Contaminated water from sewer at Sonia Gandhi nagar Azad Nagar Subedar School public health in danger @mybmc @mybmcHealthDept @mybmcWardN @mybmcHydEngg1 action to curb epidemic
1
70
Suhel Subedar retweeted
आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहिले. यावेळी पक्षातील सहकाऱ्यांशी संवाद साधला.
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला झालेली गर्दी आणि उत्साह पाहून आपला पक्ष नाही तर सत्ताधारी अडचणीत आहेत असे वाटत असल्याचे सांगितले. पक्ष फोडलेला असून सुद्धा आपल्या पक्षात एक जिवंतपणा आहे तसेच प्रत्येकात लढण्याची उर्मी असल्याचे सांगितले. आजच्या सरकारच्या काळात कोणाचेही भले झालेली नाही. पण आपले नेते मैदानात जाऊन काम करत आहेत. रोहित पवार तर घरी कमी आणि आंदोलन स्थळावर जास्त असतात असे चित्र असल्याचे सांगितले.
राज्यसमोर मोठे प्रश्न आहेत. रोहित पवार यांनी दुष्काळ आणि जितेंद्र आव्हाड यांनी एसआयआर यावर मुद्देसूद मांडणी आज केली आहे. हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. पुढील वर्षभर जगायचं कसा हा मोठा प्रश्न आहे, कारण पाणीच नाही, त्यामुळे हा मोठा प्रश्न असल्याचे सांगितले. सरकार विशेष अधिवेशन घेईल का नाही माहीत नाही. पण आपल्या पक्षाचे आमदार आणि खासदार आपल्या एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारणासाठी देणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न आपल्या पक्षाकडून होईल, अशी ग्वाही दिली.
दुष्काळ, एसआयआर हे प्रश्न तर आहेतच पण महागाई आणि बेरोजगारी यावर आपण काय करणार आहोत, असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राजीव गांधी आयटी पार्क आहे, तिथे सहा लाख लोक काम करत आहेत. तर शिरूर लोकसभेत चाकणला रस्त्यामुळे कोणीही गुंतवणूक करण्यास तयार नाही. कारण गुंतवणूक आली तर नोकऱ्या तयार होतात. पण आज नोकऱ्या कमी होत आहेत, अशी खंत व्यक्त केली.
दुष्काळ, बेरोजगारी, भ्रष्टाचार, एसआयआर याकडे पहिल्यानंतर देशात काय सुरू आहे, असा प्रश्न पडतो, असे सांगितले. एक राजकीय पक्ष म्हणून यातील आपले धोरण काय असणार आहे,याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
निवडणूका होण्यास अजून दोन तीन वर्षांचा वेळ आहे, पण लोक आपल्याकडे अपेक्षेने बघत आहेत, त्यामुळे या विषयावर मंथन करून आपण लोकांमध्ये गेले पाहिजे, असा संदेश दिला.
Suhel Subedar retweeted
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्राद्वारे १७ मागण्या करत आहोत.
शेती व शेती व्यवसायासाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका व पतसंस्थांची कर्जमाफी, जमीन महसूल व कृषी वीजबिल माफी, प्रतिकुटुंब २५ किलो मोफत धान्य, थेट आर्थिक मदत, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान, तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार देऊन पिण्याचे व जनावरांचे पाण्याची तातडीने उपलब्धता, रोजगार हमीची कामे, जलसंधारणासाठी विशेष निधी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि मेस फी माफी तसेच फळबाग व पिकांच्या नुकसानीची भरपाईची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून, दसरा-दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना मदत देण्यात यावी, अशीही मागणी ह्या पत्राद्वारे करीत आहे.
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळणं आवश्यक आहे. त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.
Suhel Subedar retweeted
The most expensive part of a hospital bill may never touch the hospital at all.
A patient admitted for care has no way of knowing whether the price on a medical consumable reflects its actual cost or a markup fixed long before it ever reached the ward. That gap in information is, at its core, a public health issue.
A survey of hospital consumables in Maharashtra found an IV infusion set with a trade price of ₹11.05 carrying a printed MRP of ₹325 ; a markup of 2,841%. A syringe procured at ₹6.75 carried an MRP of ₹57.20. A catheter procured at ₹29.41 carried an MRP of ₹310.
These are not elective purchases. Patients cannot compare prices, seek alternatives, or question a number printed on a box while receiving care and the MRP itself is often fixed upstream by manufacturers and distributors, disconnected from the trade price by a wide, unexplained margin. The result is a system where the party bearing the cost has the least information to evaluate it.
The regulatory gap is structural: scheduled medicines are capped under the Drugs (Prices Control) Order, 2013. Most medical devices and consumables are not leaving both the pricing and the information around it almost entirely unmonitored.
A review of these findings and clear guidelines on the permissible gap between trade procurement price and declared MRP have been recommended to the Department of Pharmaceuticals and the NPPA ; a step toward closing not just a pricing gap, but the information gap patients are left to bear alone.
