निलेश लंके प्रतिष्ठान व 'आपला मावळा' संघटना यांच्या वतीने पंढरपूर वारी मार्गावर सुरू असलेल्या महाप्रसादालयास आज भेट दिली.
वारी मार्गावर लाखों वारकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम नियोजन करून सेवा पुरवणाऱ्या खासदार निलेश लंके व राणीताई लंके यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वारीचा अनुभव अधिक सुंदर व सुकर झाला आहे.
@INilesh_Lanke@RaniLanke_#जयहरीविठ्ठल#PandharpurWari#NileshLanke#ApalaMavla