Navin Salian retweeted
सत्ता असो किंवा नसो, सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती रक्तात असावी लागते. हातातील निवेदन वाचून, क्षणार्धात फोन उचलून समस्येचे मूळ उखडून टाकण्याची ही ताकद केवळ @meNeeleshNRane साहेबांमध्येच आहे
#लोकनेता
@Shivsenaofc
Navin Salian retweeted
काहीजण मालवण सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकाम या विषयात कोर्टाने त्यांच्या विरोधात केस दिस्मिस केल्यानंतर सुद्धा फेक नरेटीव पसरवायचा प्रयत्न करत आहेत.
यावर सविस्तर पत्रकार परिषद येणाऱ्या दोन दिवसात घेऊन मालवण किनारपट्टीसाठी झालेला निर्णय किती सकारात्मक आहे ते सांगणार.
"गिरे तो भी टांग उपर" अशी काही लोकांची अवस्था झाली आहे.
Navin Salian retweeted
📍 कणकवली | सिंधुदुर्ग
दैनिक प्रहारचा १८ वा वर्धापन दिन सोहळा कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार आणि प्रहारचे सर्वेसर्वा सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
@meNeeleshNRane
Navin Salian retweeted
दैनिक प्रहार चा 18 वा वर्धापन दिन...
आपलही एक वृत्तपत्र असावं याचं धाडस करणारं नेतृत्व म्हणजे @MeNarayanRane साहेब 🙏
@meNeeleshNRane
Navin Salian retweeted
कोण केहता है, हमारा राजा अकेला है,
यहा चहाने वालो का मेला है...
मालवण तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या भूमिपूजन ची क्षणचित्रे....
@MeNarayanRane
@meNeeleshNRane
@Shivsenaofc
@mieknathshinde
@DrSEShinde
Navin Salian retweeted
राजमुद्रा सामाजिक सेवा संस्थेच एक स्फूर्तीगीत.....
नक्की ऐका व आपली प्रतिक्रिया कळवा..
@meNeeleshNRane
youtu.be/fh88f-LLvVQ?si=zPRh…
Navin Salian retweeted
स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
Navin Salian retweeted
मस्तकावर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि मनात जनतेची सेवा मग साहेबांच्या पाठीशी कोणतीही ताकद कमी पडूच शकत नाही🔥
कुडाळ येथे विरंगुळा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठांशी साधलेला आत्मीय संवाद हा केवळ एक फोटो नसून जनतेचे साहेबांवर असलेले अतूट प्रेम आणि विश्वास आहे❤️🙏
@meNeeleshNRane
Navin Salian retweeted
ना कोणतं election ना कोणता उत्सव..
फक्त नेता मुंबई वरून कोकणात येतोय म्हणून गाड्यांचा ताफा...
BigBoss @MeNarayanRane साहेब
तुमच्या मुळे राणे नाहीत,
राणेंमुळे तुम्ही आहात..
@meNeeleshNRane बॉस
Navin Salian retweeted
🚩 रामलीला महोत्सव २०२६ |📍वडाळा, मुंबई
आज मुंबई वडाळा येथे आयोजित भव्य रामलीला महोत्सवाला भेट दिली.
श्री संजयजी ठाकूर यांचे विशेष आभार ज्यांनी मला आमंत्रित केले,
श्री. राकेश पांडे, अध्यक्ष श्री. ब्रजेश उपाध्याय, श्री. मुन्ना पांडे, श्री. रमेश शुक्ला, श्री. बालकृष्ण तिवारी, श्री. गोकर्ण त्रिपाठी, श्री. जयप्रकाश तिवारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जय श्रीराम! 🚩
Navin Salian retweeted
📍 वांद्रे, मुंबई
वांद्रे महोत्सव २०२६!
शिवसेना मुंबई, विभाग क्र. ७ चे विभागप्रमुख श्री. कुणाल सरमळकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या वांद्रे महोत्सव २०२६ ला भेट दिली.
शिवसेनेने आयोजित केलेला हा महोत्सव अतिशय दिमागदार आणि भव्य होता याचा आनंद माझ्यासारख्या शिवसैनिकाला होणारच पण त्याचबरोबर श्री कुणाल सरमळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत ही कौतुकास्पद आहे.