#PublicHealth #GoodGovernance #Leadership #TukaramMundhe
moneycontrol.com/news/busine…
Suhel Subedar retweeted
मोदी सरकार ने चुपचाप UPI पर फ़ीस लगाने का रास्ता खोल दिया है।
अब ₹2,000 से ऊपर के merchant UPI लेन-देन पर MDR लगाया जा सकता है। इन ट्रांजैक्शंस की संख्या भले ही सिर्फ़ 5% हो, लेकिन UPI के कुल transaction value का करीब 65% इन्हीं में है।
सरकार कहती है कि ग्राहक से कोई फ़ीस नहीं ली जाएगी। लेकिन दुकानदार पर लगने वाली फ़ीस आखिर आएगी कहां से? कीमतों में जुड़कर ग्राहक की जेब से।
अमेरिकी payment कंपनियां लंबे समय से भारत की zero-MDR नीति का विरोध करती रही हैं। अब मोदी सरकार ने ठीक उसी दिशा में नीति बदलने का रास्ता खोल दिया है।
US Trade Deal की तरह ही, Compromised PM मोदी एक बार फिर अमेरिकी दबाव के सामने surrender कर रहे हैं।
Suhel Subedar retweeted
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter to share your queries, concerns and grievances.
No prior appointment is required. Understanding your concerns, addressing your queries and resolving your issues are our primary duties.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि सूचना तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि सूचना जाणून त्यांवर योग्य उपाययोजना करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
Suhel Subedar retweeted
Yahan Alag he scam chal raha hai....
BBC Exclusive : The income of 6 small Gujarat based political parties exceeded that of national political parties (excluding BJP) in 2023-2024 (before the last Lok Sabha elections). The BBC team found that these parties received donations amounting to hundreds of crores, which in some cases exceeded those of national parties.
However, these parties largely remained absent from electoral politics.
Report by @shubhangi_misra for @BBCHindi
youtu.be/dk7DJNrg1ik?si=A-yB…
Please stop @mybmc @mybmcWardN and SRA from taking illegal way to demolish Sawantwadi CHSLtd fencing wall without Association consent & prior permission @MumbaiPolice @CMOMaharashtra @mieknathshinde @PTI_News @AHindinews @RohitPawarOffic
Illegal demolition of compoun wall of sawawadi CHSLTD damaging car and proper of society without prior permission of the society irresponsible behavior of @mybmc @mybmcWardN action @MumbaiPolice on responsible person – at Uran, India
1
339
Under the guise of shifting water connections to new pipeline illegal water connection are in full swing Azad Nagar N ward @mybmc @mybmcWardN @mybmcHydEngg1 @mybmcInfra – at Navi Mumbai, India
What I Say is " YOU HAVE TO" OR SIT 4LONG HOURS @CMOMaharashtra @PMOIndia @DGPMaharashtra – at Navi Mumbai, India
1
51
Suhel Subedar retweeted
🚨 ब्रेकिंग न्यूज —
इंडिया गठबंधन की बैठक से पहले संजय राउत का बड़ा बयान 🔥🔥
शिवसेना यूबीटी के राज्यसभा सांसद संजय राउत ने इंडिया गठबंधन की बैठक से पहले सभी पार्टियों से कहा कि,
कांग्रेस से निकले सभी विपक्षी दल एकजुट हो जाएं , अब और एकजुट होने का समय आ गया है।
जितने भी दल कांग्रेस से अलग हुए थे सभी फिर से कांग्रेस में शामिल हो जायें
संजय राउत के अनुसार टीएमसी , बीआरएस और एनसीपी आदि सभी दल फिर से कांग्रेस में ख़ुद को शामिल कर लें।
क्यूँकि अब टीएमसी को भी तोड़ने की कोशिश हो रही है।
बीजेपी अब पूरा चुनाव ही हाईजैक कर लेती है। बैठक में ग़लत तरीके से चुनाव जीतने पर चर्चा होगी।
Suhel Subedar retweeted
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on our roads can put countless lives at risk. I urge everyone to wear seat belts, remain alert, and drive responsibly so that our highways are safer for all.
आज सकाळी मुंबई कार्याध्यक्ष सुहेल खलील सुबेदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. या भेटीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच भविष्यातील विकासासाठी नवीन दृष्टीकोन मांडण्यात आले.
1
1
22
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या विरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून विनम्र अभिवादन केले.
Illegal Parking of heavy vehicles on Ghatkopar-Mankurd link road obstruct movements of vehicular traffic and jam till Freeway traffic signal on GM link road @MTPHereToHelp @mayor_mumbai @CPMumbaiPolice action on illegal parking
1
2
116
Municipal nulla water leakage in Subedar School Classroom School students and teachers facing health hazard @mybmcWardN @mybmchealth @mybmcHealthDept @mybmcSWM @mybmc @mybmc action to repair the nullah walls along the school
1
1
127





































