Nashik Parents Association (@NashikParents) profile picture

Nashik Parents Association for Students, Parents and Teachers

Nashik, India
Joined November 2020
Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)
2
1
35
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu शिक्षणमंत्री श्रद्धा सबुरीत दंग ! खुर्चीसाठी उंदरा मांजराचा खेळ सुरू ! सहसचिव तुपाशी तर अव्वरसचिव उपाशी ? सहसचिवांची नार्को टेस्ट केली तर काय काय बाहेर पडेल ?
1
3
4
108
Nashik Parents Association retweeted
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank @iAditiTatkare @shahsusieben @Chaitanya_INC @jayashrispeaks @Sayali19speaks @AdvKhosre @nileshssalunkhe @msvpsm @NashikParents @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @joinme_online @maha_scpcr ने बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज!
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीचा नारा देणाऱ्यांनी नाशिकमधून दाखल तक्रारी वर्षोनुवर्षे प्रलंबित ठेवून कसूरदारांना पाठीशी घातले आहे. @maha_scpcr यांनीच कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज!
1
6
1
6
197
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @KeshavraoAnna @surmayu आयुक्तांनी स्वीकारलेल्या बांगड्यापैकी काही बांगड्या नाशिक शिक्षण विभागात वाटप कराव्यात .दावणीला बांधलेल्या तिनपाट लोकांनी आणलेल्या फाईल सकाळी दिल्या की संध्याकाळी मार्गी लागतात .सर्वसामान्यांची कामे महिनो महिने होत नाही
3
6
9
140
नाशिक शहरातील खाजगी शाळांच्या गैर कारभाराला नाशिक शिक्षण विभागातील काही तथाकथित ईमानदार अधिकारी असल्याची माहिती ? लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या शाळांच्या मागे शिक्षण विभागाच!!
2
2
54
Nashik Parents Association retweeted
विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एकूण १,८१,६१,१४५/-रुपयांचे थकित वेतन देयकांबाबतचा प्रस्तावच सापडेना....! कदाचित सदर फाईल टक्केवारीसाठी हेतूपुरस्सर दाबली की काय...?
2
3
49
नाशिक पॅरेंटस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष @NileshS76222460 निलेश साळुंखे यांचे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिक्षण विभागात पाय न ठेवण्याचे आदेश... वेळ आल्यावर नक्कीच खेळ होणार...
1
3
2
6
153
Nashik Parents Association retweeted
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्याबाबत विविध समित्या कार्यान्वीत असून बालकांचे हक्कभंग झाल्याची प्रकरणे फक्त बालहक्क आयोगात दाखल होतात म्हणून इतर प्रकरणात खोलवर जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र न्याय देण्यात होणारी दिरंगाई "मेल्यावर औषधोपचार" याचे सुद्धा भान ठेवायला हवे.
1
2
3
55
Nashik Parents Association retweeted
शाळेच्या मनमानी धोरणाबाबत पालकाने तक्रार केली म्हणून शाळेने मुलांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. पालकाने अन्यायाविरुद्ध पुन्हा दाद मागितली पण वेळेत कारवाई न झाल्याने मुले शिक्षणापासून वंचित झालीच. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकाने इतरत्र शाळेत मुलांचा प्रवेश केला.
1
2
2
43
Nashik Parents Association retweeted
आम्ही एवढे सक्षम नाही की, आमच्या नोटीस वर शिक्षणाधिकारी काहीच कार्यवाही करीत नाही. मात्र शाळेस नोटीस दिल्यावर शाळा वेळेत प्रतिसाद देत नाही उलट पालकाची बनावट सही करून बोगस दाखला मागणी अर्ज सादर करून आमची दिशाभूल करतं.
1
2
2
42
Nashik Parents Association retweeted
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeak @nileshssalunkhe @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2  वेळेत कार्यवाही करा... "मेल्यावर औषधोपचार" नकोच...
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 राज्यात @mscpcr बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल प्रकरणात न्यायदान प्रक्रियेतील दिरंगाईस, न्याय नाकारणे असेच म्हणणे योग्यच होईल प्रलंबित प्रकरणात चांगले निकाल होतील पण न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही
1
5
5
99
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात येते की वरील प्रकरणा संदर्भात आपापल्या विभागात प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उचित पाठपुरावा करावा.
3
5
173
Nashik Parents Association retweeted
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 राज्यात @mscpcr बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल प्रकरणात न्यायदान प्रक्रियेतील दिरंगाईस, न्याय नाकारणे असेच म्हणणे योग्यच होईल प्रलंबित प्रकरणात चांगले निकाल होतील पण न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही
6
8
4
12
669
Nashik Parents Association retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @RanjitSDeol विद्यार्थी सुरक्षे विषयी शिक्षण उपसंचालक यांनी पण दखल घेतली, पण अजून @mybmcedu अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल नाही,विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर @htTweets @toi @DainikBhaskar @mid_day tejnews33.blogspot.com/2023/…
14
8
105
Nashik Parents Association retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @VarshaEGaikwad @neelamgorhe जळगाव शैक्षणिक भ्रष्टाचार,@RealBacchuKadu आश्वासन देऊन दिड वर्षे लोटली कारवाई पुर्ण न करणाऱ्या @RanjitSDeol @surmayu यांची फौजदारी चौकशी करा. @AAPMumbai @PreetiSMenon @toi @htTweets @DainikBhaskar @lokmat
1
17
10
160
Replying to @CMOMaharashtra
Replying to @mscpcr
@mscpcr शाळेत खाजगी प्रकाशकांची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती. सक्तीचा विरोध करणाऱ्या पालकाच्या मुलास मानसिक त्रास देत असल्याची तक्रार बालहक्क आयोग व इतरांना केल्याचा राग मनात धरून शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. तक्रारीवर वेळेत कारवाई न झाल्याने मुले शाळाबाह्य?
2
1
119
*नियमबाह्य कारभाराची तक्रार केल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून काढले; शाळेच्या हिटलरशाहीने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारत.* daksh7news.in/?p=2323
27
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @NashikParents @prasadbtulaskar मी एक शुचि । जग हे अपवित्र । कर्मचि विचित्र । ओढवले । देखत देखत । घेत असे विख । अंती ते सुख । केवी होय । अल्पदोष ते । अवघेचि टाळी । मुखे म्हणे । सर्वोत्तम बळी । अभिमाने अशुचि । झालासे पोटी ।
1
6
8
178
Nashik Parents Association retweeted
Replying to @CMOMaharashtra
Replying to @mscpcr
@mscpcr शाळेत खाजगी प्रकाशकांची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती. सक्तीचा विरोध करणाऱ्या पालकाच्या मुलास मानसिक त्रास देत असल्याची तक्रार बालहक्क आयोग व इतरांना केल्याचा राग मनात धरून शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. तक्रारीवर वेळेत कारवाई न झाल्याने मुले शाळाबाह्य?
2
1
119