Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Gate A1 of @MumbaiMetro3 and Gate 5 of @MumbaiMetro01 are the closest ones at Marol Naka, but the upward/downward escalator thing on Line 1 & Line 3 defeats the purpose. One needs a two-way escalator on Line 1 to solve this. Line 3 has an escalator and elevator both here.
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Where are MLAs of Kalyan-Badlapur and Kalyan- Asangaon areas to review the 3/4th line?
CR is slow but the MLAs are nowhere to be found
🚨 Borivali–Vasai 5th & 6th Railway Lines Inspected!
BJP MLA @snehadubepandit inspected the project alongside railway and MRVC officials.
📅 Project Targets:
• Bhayandar – 2028
• Virar – 2030
The inspection covered track alignment, platform...1/2
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Replying to @TMCaTweetAway
@TMCaTweetAway @TmtThane
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या नवीन आलेल्या JBM बस वर कुठेही ठाणे महापालिका परिवहन उपक्रम लिहिलेले नाही.? त्यावर परिवहन उपक्रमाचे स्पष्ट नाव असावे. बाकी परिवहन कडे पण सेम बस आहे प्रवासी वर्गाचा गोंधळ होऊ शकतो.
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Dude cannot build and commission Metro lines in Mumbai 1.0 but chala bada Mumbai 3.0 ka gyaan pelne.
And look at this desperation + cowardice, as MMRDA chief he's giving an interview to some random Delhi focused newspaper that has less readers than passengers at Kharbav Railway Station.
Why? Because a Mumbai-based newspaper or journalist tracking infra cannot be fooled, or easily bent.
Jobs should be closer to where people live. Journeys should be easier. You cannot fix one without the other.
Mumbai in Minutes gives more ways to travel. Mumbai 3.0 decides where growth goes next.
My interview in Millennium Post on why they have to move together
#RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiInMinutes
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Serial liars at @OlectraOfficial
Only around 800 buses in Mumbai, not 950 as claimed in video
They are also not delivering new buses to Mumbai at promised rate. So this PR video is an excellent way to rub salt on wounds of Mumbaikars @myBESTBus @AshwiniBhide @Dev_Fadnavis
The Olectra Route | Mumbai
Keeping a city of millions moving, while making every journey count.
Olectra’s electric buses are contributing to Mumbai’s shift towards cleaner public transportation, clocking 108 million green kilometres and delivering an environmental impact equivalent to 43+ lakh trees.
Every kilometre travelled is a step towards reducing emissions and building a more sustainable urban future.
#Olectra #TransformingEveryday #TheOlectraRoute #Mumbai
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
व. पु. काळे यांच्या लिखाणावर टीका करण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा लागतो. पण इथे साहित्य बाजूला ठेवून लेखकाच्या वाचकांचा जात-वर्ग शोधण्याचा उद्योग सुरू आहे. एखादं लिखाण आवडलं नाही तर त्यातील उणिवा दाखवा. पण स्वतःच्या पूर्वग्रहांना सामाजिक विश्लेषणाचा मुलामा देऊन दुसऱ्याच्या अभिरुचीची जातकुळी काढणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीला वैचारिक भाषेचा मेकअप लावणं.
प्रेम, नाती, एकटेपणा, मानवी स्वभाव आणि भावनिक गुंतागुंत हे विषय लिहिले म्हणून एखादा लेखक सामाजिकदृष्ट्या संकुचित ठरत नाही. प्रत्येक लेखकाने शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व केलंच पाहिजे असा काही साहित्याचा नियम नाही. साहित्य हे प्रतिनिधित्वाचं सरकारी कंत्राट नाही. लेखक आपल्या अनुभवविश्वातून लिहितो आणि वाचक त्यात स्वतःला शोधतो.
बहुजन साहित्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून दुसऱ्या लेखकाला आणि त्याच्या वाचकांना हिणवण्याची गरज काय? स्वतःला व्यापक सांस्कृतिक दृष्टिकोनाचा पुरस्कर्ता म्हणवून घेताना लाखो वाचकांच्या अभिरुचीला वर्गीय शिक्का मारणं हा सरळ दुटप्पीपणा आहे.
आणि ही ‘दिवाणखान्यातील संस्कृती’ वगैरे भाषा म्हणजे नेमकं काय? स्वतःला समाजाच्या अधिक व्यापक अनुभवविश्वाचा प्रतिनिधी समजायचं आणि इतरांच्या अनुभवांना संकुचित ठरवायचं. दुसऱ्याच्या अभिरुचीवर वर्गीय शिक्के मारून स्वतःच्या विचारांना श्रेष्ठ ठरवणं म्हणजे त्याच सांस्कृतिक मक्तेदारीचा वेगळ्या रंगातला प्रकार.
व. पु. काळे पांचट होते की नाही हा वाचकांचा प्रश्न आहे. पण एखाद्या लेखकाला न आवडणं एवढं साधं मत मांडण्यासाठी त्याच्या वाचकांचं सामाजिक पोस्टमॉर्टेम करण्याची गरज पडत असेल तर तो साहित्याचा युक्तिवाद नाही. तो फक्त स्वतःला इतरांपेक्षा अधिक वैचारिक समजण्याचा अहंकार आहे.
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Replying to @Central_Railway
Curious to know what operational constraints prompted cancellation of Sahyadri, Godavari, Ratnagiri, Bhusaval trains in 2020 which were overcame later to introduce Gorakhpur and Danapur trains.
