Rani Nilesh Lanke (@RaniLanke_) header
Rani Nilesh Lanke (@RaniLanke_) profile picture

सदस्या, जिल्हा परिषद अ.नगर | सदस्या, जिल्हा नियोजन समिती अ.नगर | २२४ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ

Parner, India
Joined May 2020
Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)Photo by Rani Nilesh Lanke (@RaniLanke_)
🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳 सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! राष्ट्रीय एकता, स्वाभिमान आणि लोकशाहीचे प्रतीक असलेला हा दिवस अभिमानाने साजरा करूया! जय हिंद! जय भारत..! #प्रजासत्ताकदिन२०२६ #RepublicDay2026 #RaniLanke #ranilankeofficial
2
35
Rani Nilesh Lanke retweeted
निलेश लंके प्रतिष्ठान व 'आपला मावळा' संघटना यांच्या वतीने पंढरपूर वारी मार्गावर सुरू असलेल्या महाप्रसादालयास आज भेट दिली. वारी मार्गावर लाखों वारकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम नियोजन करून सेवा पुरवणाऱ्या खासदार निलेश लंके व राणीताई लंके यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वारीचा अनुभव अधिक सुंदर व सुकर झाला आहे. @INilesh_Lanke @RaniLanke_ #जयहरीविठ्ठल #PandharpurWari #NileshLanke #ApalaMavla
1
7
113
835
आदरणीय साहेब शतायुषी व्हा !
2
116
आदरणीय खासदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेब (मा.केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ....
3
110
आभार !
3
358
उत्सव मांगल्याचा, सोहळा परंपरेचा | सण नवरात्रीचा, जागर स्त्रीशक्तीचा ॥ शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! 💐💐🪷💐💐 #शारदीय_नवरात्र_उत्सव #नवरात्री #घटस्थापना #मंगलमय #शुभेच्छा
2
267
भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक मार्गानी यशस्वी करून संपूर्ण जगाला प्रेरित करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #महात्मा_गांधी #जयंती #अभिवादन #Mahatma_Gandhi
2
148
लोकनेते खा.श्री.निलेशजी लंके साहेब यांचे स्वीय सहाय्यक, विश्वासू सहकारी व नांदुर पठार गावचे सरपंच श्री.संदीपभाऊ चौधरी यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संदीपभाऊनां उदंड व निरोगी दिर्गायुष्य लाभो हीच माता वैष्णोदेवी चरणी प्रार्थना.
2
103
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाचरणी प्रार्थना.. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #GaneshChaturthi #ganeshchaturthi2024
2
103
आरोग्य यज्ञ २०२४
1
94
काल चाकण,ता-खेड,जिल्हा-पुणे याठिकाणी शुभम ऑप्टिक नेत्रालय उद्घाटन सोहळा माझ्या शुभहस्ते पार पडला.अतिशय सुसज्ज आणि अध्ययवत अशा नेत्रालयाची उभारणी केलेली आहे कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नेत्र सुंदर असेल तर दृष्टिकोनही माणसाला सुंदर बनवत असतो. याप्रसंगी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
2
81
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !! #पोळा #बैलपोळा
2
127
कामोठे, नवी मुंबई या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सवानिमित दहीहंडीच्या कार्यक्रमातील काही क्षण. यावेळी उपस्थित प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, गोविंदा पथकातील बालगोपाळ, कामोठे नगरीतील रहिवाशी !
2
103
काल तळेगाव दाभाडे, येथे माजी उपनगराध्यक्ष श्री.संग्राम बाळासाहेब काकडे यांच्या निवासस्थानी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी काकडे कुटुंबीयांच्या वतीने माझा यथोचित सन्मान करण्यात आला !
1
65
गोपाळकाला निमित्त सर्व गोपाळ भक्तांना मंगलमय शुभेच्छा !
1
72
गोपाळकाला व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! आनंद आणि हर्षोल्हासाचे प्रतीक असलेला हा सण आपल्या सर्वांमध्ये नवी उमेद, सामाजिक भान जपण्याची प्रेरणा निर्माण करो हीच सदिच्छा.. #गोपाळकाला #दहीहंडी #dahihandi
1
48
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांच्या पुढाकाराने ‘बंधन - नाते सन्मानाचे, विश्वासाचे’ या कार्यक्रम पाटेगाव येथे आयोजित करण्यात आला. यावेळी आ. रोहितदादा पवार यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या ! #Rakshabandhan
2
65
विकास हेच धोरण, विकास हाच ध्यास! काल करंदी, ता. पारनेर येथे लोकनेते खा. निलेशजी लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा माझ्या उपस्थितीत झाला. यावेळी करंदी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ व माता-भगिनी उपस्थित होते !
1
44