धर्मो रक्षति रक्षितः
🇮🇱 You are not alone....
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery.
Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air disaster.
He saved the lives of 174 people, including Israeli citizens and other nationals.
I wish Captain Machchhar a speedy and full recovery.
He is a true hero.
15
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dadajibhuse @RanjitSDeol @sachindraps
शिक्षक भरती घोटाळ्याचे चौकशीसाठी एसआयटी पथक नाशिकमध्ये दाखल
तत्का. उपसंचालकांनी पाठीशी घातलेल्या वनिता विकास मंडळ, छ. शिवाजी विद्यालय नाशिक रोड व देवळाली हायस्कूलची सुद्धा चौकशी करा
दूधका दुध पाणीका पाणी नक्की होणार...
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
@dadajibhuse
नाशिक जिल्ह्यात हजारोच्यावर 10 वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले,मार्कशीट शाळांनी अडवून धरले आहे? याप्रकारबद्दल शिक्षणविभागाच्या अधिकाऱ्यांसह शिक्षणमंत्री मुग गिळून गप्प का?भावी पिढी उध्वस्त करणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा दयावा
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे, तक्रार दाबणे, माहिती गहाळ करणे, तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे, तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ…
राज्य शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्या तालावर काम करते यात काही शंका नाही.
Replying to @maha_governor
@maha_governor @Dev_Fadnavis @IdzesKundan
नाशिकमधील अनुदानित शाळेत मागील अनेक वर्षापासून रू.3 ते 4 हजार शालेय शुल्क वसुलीबाबत शिक्षण विभागास सूचित करूनही अद्यापपर्यंत कायदेशीर कार्यवाही झाली नाही.
शालार्थ घोटाळा प्रकरणातील आरोपीकडून शालेय शुल्क घोटाळा करणाऱ्यांना राजकिय संरक्षण?
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ…
राज्य शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्या तालावर काम करते यात काही शंका नाही.
@maha_governor
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @nileshssalunkhe @NashikParents
@msvpsm
राज्याचे शिक्षण खाते म्हणजे अली बाबा आणि चाळीस चोर चे लेटेस्ट व्हर्जन,
आधुनिक अली बाबाने चाळीस चोरांवर स्वतः कारवाई न करता केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्याची दवंडी पिटवली...
43
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ…
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्याच तालावर काम करते यात काही शंका नाही.
Replying to @maha_governor
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
बोगस मान्यता-शालार्थ प्रकरणे, खाजगी शाळेत प्रवेश-शालेय शुल्क-अनुदानित शाळेतील शुल्क वसुली, बालक-पालक-शिक्षकांच्या तक्रारीबाबत उदासीनता, वाढती लाचखोरी.
नाशिक शिक्षण विभागात न्याय अखेरचा श्वास घेताना!!!
@RailwaySeva @AshwiniVaishnaw No improvisation, passengers continue to suffer....
1
19
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @maha_governor
@maha_governor @RanjitSDeol
राज्यातील चाळीस भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांचे विरुध्द भ्रष्टाचाराचे पुरावे असताना स्वतः कारवाई न करताच एसीबीकडे तक्रार करणारे शिक्षण आयुक्त जनतेला काय न्याय देणार?
भ्रष्ट व्यवस्थेपुढे अधिकाऱ्यांची लाचारी की निव्वळ चमकोगिरी?
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @ZPNashik_Edu @abpmajhatv @TV9Marathi @LokshahiMarathi @lokmat @SakalMediaNews
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra
नाशिकमधील अनुदानित शाळेतील मुख्याध्यापकाची बेकायदेशीर शिक्षक मान्यता रद्द प्रकरणात संस्थेकडून प्रभारी मुख्याध्यापक नेमणुकीस स्पष्ट नकार
शिक्षकांचे ३ महिन्याचे वेतन रखडले ७ दिवसात वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार !
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @nileshssalunkhe
बोगस पदवीधारक शिक्षकाची मुख्याध्यापक पदी वर्णी करण्यासाठी संस्थेने १३-१४ वर्षाचे अनुभव दाखविले २४ वर्ष,
नाशिक शिक्षण उपसंचालकांनी पदास अधिसूचित केल्याच्या आदेशावरून शिक्षणाधिकारी यांनी दिली मान्यता.
प्रकरण क्र. १८५/२०२२ सुनावणी तारीख १९ ऑक्टोबर २०२२, ३ दिवसांनी नववर्ष २०२४.
संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याबाबत माहिती देऊ,तारीख १४ ऑक्टोबर २०२३,
१० आठवडे झाले, MSCPCR ला त्यांचा निर्णय देण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने नाशिक येथील पोक्सो व बाल न्याय अधिनियम(जे.जे. ॲक्ट) कायद्याअंतर्गत नाशिक विभागातील प्रकरणांबाबत पुनरावलोकन बैठक आयोजित केली होती.
बैठकीत उपस्थित राहून पोलीस विभाग आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियम संदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण केले.
बाल हक्कांचे कायदे अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. @maha_scpcr
#Pocso #JJ #Act #Childfriendlymaharashtra
75
प्रकरण क्र. १८५/२०२२ सुनावणी तारीख १९ ऑक्टोबर २०२२, ३ दिवसांनी नववर्ष २०२४.
संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याबाबत माहिती देऊ,तारीख १४ ऑक्टोबर २०२३,
१० आठवडे झाले, MSCPCR ला त्यांचा निर्णय देण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?
आज माझ्या दालनात किरण कदम व त्यांची मुलगी सलोनी कदम यांनी भेट घेतली. सोबत नितीन दळवी देखील उपस्थित होते.
मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी यावेळेस त्यांनी माझ्यासमोर मांडल्या.
सलोनीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्व प्रयत्न मी करेन व यावर्षी तिचे दहावी देण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे आश्वासन दिले…
@maha_scpcr
3
35
प्रकरण क्र. १८५/२०२२ सुनावणी तारीख १९ ऑक्टोबर २०२२, ३ दिवसांनी नववर्ष २०२४.
संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याबाबत माहिती देऊ,तारीख १४ ऑक्टोबर २०२३,१० आठवडे झाले, MSCPCR ला त्यांचा निर्णय देण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?@iAditiTatkare
अनाथ बालकांचे खडतर जीवन सन्मानजनक व्हावे आणि पुढील आयुष्य सुरु करण्यासाठी त्यांना आधार मिळावा यासाठी अनाथ मुला-मुलींना बालन्याय निधी अंतर्गत शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत निधी देण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचे व सन्माननीय आदिती वरदा सुनील तटकरे मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांचे आभार.. @iAditiTatkare @MHDWCD
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks राज्यात अनुदानित संस्थेत होणाऱ्या बोगस कर्मचारी भरती प्रक्रियेस शिक्षण सचिव @RanjitSDeol आयुक्त @surmayu सर्वस्वी जबाबदार!
नियमबाह्य प्रकरणातील तक्रारीवर कारवाईत होणाऱ्या दिरंगाईस अंकुश लावण्यात प्रशासन अपयशी
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @joinme_online @DishTV_India
@DishTV_India बिल्कुल फ्रॉड और चोर है। मेरे 49 रु हड़प कर लिए एक रान से फोन करवाकर। डिश टीवी के रानों से तो बिल्कुल ही बात मत करें। एक से एक रान पाल रखा है कस्टमर को ठगने के लिए।
I stand with Israel for Peace and Security….
#IndiaStandsWithIsrael 🇮🇱❤️🇮🇳
1
110
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ…
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्याच तालावर काम करते यात काही शंका नाही.
Replying to @maha_governor
@maha_governor
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P
९१८ फाईलसह नाशिक शिक्षण विभागातील ७ आजी-माजी अधिकाऱ्यांनी शासनाची लाखो-करोडो रुपयांची फसवणूक करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लवकरच ईडीकडे तक्रार दाखल करणार?- निलेश साळुंखे
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @maha_governor
@maha_governor
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P
शिक्षक मान्यता रद्द करणेचे प्रकरणात सुनावणी चालू असतांना त्या शिक्षकाचे वेतन सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिक्षण उपसंचालक गुन्हा दाखल करणार का?
मनोज दि. शिंदे retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
@dvkesarkar
@RanjitSDeol
@surmayu
सिक्रेट हार्ट शाळेची 12 ख चौकशी मागील फेब्रुवारी 2023 पासून सुरूच आहे . आरटीई 2009 च्या कायद्याचं उल्लंघन खरं तर समितीनेच केलं का ? कोण कुणाला पाठीशी घालतय स्वतःला सेटिंग बादशाह समजणाऱ्या अधिकाऱ्याची फाईल लवकरच पडद्यावर






