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Mumbai ADI got 2 20 coach vande Bharat, 1 ac double decker, 1 tejas in last 15 years
What did Mumbai-Pune get? Forget new trains, existing trains also aren't running at full length. Thanks @Central_Railway @drmmumbaicr @drmpune @AshwiniVaishnaw
MP/MLA also not pushing for this
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
As usual BMC wants to kill BEST
For past 2 decades I am just reading negative news on @myBESTBus, #Mumbai no matter which political party is in power and @mybmc providing insufficient funds to Public Transport.
Just a big Zero for Authorities.
Dear @myBESTBus
This is a Reminder regarding Frequency of Buses on route A473, C54 and A366. For going from BKC to Chembur and vice versa , people are left to wait for atleast 30 Mins for a single bus especially during evening hours.
Pathetic management
@ChemburChapters
Dear @myBESTBus please bring more routes between Chembur and BKC via Chunabhatti Comnector. Only 3 Routes are in operations currently 473 , C54 and 366 amd all three jave dismal services.
Also @chaloapp App does not show any bus on 366 Ltd at various points of time. Kindly see.
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Building a world-class city, scrapping one bus route at a time.
BEST has scrapped 54 bus routes and cut short 92 in six years. Mumbai’s network is down to 405 routes from 504. See which routes went, including A-471. indianexpress.com/article/ci…
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
The way all the political parties have systematically ruined the BEST is a case study.
Dear @Dev_Fadnavis if you get credited for the metro, we will also blame you for this systematic death of BEST.
BEST has scrapped 54 bus routes and cut short 92 in six years. Mumbai’s network is down to 405 routes from 504. See which routes went, including A-471. indianexpress.com/article/ci…
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
For past 2 decades I am just reading negative news on @myBESTBus, #Mumbai no matter which political party is in power and @mybmc providing insufficient funds to Public Transport.
Just a big Zero for Authorities.
BEST has scrapped 54 bus routes and cut short 92 in six years. Mumbai’s network is down to 405 routes from 504. See which routes went, including A-471. indianexpress.com/article/ci…
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
Abey @OlectraOfficial ke nalayak log.. Where are next buses for BEST? 48 leke khush ho jaye?
U had promised 50 per month from August. So 150 should have come by now. Not even 50 have come.
@Dev_Fadnavis @AshwiniBhide till when r we going to treat Olectra with kid gloves???
पुन्हा @myBESTBus चा हा कोविडकालीन मूर्खपणा चालू झाला वाटतं! वरचा मजला बंद ठेवून दुमजली बस चालवायच्या असतील तर त्यांचा काय उपयोग? दुमजली बस चालत आहेत तिथे पुरेसे वाहक उपलब्ध करून देणे ही बेस्टची जबाबदारी आहे. उपक्रमात इतकी वाहकांची कमतरता आहे तर आणखी वाहकांची भरती का करत नाही?
Replying to @myBESTBus
@myBESTBus
Despite pessangers struggling in bus conductor not allowing to go upstairs citing not another conductor available.
#bandraeast #310
@mybmc @MMRDAOfficial
1
18
460
Mayuresh Pradhan मयुरेश प्रधान retweeted
A major Failure of @Dev_Fadnavis and @mieknathshinde
MMRDA and it's arrogant commissioner @DrSanMukherjee have gone too complacent on metro works
Who will win the title of Mumbai's most delayed Metro project? Well, there appears to be a race between Green Line 4 (Wadala–Thane) and Pink Line 6 and (Swami Samarth Nagar–Vikhroli) and none of it seems to be in a hurry!
And Orange Line 5 (Thane-Bhiwandi-Kalyan), on the other hand, seems to be the wild card entry getting completed the fastest. A detailed report
Replying to @myBESTBus
@myBESTBus मार्ग क्र.ए३५६ला तुम्ही मूळ मार्गाप्रमाणे धारावी मार्गे केलीत पण बीकेसीहून बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपुलामार्गे एव्हरार्ड नगर, प्रियदर्शिनी,चेंबूरकडे जाणारी गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सद्यस्थितीत बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपुलामार्गे जाणाऱ्या तिन्ही (१/५)
Replying to @myBESTBus
@myBESTBus वांद्रे बस स्था(पूर्व) ते शिवाजीनगर आगार हा ए-३६६ क्रमांकाचा नवीन बसमार्ग सुरू केल्याबद्दल बेस्टचे आभार! मात्र मूळ बसमार्ग क्र.ए-३६६, जो कुर्ला बस स्था(पूर्व) ते शिवाजीनगर टर्मिनस असा होता,त्याचे काय? तो बसमार्ग केवळ बसेसच्या कमतरतेमुळे "तात्पुरता" बंद (१/३)
1
2
148
किंवा मग ए३६६ वर सकाळ-सायंकाळी गर्दीच्यावेळी दर ८-१० मिनिटांनी बसफेऱ्या ठेवाव्यात,तसेच सी-५४ची frequency किमान २०-२५ मिनिटे तरी करावी ही विनंती. @myBESTBus तसेच आता सायन रेल्वे पूल चालू झाला आहे त्यामुळे सध्या बंद असलेला ३५५म बसमार्ग लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा (४/५)
1
1
61
@myBESTBus तसेच सदर बसमार्ग पुन्हा सुरू केल्यास तो सांताक्रूझ आगारापर्यंत न चालवता तो पूर्वीच्या मार्गाने किमान जुहू चौपाटी किंवा जुहू बस स्थानक पर्यंत चालवावा ही कळकळीची विनंती. (५/५)
1
55































