रामीण परिसरात अद्याप नाही.
@CPPuneCity
@DGPMaharashtra
फुरसुंगीपरिसरात दि 17/05/25 रा.11:30PM वाजता अनेकदा मोठ्या प्रमाणात,मोठ्या आवाजातील फटाके
रोज असे फटाके वाजवणे सुरू असते. ध्वनी,हवा प्रदूषण यावर मा.सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना,अंमलबजावणी पुणे पोलीस प्रशासनातर्फे शहर व ग्रामीण परिसरात अद्याप नाही.
@CPPuneCity
@DGPMaharashtra
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@CPCB_OFFICIAL
@mpcb_official
@PMCPune
@Aditi_Shekar
@SakalMediaNews
@AjitPawarSpeaks
पूणे: फुरसुंगी-उरुळीतील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष;नागरिकांचे आरोग्य धोक्यात – Maharashtra Majha
maharashtramajhaonline.com/p…
No Action on Garbage collection problems
Garbage depo different problems
@PMCPune
Need to change policy of working
Remove this depot from Fursungi
Local Citizens r facing very serious different issues
@CMOMaharashtra
@mpcb_official
@mieknathshinde
freepressjournal.in/pune/pun…
10

Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @PMCPune @CPCB_OFFICIAL Please look at the smoke coming from burning garbage in Phursungi, Pune. What action does Maharashtra Govt will take on this?
No Action on illegal construction & Statue in All over pune
Threatening to complainants, b'coz of their complaint?
why complaints not register by police chauki? & told come next day? Who will be responsible?
@DGPMaharashtra
@PMCPune
@PMCMCO
@PunePolice4U
@punepolicegramin
#पुणे पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची ओळख परडे केल्यानंतर गुन्हेगारी वाढली.
दिखाऊ कार्यक्रम काहीही कामाचे नाहीत. यातून उलट गुन्हेगारांचेच फावले आहे.
अजून गुन्हेगारी टोळ्या जिवंत आहेत हाच मेसेज ओळखपरेडमधून गेला.
#pune
#punecrime
@Dev_Fadnavis
Replying to @PMOIndia
@PMOIndia
@KanoongoPriyank
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@maha_governor
@dvkesarkar
@CollectorPune
@surmayu
@maha_scpcr
@mscpcr
@shahsusieben
EO to Edu.Minister with child commission of Maharashtra & National violating child rights
Single child didn't received Justice
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank
@iAditiTatkare @shahsusieben
@Chaitanya_INC @jayashrispeaks @Sayali19speaks @AdvKhosre
@nileshssalunkhe @msvpsm @NashikParents @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @joinme_online
@maha_scpcr ने बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज!
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@OfficeOfNG
@ChDadaPatil
@psambhajisakal
@SakalMediaNews
@BadeVilas
@pulse_pune
@PuneCivic
@PMCPune
@lokmat
@DainikBhaskar
@Dainik_Prabhat
Replying to @sudhirmehtapune
I have a few simple questions for you.
Give me a mandate to build a road, a 100 storey building, a flyover.
I’ll get it done with the wonders of modern technology and science within a few years.
Now,
I’ll give you a mandate to build me a 100 year old tree or a 1000’ year old tree or a million year old forest.
Let’s see how you deliver on it.
If you cannot, why don’t you keep your peace and try and work with new design. The challenge is to figure out how you can keep ecosystems alive without breaching natural carrying capacities.
I’m doing that sort of science in my everyday work life.
Or
Just admit, The images of roads and highways getting washed away this monsoon hasn’t provided for enough evidence. ?
Admit that you don’t give a damn that pune has become a garbage & sewage filled city. ?
Admit that you don’t care that pune is one among the 50 most polluted cities in the world. ?
Now, What precisely do you mean by the #Pune story ?
I am willing to take on the likes of you or @SidShirole or @nitin_gadkari in a public debate anyplace in Pune about the Pune story.
Let’s talk about Pune, it’s today, tomorrow, our rain data, air data & water data. Let’s talk traffic data, solutions science has on offer and expose the muddled thinking that leads to these gratuitous & uncalled for tweets.
Let me know if you have any real science or solutions on offer other than chopping trees, cutting through hills, polluting the atmosphere or dumping sewage and garbage into rivers.
Don’t ever forget, you and me; we breathe the same air and drink the same water in pune, suffer the same roads and the same government.
@sushmadate @VinitaDeshmukh
@KhswaPune @WagholiHSA
@NIBMFORUM @HIRWA_Hinjawadi
@MhalungeSpeaks @NewKalyaniNagar
@KalyaninagarR @LRWAPune
@bwfpune
@renukasuryavan3 @kbchsa
@SahakarnagarCF
@FITEMaharashtra
@AreaSabha @NRCF_
@KondhwaTimes @WagholiTimes
@WagholiBulletin
@ProblemSolver_V
@PuneTimesOnline
@punekarnews
@PuneCityLife
@PuneriSpeaks @pulse_pune
@mataonline
@SakalMediaNews
@htpune @punekar
@itspunenow
@punetech @PuneCivic @prajpanshikar @sumitakale @PuneNGOs @PuneriSpeaks @mhemachari @lalitkathpalia @bonyuppal @ppcr_pune @lokmat @PSamratSakal @SakalMediaNews
@timesofindia @ThePuneMirror @IndianExpress @OfficialPMRDA
Replying to @DGPMaharashtra
@DGPMaharashtra
@CPPuneCity
काही स्थानिक राजकीयव्यक्ती,संस्था,गुन्हेगारी प्रवृत्तीचे मंडळी यांचे,नागरिकांची फसवणूक आर्थिक व क्रिमिनल गुन्हे,भ्रष्टाचार हे उघड होत असेल,यात कुणामुळे अडथळा येतअसेलतर अशापद्धतीनेघटना घडतआहेत.
नागरिकांचीतक्रारनोंद केलीजातनाही,
जीवितहानी जबाबदार कोण?
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला टॉकीजसमोर तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
esakal.com/pune/mob-attacked…
#CrimeNews #Pune #LatestUpdate #LatestNews #Sakal
भ्रष्टाचारी माजी वि.शिक्षण उपसंचालक पुणे श्री औदुंबर उकिरडे व त्यांच्या नियमबाह्य बेकायदा भ्रष्ट आर्थिकगैरव्यवहार कार्याला संरक्षण देणारे शिक्षण संचालक,आयुक्त,सचिव जे अनेक खाजगी शाळांमधील गुन्हेगारी वृत्तीला,शिक्षणाचा काळाबाजार प्रोत्साहित करणारे अधिकारी यांची देखील EDचौकशी करावी
Replying to @NitinRDalvi1
उपसंचालक संदिप संगवे यांची चौकशी वर्षभर झाली पुर्ण नाही, कारण काय मलिदाकरण?