
#महाराष्ट्र We should not be fan of politicians as we elect them & being their fan, we lose questionability. - @ravishndtv आरटी ≠ समर्थन
Australia
Joined August 2019
- Tweets54
- Following15
- Followers34
- Likes53
मराठी🐦 retweeted
BREAKING: India's annual inflation rate rose to 7.79% in April, the highest since 2014.
मराठी🐦 retweeted
TikTok users, beware! The app collects massive amounts of data on you, and it's unclear where your data goes. Even more concerning is the possibility that the company could transfer private user data to Chinese servers, putting your privacy at risk. cnbc.com/amp/2022/02/08/tikt…
मराठी🐦 retweeted
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
मराठी🐦 retweeted
मी काही सुचवतो आहे . साधारण आठवी ते नववी या वयोगटातील मुलीं जर तुमच्या घरात असतील तर एक काळजी घ्या ,शक्यतो तिचे मित्र मैत्रिणी नीट तपासून घ्या .तिचे फेसबुक इंन्स्टा वरचे अकाउंट वेळोवेळी चेक करा.क्लास ला जायची वेळ शक्यतो सकाळीच ठेवा. हॉटेल वर आयोजित केलेले वाढदिवस बंद करा.
या प्रकरणामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे.
#Dombivali #women @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dwalsepatil @ChakankarSpeaks @ChitraKWagh @Dev_Fadnavis @AdvYashomatiINC @smritiirani @narendramodi @AmitShah @jdipali @AUThackeray
bbc.com/marathi/india-586883…
मराठी🐦 retweeted
आमचे मित्र युवा उद्योजक @MayurRa36421821 @Prashant7471
यांनी गाईच्या शेणा पासून पेंट तयार करण्याचा पहिला प्लॅन्ट पुणे येथे सुरू केला . त्यांना खुप शुभेच्छा 💐💐
मराठी🐦 retweeted
मराठी भक्तीची आहे शक्तीची आहे ती आता सक्तीची करण्याची गरज आहे! ~ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra #म #मराठीसक्ती
मराठी🐦 retweeted
#ट्विटप चा विषय निघाला आहे, तर तो आता पुर्ण करावाच लागतोय...
नव्या वर्षात नव्या ओळखी, नवी नाती... नवे ऋणानुबंध... “लवकरच!”
ट्विटपची तारिख ठरविण्यासाठी तुम्हा सर्वांचा प्रतिसाद हवा आहे....
काय म्हणता मंडळी... जमवून आणायचं का?
आग्रह आहे #यायलालागतंय
मराठी🐦 retweeted
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ह्यासाठी आपण आवाज उचललात त्याबद्दल आपले धन्यवाद !!! 🙏🙏🙏
#म #मराठी #मायमराठी #अभिजातमराठी
@ekikaranmarathi
@marathi_bola
MARATHI must be given the status of a “Classical Language”
@CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @PawarSpeaks @NCPspeaks @INCMaharashtra @LoksattaLive @mataonline @MiLOKMAT @SakalMediaNews
Zero Hour in the Rajya Sabha | 4th February 2020
मराठी🐦 retweeted
तक्रारीची दखल घेऊन रेल्वेने संबंधित विभागांना मराठीत माहिती देण्यासंदर्भात सूचना दिली आहे!
#तक्रारनिवारण #म @sagarsagat2
Replying to @SagarSagi1314 @sagarsagat2
मराठी🐦 retweeted
'महाराष्ट्रात राहणार्याने मराठी शिकायला हवी. मराठीचा अभिमान बाळगा! मराठी भाषेची जागतिक भाषा बनण्याची क्षमता आहे!' हे एक कॅनडातील जन्मलेली व्यक्ती सांगत आहे!! #म



























