५ ऑक्टोंबर पासुन आपल्या जवळच्या चित्रपट गृहात शिवप्रताप गरूडझेप
@kolhe_amol
Happy birthday DADA
#HappyBdayRohitPawar @RohitPawarSpeak @RRPSpeaks
5
Happy birthday Dada
#HappyBdayRohitPawar @RohitPawarSpeak @RRPSpeaks
3
राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व, आमदार श्री.रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @RRPSpeaks @RohitPawarSpeak
#HappyBdayRohitPawar
9
जेव्हा तुमचं काम बोलतं, तेव्हा विरोधी पक्षांचे लोकही तुमचं कौतुक करतात!
@kolhe_amol
टाकळी भिमा येथील पुलासारखा अत्यंत महत्त्वाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार ॲड् श्री @AshokPawarMLA बापू यांना धन्यवाद दिले.
मतदारसंघाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत असे बापूंनी यावेळी नमूद केले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेस , मुंबई, अध्यक्षा, अदितीताई नलावडे यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!💐
#Congratulations #AditiNalawde
@adi_nal
7
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ अमोलदादा कोल्हे साहेब यांना व्हिडिओ काॅल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
@kolhe_amol
7
शिरूर लोकसभा मतदार संघाचे #लोकप्रिय संसदरत्न #खासदार मा.श्री.डॉ. #अमोलदादा_कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 @kolhe_amol
#HappyBirthday
1
21
खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐💐
@supriya_sule @AshokPawarMLA
7
केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी वेळ द्यावा, मग आम्हा शिरूरकरांना सरगुजा जिल्ह्यात करू न शकलेल्या विकासाची दिवास्वप्ने दाखवावी! अर्धवट माहितीच्या जोरावर तोंडाच्या वाफा दवडण्याआधी मंत्री महोदयांनी आत्मपरीक्षण करावं, @BJP4Maharashtra
2
खासदार डॉ @kolhe_amol यांच्या वाढदिवसानिमित्ताने न्हावरे येथे शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लम्पी आजाराची प्रतिबंधनात्मक मोफत लस देण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष सागर राजे निंबाळकर, महादेव अण्णा जाधव,बिरदेव शेंडगे,प्रकाश बहीरट,संदीप यादव,आदी मान्यवर उपस्थित होते.
@AshokPawarMLA
3
संसदरत्न खासदार डॉ अमोलदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वडगाव रासाई येथील पंधरा वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या कृष्णप्रकाश समाजाच्या लाल गायांच्या गोठ्यावर जाऊन लम्पी आजार प्रतिबंधक लस गोठ्यावरील प्राण्यांना मोफत देण्यात आली.
@kolhe_amol @AshokPawarMLA
1
11
आर पण तुला त्यो प्रकल्प गुजरात्यांना देयला कोणी सांगितलं होतं...?
हे म्हणजे अस झालं पहिलं खेळण मोडलं म्हणून दुसरं खेळण आणून देतो....
6
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार सोबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जननायकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@kolhe_amol
8
पुरंदर येथील दौऱ्यावर असताना अपघातग्रस्त झालेल्यात दांपत्याला मदत करताना खासदार माननीय सौ सुप्रियाताई सुळे.
@supriya_sule
10



















