Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil) header
Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil) profile picture

🚩जय शिवराय 🚩ˡ ᴹᵒᵗᶦᵛᵃᵗᶦᵒⁿᵃˡ ˢᵖᵉᵃᵏᵉʳ, ʷʳᶦᵗᵉʳ, ᵖᵒˡᶦᵗᶦᶜᵃˡ ᵃⁿᵃˡʸˢᵗ, 𝖒𝖍𝟏x ˡ ᴿᵀˢ-ᵀʷᵉᵉᵗˢ ᵃʳᵉ ᴾᵉʳˢᵒⁿᵃˡ ⱽᶦᵉʷˢ ˡ

India
Joined October 2015
Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)Photo by Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 (@VDKPatil)
आजही मी माझ्या मतावर/अंदाजावर ठाम आहे. अजित दादा आणि शिंदे यांचे 10-15 आणि 20-25 आमदार निवडून येण्याची पण ताकत नव्हती... BJ पार्टी विरोधी वातावरण बघता ते 65-70 वर जाऊच शकत नव्हते. पूर्ण इलेक्शन खूप पूर्ण नियोजन करून कमिशनला हाताला धरून हायजॅक केलं होत हे 1001% खरं असणार.
5
135
5
1,025
15,334
मागच्या लोकसभा आणि विधानसभेला माझं NCP ला शेवटच मतदान..... अपक्ष उमेदवारांना देईल पण या भिकारड्या पक्षाला कधीच नाही. दोन पक्ष करण्याचा पण याच डोकं होतं...
2
25
461
Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 retweeted
इथून पुढे अन्याय-अन्याय, हुकुमशाही-हुकुमशाही असं बोंबलत आंदोलन-मोर्चे काढून गोरगरीबांच्या पोरांना फसवण्याच्या भानगडीत पडू नका डॉक्टर @Awhadspeaks #देशद्रोही
And Sharad Pawar Backs Delimitation Bill: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार - जितेंद्र आव्हाड विधेयक वाचूनच निर्णय घेणार - खासदार अमोल कोल्हे दुपारी सुप्रिया सुळे बोलल्या होत्या विधेयक वाचल्यानंतर निर्णय घेवू वगैरे... पण आव्हाडांनी स्पष्ट केलंय की त्यांचे ८ खासदार पाठिंबा देणार! #DelimitationBill #NCPSP #NDA #SharadPawar
27
137
3
781
7,979
आमचा विठ्ठल, आधारवड...! आता फक्त डाकू..
2
6
187
आता सध्याच्या घडीला व्यक्ती म्हणून राहुल गांधी आणि पक्ष म्हणून काँग्रेस सोडून कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये... 🙏😡
5
39
371
महाराष्ट्रातील जनतेने यापुढे कुठल्याही निवडणुकीत मतदानाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा! काँग्रेसला मत द्या, राष्ट्रवादी काँग्रेसला नाही! आपले मत, आपला आवाज — काँग्रेसच्या विजयासाठी! ✋ #vote_for_congress #NO_NCP
3
62
Unfollowed …. @PawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule दुर्दैवी निर्णय....आजपासून NCP no more .🙏🏼🙏🏼 काँग्रेस ने २०२९ साठी अहिल्यानगर लोकसभा मधून तयारी करावी.@INCIndia
19
71
4
461
8,081
खूप लोकं बोलायची की हा काका (NC SP) विश्वासु नाही. तरी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला यांचे खाण्याचे व हा-गण्याचे तोंड एकच आहे. यांना मत देऊन चुका केल्या कदाचित हा वाकड 1 तारखेला दवाखान्यांतून बाहेर येईल आणि बोलेल की "जे काही झालं त्याच्याशी मी सहमत नाही"..खूप धोकाबाज आहे हे.
2
13
145
जर यांनी delimitation favour मध्ये मतदान केलं तर यांना महाराष्ट्रातून हुसकावून लावा... महाराष्ट्राचे खरे गद्दार तर हेच दिसतात...
Wishing Union Minister Shri Pralhad Joshi (@JoshiPralhad) ji, Happy Birthday. Have a Healthy Year Ahead!
2
37
325
After decades of promises, shouldn't an incompetent govt be held accountable for the economic opportunities that India has lost? Yes, we should...let's fight for betterment of the country... @Cockroachisback @abhijeet_dipke @AshutoshRanka
45
8 November 2016 याद है ना, ठीक 10 साल पहले ATM, Bank, line!😉 (*नोटबंदी*) ___&&&&___ अब (*वोटबंदी*)
4
138
Wow!! Great!!! Shall we clap??? It took this him 12 years to realize this to talk on investment, apart from religion, neharu, congress, election, win-loss ....
Do you feel India should depend on other countries for processing the critical minerals that power our future?
 I certainly don’t! Lithium, nickel, cobalt…these are essential for EVs, batteries, electronics and defence. Yet, we remain heavily dependent on imports of refined materials. To address this, the Cabinet has approved a scheme to change this. Key highlights: New critical mineral processing plants. Capital subsidy to boost investment. Greater domestic value addition. Stronger supply chains. The principle is clear...India must have capabilities to build technologies of the future! pib.gov.in/PressReleaseDetai…
4
133
Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 retweeted
The first priority of the next govt should be to nationalize all Adani assets. Watch this documentary, it will open your eyes.
This quoted post is unavailable.
1,344
9,701
298
42,981
1,562,366
#BigBreaking AS और NM से बातचीत के बाद #ज्ञानेश इस्तीफ़ा देने की तैयारी कर रहे हैं। आज रात एक गुप्त बैठक होने वाली है. इस देश के लोगों को गंभीरता से सोचने की ज़रूरत है; जिस तरह से लोकतंत्र को खत्म किया गया है, वह अंग्रेजों द्वारा भारतीयों पर किए गए अत्याचारों से कहीं भयानक है।
28
Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 retweeted
The PM-CARES Fund must be urgently used to fund the development of schools across the country. Why is 8400+ crores lying unused? Why is 93% of that money in Fixed Deposit? Who is eating that high interest from banks? Our School Thik Karo campaign is exposing the rot that is our schools! Now use that money, Prime Minister! @Cockroachisback
1,652
3,129
228
14,896
509,724
Vilas K ℙ𝕒𝕥𝕚𝕝 retweeted
They took down the official Instagram handle of Cockroach Janta Party. Bloody cowards!
2,844
6,136
592
32,419
1,505,092
विश्वगुरू लाडले ने देश लुटा shrts.in/xbv5wo41do
4
71
"राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्ष फुटला असे नाही." - सुप्रीम कोर्ट अर्थात राजकीय पक्ष (Political Party) आणि विधिमंडळ पक्ष (Legislature Party) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकीय पक्ष म्हणजे संपूर्ण संघटना - पक्षाचे संविधान, पदाधिकारी,
1
2
10
140
कार्यकर्ते, सदस्य आणि संघटनात्मक रचना. विधिमंडळ पक्ष म्हणजे त्या पक्षाचे निवडून आलेले आमदार किंवा खासदार यांचा गट. म्हणूनच, "विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्ष फुटला असे नाही." याचा अर्थ: जर एखाद्या पक्षातील काही आमदार वेगळा गट तयार करतात किंवा दुसऱ्या गटात जातात,
1
3
64
तर त्यामुळे संपूर्ण राजकीय पक्ष आपोआप फुटला असे मानले जात नाही. पक्षाची मूळ संघटना, पक्षचिन्ह आणि अधिकृत नेतृत्व कायम राहू शकते. #शिवसेना
1
30