त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
Navin Salian retweeted
🚩 कुडाळ | सेवा संकल्प अभियान 🚩पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ शेतमाल व अन्न वाहतूक वाहन वितरण समारंभ कुडाळ येथे उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. दीपक नारकर, श्री. रुपेश कानडे यांच्यासह संबंधित अधिकारी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.
Navin Salian retweeted
मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!
अस्मानी संकट कोसळले आणि दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात पीक नाही, घरात आर्थिक अडचणी आणि अशा परिस्थितीत दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांसमोर उभा होता.
अशा कठीण प्रसंगी शिवसेना महायुती सरकारने तातडीने दिलासा देणारे निर्णय घेतले. पण फक्त सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हाक दिली. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची व्हावी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे तब्बल २०० ट्रक रवाना करण्यात आले.
आज शिवसेनेच्या या अभियानातून राज्याच्या विविध दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचत आहे. विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा विभागातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक दिवाळीच्या शिध्याचे वाटप करत आहेत.
शिध्याची पिशवी स्वीकारताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तरळणारे आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे हसू, हे या अभियानाचे खरे यश आहे. कारण या शिध्यासोबत शिवसेना प्रत्येक शेतकरी कुटुंबाला एक विश्वास देत आहे की, संकट कितीही मोठे असले तरी तुम्ही एकटे नाहीत, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे!
शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या सोबत उभे राहणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू राहण्यासाठी प्रयत्न करणे, हीच शिवसेनेची सामाजिक बांधिलकी आहे.
बळीराजाच्या घरची दिवाळीही आनंदाने साजरी व्हावी या भावनेतून मा . एकनाथजी शिंदे साहेबांनी हा मदतीचा उपक्रम सुरू आहे. कारण शिवसेनेसाठी ही केवळ मदत नाही, तर शेतकरी बांधवांप्रती असलेली आपुलकी आणि माणुसकीची बांधिलकी आहे!
#MaharashtraDrought
#droughtrelief
#supportingfarmers
#shetkari
#दुष्काळ #दुष्काळग्रस्त #FarmersSupport
@Shivsenaofc
@mieknathshinde @DrSEShinde
Navin Salian retweeted
दुष्काळामुळे हातचा घास हिरावला गेल्याने यंदाची दिवाळी कशी साजरी करायची, हा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांसमोर होता. अशा कठीण प्रसंगी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शिधा देण्यात आला.. विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना ‘दिवाळीचा शिधा’ वितरित करण्यात आला. हा शिधा स्वीकारताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. संकटाच्या काळात आपुलकीने दिलेला मदतीचा हात आणि त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हे हसू, हीच शिवसेनेसाठी सर्वात मोठी पोचपावती आणि आशीर्वाद आहेत!
#EknathShinde #Shivsena #MaharashtraPolitics #Drought
#शिवसेना
Navin Salian retweeted
नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं.
तुझी लायकी किती तू बोलतो किती.
Navin Salian retweeted
🚩 कुडाळ औद्योगिक रस्ते | भूमिपूजन सोहळा 🚩
कुडाळ एमआयडीसी मुख्य रस्ता ते पाट रस्ता काँक्रिटीकरण तसेच एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण आणि एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकर तिठा (वेंगुर्ला रस्ता) या रस्त्याच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज कुडाळ येथे उत्साहात पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. काका कुडाळकर, श्री. संजय पडते, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ, सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. दीपक नारकर, श्री. रूपेश कानडे, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर, श्री. आनंद शिरवलकर, श्री. अरविंद करलकर, श्री. विनायक राणे यांच्यासह अन्य मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Navin Salian retweeted
🚩 श्री देव रामेश्वर मंदिर, कांदळगाव 📍मालवण, सिंधुदुर्ग
आज उबाठा व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी तसेच कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी उपस्थित राहून सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. बाबा परब, श्री. अरविंद करलकर, तालुकाप्रमुख श्री. मंदार लुडबे, श्री. विनायक बाईत, श्री. किसन मांजरेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩 जय महाराष्ट्र! 🚩
Navin Salian retweeted
तिसऱ्या मुंबईच्या उभारणीचं सर्वाधिक श्रेय पनवेल-उरणच्या शेतकरी आणि भूमिपुत्रांचं..
@mieknathshinde @DrSEShinde @meNeeleshNRane @Shivsenaofc




































