Ajay (@__imade__) profile picture
Joined August 2010
Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)Photo by Ajay (@__imade__)
पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो... बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन.... उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा! आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही. #Pune #Nagpur
417
1,018
75
4,015
165,409
Absolutely. The fight is on -- a fight to save Indian democracy, to protect India's unity and to save our Parliament's integrity. #JaiSamvidhan! Jai Hind🇮🇳!
On the evening of Ambedkar Jayanti on April 14, 2026, the Modi Govt had made the Delimitation Bills public that met their well-deserved fate on the night of April 17, 2026. Now on Constitution Day, after 105 days of Operation Lotus, the Modi Govt announces a special session, hoping that it will get its super-tainted two-thirds majority to pass a Constitution amendment bill. Can there be a great insult to and assault on the Constitution? The fight is on.
146
552
25
3,381
128,530
Ajay retweeted
"लवकरच आपल्या सेवेत." आम्ही त्याआधीच त्यांच्या सेवेत हजर झालो. 🙏 डायनिंग हॉल अजून सुरू व्हायचा आहे. पहिले बिल मात्र तयार आहे: २३ फ्लेक्स × ₹२,००० = ₹४६,००० उधारी बंद. तीन दिवसांत भरावे. #PMC #Pune #Encroachment #action #Bhauflexkadha #PMCCare
183
301
70
2,350
126,701
आज रिक्षाचा बंद असल्यामुळे ट्रॅफिक किती सुरळीत चाललंय, हे दिसतंच आहे! असाच बंद ठेवा. लोकांना सुविधा देण्याऐवजी तुम्ही जास्त त्रास देत आहात. आमचा पूर्ण पाठिंबा #BikeTaxi ला! 🏍️✊️ #Pune #Rapido #Maharashtra #traffic @PuneDistrict @PuneriSpeaks @PuneTrafficU @PuneCityTraffic
4
58
1
425
3,796
She was the one who fought the fake ORS, right?
Hyderabad Doctor Brings Down A Rare Disease Drug's Cost From ₹9 Crore To Just ₹2.5 Lakh Imagine being unable to afford a medicine that could help your child. For families battling Allan-Herndon-Dudley syndrome (AHDS), a year's supply of tiratricol once cost nearly ₹9 crore. Now, thanks to Hyderabad paediatrician Dr. Sivaranjani Santosh and Access to Medicines India, seven children will receive a year's supply of the medicine free of cost on November 30. One doctor's determination is turning an unaffordable treatment into a ray of hope for seven families. ❤️ (TH)
111
2,724
25
33,055
523,672
सतेज पाटील यांचे वडील डी. वाय. पाटील स्कुटरवर फिरायचे. पण तुम्ही शबनम झोळी घेऊन हॉटेलच्या बाहेर उभे राहायचात. कोणीतरी हॉटेलच्या आत नेऊन चहा पाजतंय का, यासाठी तुम्ही वाट बघायचात. तुमची परिस्थितीही या महाराष्ट्राने बघितली आहे ना. तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? - रवींद्र धंगेकर, शिवसेना नेते #RavindraDhangekar #ChandrakantPatil #maharashtra #SatejPatil #MarathiNews (Ravindra Dhangekar, Chandrakant Patil, Maharashtra, Satej Patil, Marathi News)
12
69
5
856
36,774
They lost at the ballot box, and won by corrupt ordinance. It’s a daylight robbery of a farmers' cooperative. This must end. We will not bow down. Do join us in our fight on roads and in courts for the farmers.
IMPORTANT : The high profile Gokul Dairy Co-operative chairman election in Kolhapur won by the Mahayuti govt in Maharashtra . The Congress backed panel had earlier won the 25 board member elections by a narrow 13-12 margin. The Fadnavis-led govt brought in an ordinance and nominated four additional members with voting rights! Final result? 16-13!! So if 13-12 can be turned into 16-13 by an ordinance, what chance does the farmer-voter's mandate really have? Demo-crazy Maharashtra istyle!🙏
59
773
10
3,851
51,721
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं ! आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
76
683
26
2,957
87,464
एवढाच जर रडीचा डाव खेळायचा असेल, तर निवडणुकाच घेऊ नका ! #गोकुळ @satejp
19
203
2
1,298
9,589
I wish India had a Prime Minister.
193
1,594
95
10,031
308,234
समाजात बदल घडताना लोकांना नवीन पर्याय उपलब्ध असेल तर समाज तो स्वीकारण्यास उत्सुक असतो. नितेश कराळे 24000 मते आणि रविराज साबळे 20400 मते ना पैसे ,ना कार्यकर्ते , ना शाळा ,ना कारखाने ,ना उद्योगधंदे तरी सुधा जनतेचे रक्त पिणाऱ्या पक्षांचे यांनी बारा वाजविले आहेत. याना मी बी टीम
6
77
1
925
19,417
If Prasar Bharati can spend ₹15 crore a year on a DD News show featuring a star anchor, while the ISRO Chairman’s basic pay is about ₹27 lakh a year, shouldn’t we rethink our priorities? If India wants to conquer space and attract our finest scientific minds, our rewards must match our ambitions.
1,451
7,167
506
29,197
858,033
फिर भी कहेंगे कि भारत का युवा गांवों में जाकर काम नहीं करना चाहते। डॉक्टर कस्बों में नहीं जाना चाहते हैं। जो जाएगा, ग़लत देखेगा, बोलेगा तो जेल में डालेंगे।
Doctor moved to Odisha to treat Adivasis, now behind bars for anti-mining protests indianexpress.com/article/in…
41
2,482
6
10,578
124,480
No human will ever write code better than LLMs. Accept this fact, stop pretending, and move on.
501
1,066
234
15,636
535,196
Jai Hind The judicial custody of #AshutoshRanka and #SauravDas must be urgently reviewed and they must be released immediately. Hoisting the National Flag, even in a prohibited area, should not warrant such prolonged detention. The judiciary and the executive must rise to the occasion to ensure that the youth of this country do not lose faith in the rule of law and constitutional rights.
3,237
5,897
431
27,324
1,573,119
In case you want to arrest someone for insulting the tricolor.
Our Tricolour deserves the highest respect. Let patriotism reflect in every gesture.🇮🇳 Respect the Flag. Uphold the Pride. @LtGovDelhi #DPUpdates
221
4,318
89
25,740
307,462
Why is Modi seeking the support of Americans to discredit his own countrymen? Who gave foreign nationals the right to interfere in India’s internal affairs? We are more than capable of dealing with our own issues. We don’t need outsiders interfering in our country’s affairs.
6,638
4,169
834
22,369
1,868,008
Breaking 🚨: After Dhruv Rathee’s passport was showed people are asking for proof of S Jaishakar’s son’s citizenship- sources
139
5,919
40
36,200
421,377
ध्रुव राठी आणि अभिजित दिपके यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांनी आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. स्वतःचं आयुष्य आरामात जगण्याऐवजी देशातील प्रश्नांवर आवाज उठवणं, सत्तेला जाब विचारणं आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणं ही काही छोटी गोष्ट नाही. त्यांच्या प्रत्येक मताशी सहमत असण्याची गरज नाही, पण केवळ राजकीय भक्तीतून त्यांचा द्वेष करणं नक्कीच लाजिरवाणं आहे. देशभक्ती म्हणजे नेत्यांची भक्ती नव्हे; देशासाठी गरज पडेल तेव्हा सत्तेला प्रश्न विचारण्याची हिंमत म्हणजे देशभक्ती !
208
196
12
1,466
29,637