मराठी🐦 (@Marathi_Tweets) header
मराठी🐦 (@Marathi_Tweets) profile picture

#महाराष्ट्र We should not be fan of politicians as we elect them & being their fan, we lose questionability. - @ravishndtv आरटी ≠ समर्थन

Australia
Joined August 2019
Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)Photo by मराठी🐦 (@Marathi_Tweets)
जय #महाराष्ट्र We should not be fan of politicians as we elect them & being their fan, we lose questionability. - @ravishndtv #म #मराठी
1
4
मराठी🐦 retweeted
Five free VS Code extensions that will change the way you do web development:
136
828
37
3,284
मराठी🐦 retweeted
Hello 👋👋
113
459
23
3,051
मराठी🐦 retweeted
प्रबोधनकार काय म्हणतात आवर्जून वाचा👇🏻
3
23
144
मराठी🐦 retweeted
BREAKING: India's annual inflation rate rose to 7.79% in April, the highest since 2014.
77
541
115
2,745
मराठी🐦 retweeted
TikTok users, beware! The app collects massive amounts of data on you, and it's unclear where your data goes. Even more concerning is the possibility that the company could transfer private user data to Chinese servers, putting your privacy at risk. cnbc.com/amp/2022/02/08/tikt…
29
222
38
463
मराठी🐦 retweeted
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे. -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
605
695
75
6,687
मराठी🐦 retweeted
मी काही सुचवतो आहे . साधारण आठवी ते नववी या वयोगटातील मुलीं जर तुमच्या घरात असतील तर एक काळजी घ्या ,शक्यतो तिचे मित्र मैत्रिणी नीट तपासून घ्या .तिचे फेसबुक इंन्स्टा वरचे अकाउंट वेळोवेळी चेक करा.क्लास ला जायची वेळ शक्यतो सकाळीच ठेवा. हॉटेल वर आयोजित केलेले वाढदिवस बंद करा.
29
63
6
349
आमचे मित्र युवा उद्योजक @MayurRa36421821 @Prashant7471 यांनी गाईच्या शेणा पासून पेंट तयार करण्याचा पहिला प्लॅन्ट पुणे येथे सुरू केला . त्यांना खुप शुभेच्छा 💐💐
22
68
9
541
मराठी🐦 retweeted
हद्द आहे यार, हे समोरच्या बिल्डिंग मधल कपल खिडकी पण बंद करत नाही.
121
43
8
583
माझ्या नवऱ्याची बायको🤣
1
मराठी भक्तीची आहे शक्तीची आहे ती आता सक्तीची करण्याची गरज आहे! ~ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra #म #मराठीसक्ती
2
27
3
116
मराठी🐦 retweeted
#ट्विटप चा विषय निघाला आहे, तर तो आता पुर्ण करावाच लागतोय... नव्या वर्षात नव्या ओळखी, नवी नाती... नवे ऋणानुबंध... “लवकरच!” ट्विटपची तारिख ठरविण्यासाठी तुम्हा सर्वांचा प्रतिसाद हवा आहे.... काय म्हणता मंडळी... जमवून आणायचं का? आग्रह आहे #यायलालागतंय
16
34
10
142
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ह्यासाठी आपण आवाज उचललात त्याबद्दल आपले धन्यवाद !!! 🙏🙏🙏 #म #मराठी #मायमराठी #अभिजातमराठी @ekikaranmarathi @marathi_bola
MARATHI must be given the status of a “Classical Language” @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @PawarSpeaks @NCPspeaks @INCMaharashtra @LoksattaLive @mataonline @MiLOKMAT @SakalMediaNews Zero Hour in the Rajya Sabha | 4th February 2020
15
39
कुठं पण गेलो तर मराठीपणा सोडणार नै, ज्यांना कळून घ्यायचं असेल त्यांनी मराठी शिकावी 😁✌️
2
जय #महाराष्ट्र जिवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही..... #म #मराठी शुभ प्रभात
2
3
जय #महाराष्ट्र दिसणं कसही असु द्या हो स्वभाव दिलदारच असला पाहिजे ☺ #म #मराठी
4
5