
📻आकाशवाणी #FmGoldMumbai आणि #FmRainbowMumbai चा श्रोता😍मराठी जुन्या गीतांची आवड🤩साधं राहणीमान😊 काही शब्दांचा आधार शब्दालंकार✍ सह्याद्रीचा दुर्गसेवक🚩
Dapoli, India
Joined February 2017
- Tweets15.4K
- Following4.8K
- Followers2.1K
- Likes11K
Pinned Tweet
#प्रार्थना अशी करा की सगळे काही #ईश्वरावर अवलंबून आहे. आणि #कर्म असे करा की सगळे काही #आपल्यावर अवलंबून आहे..!!
#रिम #मराठीट्विट
#शब्दालंकार
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
पुस्तकाला Charging लागत नाही.
Data pack लागत नाही.
Password लागत नाही,
आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही.
एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच.
मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते.
#LetsReadIndia📕📕📕
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
"आधा है चंद्रमा रात आधी...
Today is the Birth Anniversary of Legend Filmmaker V. Shantaram.
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
आम्हाला गणपती विसर्जन करायचं तर फाईन लावतात छटपूजेसाठी कसे परवानगी देतात...?
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
Girl International Achievement | रायगडच्या लेकीचा जागतिक मंचावर डंका; बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
#Raigad #RaigadGirl #AkshayKumar #BhumiPednekar #InternationalAchievement #GlobalStage #Zee24Taas
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
बाप उस वक़्त टूट जाता है, जब बच्चे ज़िद करें कुछ खाने की और उसकी जेब में पैसे ना हों😢
जिल्हा परिषद शाळेच महत्व लवकरच समजायला हवे...सरकारी शाळा नको पण सरकारी नोकरी मात्र हवी..!!!
एक कटू सत्य
1
24
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
जगातील पहिली 3डी रांगोळी ❄️🌀🌀
✨झट पट पटापट रांगोळी काढा पटापट 🌈🌟
ऑर्डर घेण्यासाठी पूर्ण वीडियो बघा किंवा खालिल कमेंट बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर बघा.
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
पुढच्या पिढीपर्यंत पु लं चे साहित्य पोहोचले पाहिजे! फोनच्या पलीकडले विश्व त्यांनाही समजले पाहिजे...😊
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
भावांचं नातं म्हणजे मैत्री, मस्ती आणि आयुष्यभराची साथ!
‘सुपर सिब्लिंग’ या कार्यक्रमात आनंद इंगळे आणि मिलिंद इंगळे या दोन भावांचा खास बॉण्ड, धमाल किस्से आणि आठवणी जाणून घ्या!
संपूर्ण भाग पाहण्यासाठी दूरदर्शन सह्याद्रीच्या YouTube चॅनेलला भेट द्या!
youtu.be/YavxSHPxk3A
#DoordarshanSahyadri #SuperSibling #AnandIngle #MilindIngle #SiblingBond
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
व्ही. शांताराम: भारतीय चित्रपटसृष्टीचे द्रष्टे शिल्पकार 🎬
आज १८ नोव्हेंबर, शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम यांचा जन्मदिन. 🙏
कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापूंनी १९२९ मध्ये "प्रभात फिल्म कंपनी" ची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे त्यांनी "राजकमल कलामंदिर" ची उभारणी केली. दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणून त्यांनी भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली. 🎥
"कुंकू", "माणूस", "शेजारी", "माणूस", "पिंजरा" असे अनेक अविस्मरणीय चित्रपट त्यांनी दिले. सामाजिक विषय, नवे तंत्रज्ञान आणि भव्य कलादिग्दर्शन ही त्यांच्या चित्रपटांची ओळख होती. ✨
भारतीय सिनेमातील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला. 🏆
अशा द्रष्ट्या कलावंताला जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
नाट्यसंगीत आणि लावणी duet ? होय अगदी बरोबर वाचलंत !
हे भन्नाट duet आहे...
महाराष्ट्रात इतिहास निर्माण केलेला लावणीवरील कार्यक्रम, अर्थात प्रा. वसंत बापट लिखित, डॉ. मीना नेरुरकर दिग्दर्शित 'सुंदरा मनामधे भरली' मध्ये !
हे duet चंद्रकांत काळे, नूतन नाडकर्णी आणि अमिता आंबेगांवकर यांनी सादर केले आहे.
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
आपल्या इथली तरूणाई वाचन, पुस्तकं आणि त्यांचं सिलेक्शन याबाबत फार सजग आणि चोखंदळ झालीये याचा फार आनंद आहे.
ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला ते पाहता येत्या काळात अधिकाधिक पुस्तकांबद्दल आपण बोलूया, वाचूया आणि मिळून शिकूया.
सर्वांचे आभार आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻❣️

































