Pinned Tweet
Will always love you, idolise you, and worship you. ALWAYS.
Hero. Idol. God. @chetrisunil11 🙇🏽♂️
S.A.M retweeted
Burning up with jealousy about the fact that none of their wives want to sit on their lap…
S.A.M retweeted
NO.
Players must be available ONLY in FIFA dates. Clubs pay their salaries.
“We need to be patient but I will need time and players should be available when I call and not just in the window.”
Khalid Jamil says he is rebuilding India with the 2030 FIFA World Cup qualifiers in mind.
#IndianFootball (Hindustan Times)
S.A.M retweeted
आज बाळासाहेबांचा फोटो फाडून अपमान केला, त्याचे उत्तर त्याच भाषेत मिळतं..
पुणे शिवसैनिक 🔥
He should play the fvck off position
🚨 Diogo Dalot on playing at left back: “Playing on the right is my natural position, obviously, and it's where I'm more accustomed to playing”.
“Although I've also played many games on the left for my club recently, I'll never say no to playing in any position if it's for the team”.
25
S.A.M retweeted
पाच वर्षापूर्वी पानभर जाहिराती देऊन शुभेच्छा देत होते, आज त्यांच्या पक्षात बाहेरून आलेले उपरे पुस्तक फाडत आहेत…
अमित शाह च्या हुकूमावर चालणारी, त्या तडिपारने फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्या कुत्र्यांना काय कळणार बाळासाहेबांचे महत्व.
जाहीर निषेध त्या रांड चा.
1
46
S.A.M retweeted
संपूर्ण महाराष्ट्राने आ. रोहित पवार यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे...भाजपाचे नेते कार्यकर्ते विरोध करतीलच कारण त्यांना त्यांचा नेता प्रिय आहे मग रोहित पवार यांना जर त्यांच्या कै. अजितकाका यांच्या अपघाताची चौकशी व्हावी असे वाटत असेल तर त्यात चूक काय? धन्यवाद @DhangekarRavii
आमदार रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद मी देखील पाहिली.त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी रोहित पवारांवर आगपाखड करायला सुरुवात केली.
स्वर्गीय अजितदादांचे पुतणे व पवार कुटुंबातील सदस्य या नात्याने रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे या प्रश्नांकडे राजकीय दृष्ट्या न पाहत त्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे.त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी त्या विमान कंपनीच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. आदरणीय दादांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झालीच पाहिजे.
हीच आदरणीय लोकनेते अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली राहील.
@RRPSpeaks
S.A.M retweeted
तुला हीच घाणेरडी सवय लागलीय! प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारायचे असतात, विरोधकांना नाही..
तू विकला गेलेला पत्रकार आहेस..
बस्स! एका घावात खेळ खल्लास..दलाला पत्रकाराची बोलतीच बंद केली..
:- खासदार अरविंद सावंत 🔥
S.A.M retweeted
आमदार रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद मी देखील पाहिली.त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी रोहित पवारांवर आगपाखड करायला सुरुवात केली.
स्वर्गीय अजितदादांचे पुतणे व पवार कुटुंबातील सदस्य या नात्याने रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे या प्रश्नांकडे राजकीय दृष्ट्या न पाहत त्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे.त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी त्या विमान कंपनीच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. आदरणीय दादांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झालीच पाहिजे.
हीच आदरणीय लोकनेते अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली राहील.
@RRPSpeaks
S.A.M retweeted
VIDEO | Mumbai: Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray reacts to Union Home Minister Amit Shah's remark that he had no communication with him during the COVID-19 pandemic.
Thackeray says, "I think these are lines from a ghazal by Ghulam Ali: 'These are false stories.' Amit Shah has always made false statements. I was surprised that when the opposition was demanding his presence in Parliament during the session over the Gen Z protests in Delhi, he would go into the washroom and sit there but would not come to the House. It would have been appropriate if, after what happened yesterday, he had apologised to Ajit Pawar by bowing his head before him. After all, he was the one who had accused Ajit Pawar of a Rs 70,000-crore scam and corruption. Now, shamelessly, he is unveiling the statue of the very person he had accused. This is what shamelessness looks like. He is a liar, and it is dangerous for the country to be in the hands of such people..."
S.A.M retweeted
अमित शाह हे किती दिवसांनी अवतीर्ण झाले आहेत. कारण दिल्लीत जेन झीवर अत्याचार केल्यानंतर लोकसभेत ते बाथरुमला जायचे पण सभागृहात येत नव्हते, असा हा चकाट्या पिटणारा गृहमंत्री, त्यांनी आपल्या कारकिर्दीत चकाट्या पिटण्याखेरीज दुसरं काय केलं असं वाटत नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #AmitShah #DelhiProtest #LatestNews #BJP #ShivsenaUBT
(Uddhav Thackeray, Amit Shah, Delhi Protest, Shivsena UBT, BJP)
S.A.M retweeted
रोहित पवारांचं ९० टक्के प्रेझेंटेशन VSR ग्रुप वर होतं .बचावाला १०० टक्के भाजपा उतरली आहे.
#Chronology
S.A.M retweeted
पोटची पोरं सत्तेपुढे बाप विसरले,
पण पुतण्या मोठ्या धाडसाने न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय...!!
#मोठ्या_काकाचा_पुतण्या..🔥
@RRPSpeaks
S.A.M retweeted
Rohit Pawar exposes link of CM Fadnavis and VSR owner Rohit Singh... Rohit Pawar has been consistently questioning Ajit Pawar's accident
लातूर जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची (काँग्रेस). सरकारची आई ह्यात पण प्हळणार का #गोकुळ सारखं?
38






















